Skip to main content

ताज्या घडामोडी, डिसेंबर 2022, भाग 1

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 01/12/2022 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी, एका तरूणीवर दबाव .... https://www.lokmat.com/national/first-opposed-to-krishna-devotion-then-… इतकी धर्मांधता कुठून येते? आणि अशा वेळी, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, मूग गिळून गप्पच बसणार .... ------ Uniform Civil Code : राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत, म्हणाले.., https://www.google.com/amp/s/www.saamtv.com/amp/story/maharashtra/deput… अतिशय उत्तम निर्णय .... पण, जितक्या लवकर अंमलबजावणी करता येईल, तितके उत्तम..... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, हा कायदा होऊ नये, ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा माझा अंदाज आहे ....

वाचने 12921
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

मोरोक्कोच्या विजयानंतर फ्रान्समध्ये दंगल, जमावाकडून गाड्या - दुकानांची तोडफोड https://pudhari.news/fifa-world-cup-2022/401798/riots-in-france-after-m… मोरोक्को येथून बेल्जियम मध्ये आलेल्या माणसांकडून देखील, मागच्या महिन्यात दंगल झाली होती... Belgium Riots: मोरक्को से मिली हार के बाद बेल्जियम में भड़की हिंसा, प्रदर्शनकारियों ने कार-स्कूटरों में लगाई आग (https://www.google.com/amp/s/www.abplive.com/news/world/belgium-violenc…) आपण कुणाला, आश्रय देत आहोत? ह्याचा सर्वांगीण विचार करायलाच हवा ....

'Kill PM Modi...': Political storm after Cong leader's viral video; BJP fumes, FIR filed in M.P https://www.hindustantimes.com/videos/news/kill-pm-modi-political-storm… ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

West Bengal: BJP’s Suvendu Adhikari says TMC workers attacked Hindu devotees with iron rods and swords during Rath Yatra procession https://www.google.com/amp/s/www.opindia.com/2022/12/tmc-west-bengal-hi… ही बातमी, मराठी वर्तमानपत्रांत आली आहे का?

Love Jihad In UP: शादी से एक दिन पहले हसीन सैफ की खुली पोल, आशीष बनकर रचा रहा था शादी https://www.google.com/amp/s/www.prabhatkhabar.com/amp/story/state/up/p…

लव जिहाद नहीं पहले सीमा विवाद पर बात करें… शिंदे सरकार पर आदित्य ठाकरे का हमला https://www.google.com/amp/s/www.tv9hindi.com/state/maharashtra/mumbai-…

कैफे में बैठकर हिंदू लड़की के साथ फैजान कर रहा था अश्लील हरकत, बजरंग दल ने पकड़ा तो नाम गलत बताया: ID से खुली पोल, कार्यकर्ताओं ने पुलिस को सौंपा https://www.google.com/amp/s/hindi.opindia.com/national/madhya-pradesh-…

हिंदुओं को आतंकी बता बुरी फंसी लॉ प्रोफेसर, गृहमंत्री ने लिया एक्शन, अब होगी ये कार्रवाई https://zeenews.india.com/hindi/india/madhya-pradesh-chhattisgarh/mp/in…

इस्लामी टोपी-बुर्के में आए श्री राम को साथ लेकर गए: रामपुर के 80 मुस्लिमों ने की घर वापसी, दावा- आजम खान के खौफ से कबूला था इस्लाम https://www.google.com/amp/s/hindi.opindia.com/national/muzaffarnagar-g… घर वापसी करने वालों के नाम अब हिन्दू धर्म के मुताबिक रखे गए हैं। मसलन इमराना अब कविता और फरजाना अब सविता नाम से जानी जाएँगी। कविता ने बताया कि उनके परिवार ही नहीं] बल्कि अन्य कई घरों को आज़म खान ने अपनी सरकार में बहुत तंग किया था। बताया यह भी जा रह है कि लोगों के घरों को भी तोड़ दिया गया था। सभी लोगों के मुताबिक आज़म के अत्याचारों से बचने के लिए उनके पास इस्लाम कबूल करना ही अंतिम विकल्प बचा था। ------- ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

