Skip to main content

नोव्हेंबर २०२२ - चालू घडामोडी (१)

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/11/2022 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
१) पाकिस्तानातील एका सभेत इम्रानखान व इतर ९ जणांवर AK-47 बंदुकीने गोळीबार झाल्याने सर्व ९ जण जखमी झाले आहेत. एक नागरिक मरण पावला आहे. इम्रानच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. २) गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १ डिसेंबर व ५ डिसेंबर हे मत देण्याचे दिवस आहेत. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

वाचने 18764
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

चित्रपटगृहातील मारहाण प्रकरणात काल आव्हाडला अटक झाली. आज न्यायालयीन सुनावणीत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यावर आता तातडीने जामिनासाठी अर्ज केलाय. आज जामीन मिळाला तर जगज्जेत्याच्या थाटात बाहेर येणार . अन्यथा १४ दिवस ठाणे तुरूंगात रवानगी होईल. अजिबात जामीन मिळू नये अशी तीव्र इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जितुद्दीने राणा भिमदेवी थाटात प्रतिज्ञा केली होती, की मला फाशी झाली तरी मी मागे हटणार नाही व जामीनासाठी अजिबात अर्ज करणार नाही. आणि आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच लगेच जामीनासाठी अर्ज केला.

In reply to by प्रसाद_१९८२

हे असेच शेपूटघाले असतात. जामिनावर सुटणे संतापजनक आहे. आता तक्रारकर्त्याचे अवघड आहे. बंगल्यात उचलून आणून पाठ मऊ होणार.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा - आता स्वर्ग सुद्धा फिका पडेल. सर्वात विनोदी आश्वासन म्हणजे सरदार पटेल क्रीडासंकुलातील नरेंद्र मोदी मैदानाचे नाव बदलणार.

पूर्ण अडीच वर्षे घरात राहै कुंभकर्णी झोप घेणाऱ्या तत्कालीन ठाकरे सरकारमुळेच उर्जा निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. आपल्या प्रत्येक गंभीर चुकीचे खापर फक्त ३ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर फोडण्याचे व्यसन मविआ नेत्यांना लागले आहे. राज्यांनी प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक ८ जून २०२२ होता. परंतु पुढील २५ वर्षे सत्तेत राहण्याची वल्गना करणारे ठाकरे सरकार गाढ झोपले होते. त्यामुळे प्रस्ताव दिला नाही व त्यामुळे प्रकल्प येणार नाही हे ८ जून २०२२ या दिवशीच निश्चित झाले होते. जो निष्काळजीपणा फॉक्सकॉन, एअरबस या प्रकल्पांसंदर्भात झाला तोच या प्रकल्पासंदर्भातही झाला. महाराष्ट्रात प्रकल्प आणण्याऐवजी मविआ सरकार विरोधकांना तुरूंगात डांबण्यात, टीकाकारांना बदडून काढण्यात, प्रचंड भ्रष्टाचार करण्यात, अर्वाच्य शिवीगाळ करण्यात, वल्गना करण्यात मग्न होते. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने हे नालायक सलग ३१ महिने महाराष्ट्राच्या नशिबी आले.

‘भारत जोडो’साठी अकोल्यातील बाळापूरच्या शेतकऱ्याने उभे पीक कापून जागा दिली https://www.loksatta.com/politics/farmer-from-balpar-in-akola-district-… हे छान आहे. मग आत्महत्या करायची नाहीतर भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे नुकसान भरपाई मागायची. बळीराजा जिंदाबाद.

https://www.tv9marathi.com/maharashtra/aaditya-thackeray-participate-in… माननीय शरद पवार यांची, अतिशय उत्तम मोर्चे बांधणी...शरद पवार यांच्या बुद्धिमत्तेला तोड नाही....

रुपयाची मजबूत चाल, चार वर्षात पहिल्यांदा डॉलरविरोधात थोपाटले दंड... https://www.tv9marathi.com/business/rupee-gains-62-paise-to-close-at-80… ह्या केंद्र सरकार वर माझा तरी पूर्ण विश्वास आहे....

उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय बिल्डरासाठी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला; गजानन कीर्तिकर यांचा आरोप https://www.tv9marathi.com/politics/uddhav-thackeray-trying-to-cut-my-t… केम छो वरली आणि जलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा ....

