नमस्कार,
मी शानबा५१२, माझा सदस्यकाळ १२ वर्ष १० महीने. हे संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट हा पर्यायी शब्द मला ईधेच समजला व हे संकेतस्थळ एवढे वेगळे का आहे हे अजुन नाही समजले. ह्या संकेतस्थळावरचे सर्वात पहीले व कदाचित ते संपादक होते, मला पुर्ण कल्पना नाही ते 'विसोबा खेचर' अकाली मृत्युने मिपाने गमवले. त्यानंतर काही दीवसांपुर्वी वाचले 'आझम-ए-बोका' हे वारुन ४ वर्षे झाली. त्या आधी ईतर सदस्यांच्या मृत्युंबद्दल वाचले होते, ते एका मोठ्या (ट्रेन) ईन्जिंअरींग संबधित कंपनीबरोबर काम करत होते. त्यांचाही अकाली मृत्यु झाला.
ही फक्त तीन उदाहरणे आहेत, अजुन कीतीतरी सदस्यांची नावे आठवत आहेत. ते सदस्यसुध्दा आता ईथे नसतात. एका सदस्यांच्या लेटरमुळे मला मुंबईच्या एका नामाकींत कॉलेजमध्ये नोकरी मिळाली होती, कॉन्ट्राक्टवरती. मला पगार दीला गेला नाही. मी सोडुन दीले. ते सदस्य 'गोल्डन ४० ऑफ ईंडिया' ((आता मला भेटत नाहिये सर्चमध्ये) अशा काहीश्या बक्षिसाने सम्मानित झाले. ते 'बहुगुणी'.
ईथे मी ह्या अगोदर नावे बदलुन खुप व्ययक्तिक लिहले आहे. कोरोनमधली माझी फसवणुक मी नवीन जागी असल्याने, एकटा असल्याने झाली, पण तरीही :-) काम पुर्ण केले. ते असो.
चांगले कर्म स्वर्गात जावो ही देवादेवीला प्रार्थना! ह्या चांगल्या संकेतस्थंळाला खुप खुप शुभेच्छा!
वाचने
9537
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्पष्टीकरण.
उदंड आयुष्य लाभो...
In reply to स्पष्टीकरण. by शानबा५१२
संदर्भ चुकलात हो.
In reply to उदंड आयुष्य लाभो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही त्यांचा संदर्भ नाही चुकला.
In reply to संदर्भ चुकलात हो. by कंजूस
व्यस्त नव्हे
In reply to उदंड आयुष्य लाभो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नमस्कार,
कुणाला दगड मारलेलात माहीती
In reply to नमस्कार, by ज्ञानोबाचे पैजार
छे हो
In reply to कुणाला दगड मारलेलात माहीती by शानबा५१२
तुमच्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर
जे निर्वतले त्यातील काही जण
नमस्कार श्रीगुरुजी,
यकुंनी आत्महत्या करून अचानक
देवा घरी गेलेले काही मिपाकर ...
अकु म्हणून एक सदस्य होते ना
In reply to देवा घरी गेलेले काही मिपाकर ... by मुक्त विहारि
हो
In reply to अकु म्हणून एक सदस्य होते ना by श्रीगुरुजी
ही नावे वाचुन खरच धक्का बसला
In reply to हो by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अत्यंत आचरट प्रतिसाद आहे हा!
In reply to ही नावे वाचुन खरच धक्का बसला by शानबा५१२
फक्त अशिक्षित आणि माहिती
In reply to अत्यंत आचरट प्रतिसाद आहे हा! by विंजिनेर
आचरट? वाह्यात लेकाचे?
In reply to अत्यंत आचरट प्रतिसाद आहे हा! by विंजिनेर
मला ह्यातले पहीले व शेवटचे
In reply to देवा घरी गेलेले काही मिपाकर ... by मुक्त विहारि
ईतक्या सुशिक्षित व माहीतीगार
In reply to मला ह्यातले पहीले व शेवटचे by शानबा५१२
मी हाय बा
चांगले लेखक कदाचित त्यांच्या
कंटाळा येणॆ स्वाभाविक आहे
बरेच सोडून गेलेले नाहीत.
हे जरा सकारात्मक आहे :)
In reply to बरेच सोडून गेलेले नाहीत. by कंजूस
हे बघा ,
नमस्कार,
In reply to हे बघा , by प्रसाद गोडबोले
अज्ञानात सुख असतं हेच खरे :)
In reply to नमस्कार, by शानबा५१२
अज्ञान?
In reply to अज्ञानात सुख असतं हेच खरे :) by प्रसाद गोडबोले
शुभेच्छा!!
In reply to अज्ञान? by शानबा५१२
चित्रगुप्तांनी जुना अश्लील व श्लील उचकून टाकलेला धागा आठवला...
एकदम सहमत..
In reply to चित्रगुप्तांनी जुना अश्लील व श्लील उचकून टाकलेला धागा आठवला... by शशिकांत ओक
सर्वांचा नामनिर्देश करणे शक्य
मिपा हे खाजगी संस्थळ आहे
मिपा हे सदैव पहिले प्रेम
कधीकाळी मिपावर ..