इस्लामी टोपी-बुर्के में आए श्री राम को साथ लेकर गए: रामपुर के 80 मुस्लिमों ने की घर वापसी, दावा- आजम खान के खौफ से कबूला था इस्लाम https://www.google.com/amp/s/hindi.opindia.com/national/muzaffarnagar-g… घर वापसी करने वालों के नाम अब हिन्दू धर्म के मुताबिक रखे गए हैं। मसलन इमराना अब कविता और फरजाना अब सविता नाम से जानी जाएँगी। कविता ने बताया कि उनके परिवार ही नहीं] बल्कि अन्य कई घरों को आज़म खान ने अपनी सरकार में बहुत तंग किया था। बताया यह भी जा रह है कि लोगों के घरों को भी तोड़ दिया गया था। सभी लोगों के मुताबिक आज़म के अत्याचारों से बचने के लिए उनके पास इस्लाम कबूल करना ही अंतिम विकल्प बचा था। ------- ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

Winter Session 2022: बीजेपी सांसद ने राज्यसभा में उठाया वक्फ बोर्ड एक्ट में संशोधन का मुद्दा, कहा- देश में कई जगहों पर किया है कब्जा https://www.abplive.com/news/india/bjp-mp-harnath-singh-yadav-raised-th… बीजेपी सांसद ने वक्फ एक्ट-1995 में बदलाव करने की मांग की है. उन्होंने कहा, "वक्फ बोर्ड अगर किसी संपत्ति पर कब्जा कर ले तो उसको किसी अदालत में चुनौती नहीं दी जा सकती. ऐसे कई उदाहरण है, जहां पर देश में कई जगहों ही वक्फ ने कब्जा कर लिया है." बीजेपी सांसद हरनाथ सिंह यादव ने कहा, "वक्फ ने तमिलनाडु के एक गांव में हिंदू मंदिरों पर भी अपना कब्जा बता दिया है. यह गंभीर मामला है, लिहाजा वक्फ एक्ट में संशोधन किया जाना चाहिए." ------- वक्फ अधिनियम, 1995 : वक्फ बोर्डों को हिन्दुओं की संपत्ति छीनने का एक औजार ? (https://timesofindia.indiatimes.com/blogs/myview/waqf-act1995-a-tool-gi…) तामिळनाडूत वक्फ बोर्डाने हिंदू बहुल संपूर्ण गावाच्या जमिनीवर दाखविला मालकी हक्क!! ( https://thefocusindia.com/national/tamil-nadu-waqf-board-shows-ownershi…) ------- Waqf Act was first passed by Parliament in 1954. Subsequently it was repealed and a new Waqf Act was passed in 1995 which gave more powers to Waqf Boards... ------- दोन्ही वेळी, कॉंग्रेसचीच राजवट होती ...

म्हाडा अधिकाऱ्यांना ॲानलाइन सोडतीत घुसवण्याचा डाव उधळला! उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्काळ कारवाई https://www.loksatta.com/mumbai/the-plan-to-involve-mhada-officials-in-… मुंबई तसेच कोकण गृहनिर्माण मंडळासाठी काढण्यात येणाऱ्या सोडतीत घराचा ताबा मिळेपर्यंत म्हाडा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क येऊ नये, अशा रीतीने तयार करण्यात आलेल्या सॅाफ्टवेअरमध्ये बदल करून म्हाडा अधिकाऱ्यांना त्यात घुसवण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे उधळला गेला आहे. ------- राज्य सरकारचा, अतिशय उत्तम निर्णय.....

Rampur By Election: आजम के आसिम को आकाश ने चटाई धूल, कर दिया 40 साल के सियासी युग का अंत https://zeenews.india.com/hindi/zee-hindustan/elections/who-is-akash-sa… ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

In reply to by मुक्त विहारि

उत्तर प्रदेशच्या पोट निवडणूकीला मराठी वर्तमानपत्रांनी महत्त्व का द्यावे? आणि ही बातमी आली का ती आली का अशा रिकाम्या चौकशा करण्यापेक्षा मराठी पेपर वाचत चला... बातमी आली की नाही तुम्हालाच कळेल .

Tawang Clash: चीन 1962 के बाद से LAC पर कर रहा था जमावड़ा, रक्षा विशेषज्ञ बोले- भारत ने पिछले 8-10 साल में ही दिखाई गंभीरता https://www.jansatta.com/international/tawang-clash-china-was-gathering… कॉंग्रेसने केलेली हेळसांड निस्तरायला, वेळ हा लागणारच ....

राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून अनुदान, अमित शहा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल https://maharashtratimes.com/india-news/grant-from-china-to-rajiv-gandh… 'फाऊंडेशनला चीनच्या दूतावासाकडून १ कोटी ३५ लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते', असेही शहा यांनी उघड केले. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक यानेही राजीव फाऊंडेशनला ५० लाख रुपयांची देणगी दिली होती', असेही शहा म्हणाले. --------

In reply to by मुक्त विहारि

करावी की कारवाई ! कोणी गोट्या पकडून ठेवल्या आहेत ?? यांचे फेकूचंद. कोणाला तरी आय एस आय एजंट म्हणतात पण स्वतः कारवाई करत नाहीत.. किती दिवस सत्ता असून रडगाणे गाणार ??

In reply to by मुक्त विहारि

चीनी दूतावास से धन प्राप्त करने के बाद राजीव गांधी फाउंडेशन का एफसीआरए पंजीकरण रद्द किया गया : शाह https://www.google.com/amp/s/navbharattimes.indiatimes.com/india/rajiv-… ------- कारवाई सुरू झाली....

नाम- मेहताब, सरताज, जुनैद और दीन मोहम्मद; काम- निर्मला सीतारमण के नाम से लेटर भेजना: डेढ़ साल में करोड़ों ठगे, 3000 लोगों का डाटा मिला https://hindi.opindia.com/national/fraud-on-the-name-of-nirmala-sithara… काळजी घ्या ....

सैफ अली सलीम ने नाबालिग दलित लड़की को फाँसा, बलात्कार का वीडियो बना कर किया वायरल: गिरफ्तार https://hindi.opindia.com/national/saif-ali-saleem-rapes-14-year-old-ad… हाथरस प्रकरणात, परमपूज्य राहुल गांधी यांनी भरपूर रस दाखवला होता..... ह्या बाबतीत देखील, परमपूज्य राहुल गांधी यांनी भरपूर रस दाखवला, तर फारच उत्तम....

FIFA World Cup: फ्रान्सकडून मोरक्कोला पराभूत झाल्यानंतर बेल्जियममध्ये हिंसाचार; चाहत्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या, पाण्याचा मारा https://www.loksatta.com/krida/fifa-world-cup-morocco-fans-clash-with-p… मागच्या वेळी पण असेच झाले होते .... लढत झाली ती, फ्रान्स आणि मोरोक्को मध्ये आणि पोळले गेले ते बेल्जियम ....

बिहार मधे विषारी दारु( द्विरुक्ती ??) पिऊन मृत्यु झालेल्यांच्या आप्तांना सरकारी मदत दिली जाणार नाही असे नितीश कुमार यांनी जाहिर केले. नितीश कुमार त्यांच्या निर्णयावर ठाम रहाणार असतील तर त्यांचे अभिनंदन !

In reply to by धर्मराजमुटके

बिहार मधे विषारी दारु( द्विरुक्ती ??) पिऊन मृत्यु झालेल्यांच्या आप्तांना सरकारी मदत दिली जाणार नाही असे नितीश कुमार यांनी जाहिर केले. नितीश कुमार त्यांच्या निर्णयावर ठाम रहाणार असतील तर त्यांचे अभिनंदन !
१००% सहमत! ---
विषारी दारु( द्विरुक्ती ??)
नाही नाही, असं नाही हं! ;)

मुस्लिम भाईयों ने बहन की Hindu सास को मार डाला। https://hindi.news18.com/amp/videos/muslim-brothers-killed-sister-s-hin…

राहुल गांधी ने फिर उठाए सेना के शौर्य पर सवाल, बोले- अरुणाचल प्रदेश में हमारे सैनिक पिट रहे https://www.punjabkesari.in/national/news/rahul-gandhi-again-raised-que… भारतीय संरक्षण दलावर, माझा पूर्ण विश्वास आहे .... चीनी आक्रमणाचा, भारतीय सैनिकांनी उत्तम सामना केला असेल...