In reply to by मुक्त विहारि

गजानन कीर्तिकर सुद्धा शिंदे गटात गेलेत. मोदींच्या कृपेने निवडून आलेल्या सेनेच्या १९ खासदारांपैकी १३ जण शिंदे गटात सामील झालेत कारण त्यांना माहिती आहे की आपण उठाच्या बुडत्या नावेतच थांबलो आणि २०२४ मध्ये मोदी प्रचाराला आले नाहीत तर आपली अनामत रक्कम सुद्धा वाचणार नाही. आता शिऊबाठा गटात फक्त विनायक राऊत, अरविंद सावंत असे ५ जण शिल्लक आहेत. ते सुद्धा यथावकाश शिंदे गटात येतील.

'अल्लाह हू अकबर' म्हणायला लावत हिंदू तरूणाला मुस्लीम तरूणांकडून मारहाण https://www.esakal.com/trending-news/hindu-young-boy-beaten-by-muslim-y… परमपूज्य राहूल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, ह्या विषयावर काय टिप्पणी देतात? हे वाचणे रोचक ठरेल ..... भाजपद्वेषाने आंधळे झालेले नेते गप्पच बसायची शक्यता जास्त आहे....

In reply to by मुक्त विहारि

'अल्लाह हू अकबर' म्हणायला लावत हिंदू तरूणाला मुस्लीम तरूणांकडून मारहाण
असे प्रकार होऊ नयेत म्हणून मोदी सरकारने मागच्या आठ नऊ वर्षांमध्ये काय केलं आहे?

In reply to by वामन देशमुख

तेलंगणा मध्ये भाजपची सत्ता नाही ..... अशा अमानूष प्रकरणा बाबतीत, राज्य सरकारनेच कठोर भुमिका घ्यायला हवी..... बाकी, CAA आणि NRC सारखे कायदे आणून, इतर राष्ट्रांतील अल्पसंख्याक धर्मियांना, वाचवायचा प्रयत्न करत आहेच की...

In reply to by वामन देशमुख

अश्या गुन्ह्यांचा तपास केंद्राच्या अधिकारात नसतो. काही बातम्या सापडल्या. बातमी १ बातमी २ बातमी ३

In reply to by मुक्त विहारि

हैदराबादमध्ये विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल https://www.loksatta.com/desh-videsh/objectionable-remarks-against-prop… संबंधित विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत चुकीची वागणूक दिली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर, गालावर, पोटात लाथा-बुक्क्या आणि चापटीने मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या गुप्तांगांला स्पर्श करत त्याला काही रसायने आणि पावडर बळजबरीने खाऊ घातली, असं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, एका आरोपी विद्यार्थ्याने आपल्या तोडांत गुप्तांग घालण्याचा प्रयत्न केला. तसेच कपडे फाडून नग्नावस्थेत मारहाण केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थी बन्सलने केला आहे. -------- परमपूज्य राहूल गांधी, अशा अमानूष वागण्याला विरोध करण्याची शक्यता कमीच आहे .... कदाचित, परमपूज्य राहुल गांधी , भारत जोडो या कार्यक्रमात व्यस्त असल्याने, अशा नराधम व्यक्तीं विरोधात बोलण्याची इच्छा नसावी .... सुर्यावर्धी अत्याचार करत असतांना देखील, कॉंग्रेस नेते गप्पच बसले होते.... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत अधिकाधिक दृढ होत चालले आहे ....

राहुलच्या पदयात्रेने मोठी क्रांती केली आहे. तेलंगणातून यात्रा जात असताना तेथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसला जागा गमवावी लागली व कॉंग्रेस उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाऊन अनामत रक्कम जप्त झाली. हरयाणातील पोटनिवडणुकीतही कॉंग्रेसने जागा गमावली. पदयात्रेमुळे कॉंग्रेस संपण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढलाय.

In reply to by श्रीगुरुजी

जसे अरस कॉंग्रेस होती .... गंमत अशी आहे की, अशिक्षित माणसे केंद्रीय पातळीवर घराणेशाहीची पूजा करू शकतात पण सुशिक्षित माणसे देखील केंद्रीय पातळीवर घराणेशाहीचा उदो उदो करतात ...