गेल्या दोन दिवस "प्लांट्स टू पेशेंट्स" हा सेमिनार होता. यात देशातील मोठे चिकित्सक उदा. डॉक्टर वाय.के. गुप्ता, एम्स भोपाल, डॉ. चिंतामणि सहित अनेक वरिष्ठ चिकित्सक उपस्थित होते. प्लांट्स बेस्ड मेडिसिन वर रिसर्च यावर चर्चा होती. भाग घेणार्‍यात वरिष्ठ allopathy चिकित्सक होते. काही दिवस आधी दिल्ली एम्सचे निदेशक ही भेट देऊन गेले होते. आता देशातील वरिष्ठ चिकित्सक ही ढोंगी बाबच्या नाही लागू लागले. मिसळपाव वरील डॉक्टरांचे या विषयावर मत.

https://www.loksatta.com/mumbai/29-accidents-on-smriddhi-highway-in-10-… लोकांना गाडी चालवायची अक्कल नसेल तर कोण काय करणार. कितीही मोठा रस्ता बनवला तरी जोवर शिस्त लागणार नाही .. तोवर हकनाक बळी जातील.

जगाचं वाटोळं करून आपण महासत्ता बनून जगावर आपले स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी चिनी माकडांनी ऐक महाभयंकर विषाणू तयार करून तो जगभर पसरवून जगाचे प्रचंड आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान केले. परंतु त्यातून बरेचसे जग सावरले. परंतु आता चीन खोल खड्ड्यात पडलाय. कालपरवा तर म्हणे चीनमध्ये एका दिवसात २.७० कोटी नवीन रूग्ण सापडले. हजारो लोकांचा मृत्यू झालाय व स्मशानात अंत्यसंस्कारासाठी मोठ्या रांगा लागल्यात. जाळण्यासाठी स्मशानात जागा उपलब्ध नसल्याने १५००० मृतदेह एका डुकरे ठेवण्याच्या गोदामात ठेवले आहेत म्हणे. सर्व रूग्णालये पूर्ण भरली असून रूग्णालयाच्या ओसरीत सुद्धा जागा शिल्लक नाही. प्राणवायू अजिबात शिल्लक नाही. सर्व जग आपल्या टाचेखाली आणण्याच्या वेडगळ महत्त्वाकांक्षेने पछाडलेले व भान हरपलेले शी जिनपिंग व इतर साम्यवादी हुकुमशहा मात्र सुरक्षित आहेत.

जगाचं वाटोळं करून आपण महासत्ता बनून जगावर आपले स्वामित्व प्रस्थापित करण्यासाठी चिनी माकडांनी ऐक महाभयंकर विषाणू तयार करून तो जगभर पसरवून जगाचे प्रचंड आर्थिक, सामाजिक व मानसिक नुकसान केले. परंतु त्यातून बरेचसे जग सावरले. परंतु आता चीन खोल खड्ड्यात पडलाय. कालपरवा तर म्हणे चीनमध्ये एका दिवसात २.७० कोटी नवीन रूग्ण सापडले. हजारो लोकांचा मृत्यू झालाय व स्मशानात अंत्यसंस्कारासाठी मोठ्या रांगा लागल्यात. जाळण्यासाठी स्मशानात जागा उपलब्ध नसल्याने १५००० मृतदेह एका डुकरे ठेवण्याच्या गोदामात ठेवले आहेत म्हणे. सर्व रूग्णालये पूर्ण भरली असून रूग्णालयाच्या ओसरीत सुद्धा जागा शिल्लक नाही. प्राणवायू अजिबात शिल्लक नाही. सर्व जग आपल्या टाचेखाली आणण्याच्या वेडगळ महत्त्वाकांक्षेने पछाडलेले व भान हरपलेले शी जिनपिंग व इतर साम्यवादी हुकुमशहा मात्र सुरक्षित आहेत.

सरकार बदलले की भक्त पुजर्‍यांना गुन्हे घडतना दिसत नाहीत , बहुधा आरोपी विशिष्ट धर्मीय नसावेत.. पालघर गँग रेप कुर्ला गँग रेप

पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेची निर्घृण हत्या, शीर आणि स्तन कापले; शरिरावरील कातडीही सोलून काढली https://www.loksatta.com/desh-videsh/hindu-woman-beheaded-in-sinjhoro-p…