"ही श्रींची इच्छा" या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व अमेरिकेतील उद्योगपती श्रीनिवास ठाणेदार मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरातून अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात (आपल्या लोकसभेसारखे सभागृह) डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडून आलेत. त्यांना ७१% मते मिळाली. यापूर्वी त्यांनी मिशिगन राज्याच्या गव्हर्नर (राज्याचा मुख्यमंत्री) पदासाठी निवडणूक लढली होती. मेरिलॅन्ड राज्यातून पूर्वी तेथील विधिमंडळात कुमार बर्वे अनेक वर्षे निवडून येत होते. अर्थात नाव मराठी असले तरी १९५८ मध्ये अमेरिकेतच त्यांचा जन्म झाला होता. श्रीनिवास ठाणेदार मात्र जन्माने भारतीय आहेत व १९८० च्या दशकात उच्च शिक्षणासाठी ते प्रथम अमेरिकेत गेले. अमेरिकेतील निवडणुकीत सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक ५० व रिपब्लिकन ४९ अशी स्थिती असून शेवटच्या जागेवर डेमोक्रॅटिक पुढे असल्याने त्यांचे ५१-४९ असे बहुमत होण्याची शक्यता आहे. मात्र प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन २११ व डेमोक्रॅटिक २०४ अशी स्थिती असून २२७ जागा मिळवून रिपब्लिकन्स बहुमत मिळविण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानमध्ये आता कर्जावर कोणतंही व्याज नाही; ‘व्याजमुक्त बँकिंग’ची घोषणा; नेमका काय आहे हा प्रकार? https://www.loksatta.com/explained/what-is-interest-free-banking-system… कुराण आणि सुन्नाहच्या शिकवणीनुसार निर्णय घेणं, हा सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे देशात लवकरच व्याजमुक्त बँकिंग व्यवस्था अंमलात आणली जाणार आहे. ---------- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला, पाकिस्तान कर्जावरील व्याज देते का?

मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट https://marathi.abplive.com/news/thane/ncp-mla-jitendra-awhad-decide-to… लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत -------- काही विशेष नाही .... असंच, करमुसे मारहाण प्रकरण आठवले....

In reply to by प्रसाद_१९८२

वारंवार खोटे गुन्हा दाखल केल्यानंतर भावना उफाळून येणारच ना. त्या बाईला खांद्याला धरून ढकलून बाजूला करणे हा विनयभंग नाही. कुरमुसेंना बेदम मारहाण करणे हा गुन्हा नाही. चित्रपटगृहातील प्रेक्षकांना मारहाण करणे व चित्रपट बंद पाडणे हा गुन्हा नाही. अतिरेकी इशरत जहांच्या कुटुंबियांना १ लाख रूपये देऊन शहीद इशरत जहा असे ऍम्ब्युलन्सला नाव देणे गुन्हा नाही. झालंच तर यांच्या धमक्यांना आणि खंडणीला घाबरून परमारांनी आत्महत्या करणे यासाठी आव्हाड दोषी कसा? ठाणे साहित्य संमेलनात धुडगूस घालून जाळपोळ करणे हा सुद्धा गुन्हा नाही.

In reply to by मुक्त विहारि

मुंब्र्याच्मा साधुपुरूषांनी आपला शब्द पाळून तात्काळ आमदारकीचा राजीनामा जयंत पाटलांकडे दिलाय.. पाटलांनी मोठ्या उदार अंत:करणाने तो नाकारलाय. या उदाहरणावरून मुंब्र्याच्या साधुपुरूषांनी आपण सत्यवचनी, एकवचनी असल्याचे व आपल्याला आमदारकीचा अजिबात मोह नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

In reply to by श्रीगुरुजी

दुतोंडी कॉंग्रेस ..... ह्याच कॉंग्रेसने, फाळणीच्या काळांत, पाकिस्तान आणि बांगलादेश मधील अल्पसंख्यांकांना काहीही साथ दिली नाही..... जाऊ द्या ... कोळसा कितीही उगाळला तरी काळाच आणि कॉंग्रेस व त्यांचे मित्रपक्ष, कधीच हिंदू हितवादी भुमिका घेणार नाही .... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

लव जेहाद का शिकार हुई मुंबई की श्रद्धा, आफताब ने 35 टुकड़े कर फेंका अलग-अलग जगहों पर https://zeenews.india.com/hindi/india/delhi-ncr-haryana/love-jihad-mate… देश में लव-जेहाद के मामले लगातार बढ़ते जा रहे हैं. आफताब अमीन नाम के एक शख्स ने श्रद्धा नाम की लड़की के साथ पहले तो अफेयर किया. इसके बाद उसने लड़की की गला घोटकर हत्या कर दी और उसके शव को 35 टुकड़ों में काट कर अलग-अलग जगह फेंक दिया. ---------- परमपूज्य राहूल गांधी, भारत जोडो यात्रेत, ह्या गोष्टीचा उल्लेख करण्याची शक्यता कमीच आहे.....

मोदी महाराष्ट्रातील युवकांचे भवितव्य हिरावून घेत आहेत ;राहुल गांधी यांचा हल्ला https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/politics/narendra-modi-is… परमपूज्य राहूल गांधी, हे राष्ट्रीय पातळीवरीलनेते आहेत का? हा प्रश्र्न मनांत येतो. प्रकल्प देशा बाहेर गेलेला नाही....देशातच राहीला आहे....तसेही कॉंग्रेसची नीती म्हणजे, फोडा झोडा आणि राज्य करा.... -------- घराणेशाहीच्या पाईकांना, हे कधीच पटणार नाही ... नेहरू गेले, मग इंदिरा गांधी, मग राजीव गांधी.... चालायचेच, गुलामगिरी मानसिकता, हा भारतीयांना लागलेला शाप आहे ....

“सक्तीचं धर्मांतर गंभीर मुद्दा” सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश https://www.loksatta.com/desh-videsh/supreme-court-said-forced-religiou… सर्वोच्च न्यायलयाने दखल घेतली, ही अतिशय उत्तम गोष्ट ....

‘शत्रू संपत्ती’ विकून मोदी सरकार तिजोरी भरण्याच्या तयारीत, ही संपत्ती नेमकी असते तरी काय? https://www.loksatta.com/explained/what-is-enemy-property-modi-governme… हे केंद्र सरकार, देशाच्या हिताचेच निर्णय घेत आहे ... ह्यावर माझा विश्र्वास आहे ......

प्रेमी सूफियान ने निधि को चौथी मंजिल से फेंका, लखनऊ में सामने आया आफताब-श्रद्धा जैसा सनसनीखेज मामला https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/uttar-pradesh/lukc… अजून किती, लव जिहाद होतील? कुणास ठाऊक ....

धक्कादायक! औरंगाबादेत रिक्षाचालकाकडून अश्लिल संभाषण, छेडछाड; तरुणीने धावत्या रिक्षातून घेतली उडी https://www.loksatta.com/aurangabad/aurangabad-rickshaw-driver-tries-to… या घटनेत तरुणीच्या डोक्याला दुखापत झाली असून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकास ताब्यात घेतले आहे. सय्यद अकबर सय्यद हमीद असे आरोपीचे नाव आहे. -------- काळजी घ्या .....

आज एक वेगळी बातमी , "भारत जोडो आंदोलनात राहुल गांधी नंतर सर्वात प्रभावी नेता कन्हय्या कुमार आहे" ईती जयराम रमेश. कॉंग्रेस अध्यक्ष खरगे, दिग्विजय सींग च्या उपस्थितीत जयराम रमेश यांनी असे प्रतीपादन केले. हे वाक्य म्हणजे वरीष्ठ नेत्यांच्या प्रभावावर एक प्रश्नचिन्हच आहे. जयराम रमेश यांच्या ह्या वाक्यावर बोलताना भाऊ तोरसेकरांनी चांगली उकल करुन दाखवली. भारत जोडो आंदोलनात कन्हय्या कुमारचा सहभाग अत्यावश्यक आहे कारण भारताचे तुकडे कुठे कुठे पडलेले आहेत हे त्याच्या पेक्षा कोणला चांगल माहीती असेल ?

In reply to by डँबिस००७

पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मीतीला हातभार लावला, त्या कॉंग्रेसला, मी तरी कधीच मतदान करणार नाही ....

In reply to by डँबिस००७

राहुलने महाराष्ट्रात येऊन पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्ध गरळ ओकली आहे. शिवसेना (उबाठा) सावरकरवादी, हिंदुत्ववादी वगैरे असल्याच्या भ्रमात जे आहेत त्यांना राहुलबरोबर असलेला आदित्य आणि शिल्लक सेनेतील सर्व नेत्यांचे मौन नक्कीच आवडले नसावे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरूद्ध वारंवार गरळ ओकल्याने आपल्या मतसंख्येत एकही मत वाढणार नाही, पण सावरकरभक्त मात्र अधिक निर्धाराने कॉंग्रेसविरोधात मत देतील हे अजूनही या अजाण बालकाच्या लक्षात येत नाही. बरीचशी जनता कदाचित सावरकरभक्त नसेल, पण ते सावरकरद्वेषी नाहीत आणि त्यामुळे सावरकरांच्या बाजूने किंवा विरूद्ध कोणी बोलले तरी ते तटस्थ असतात. जे सावरकरद्वेषी आहेत ते प्रारंभापासूनच कॉंग्रेस किंवा त्या विचाराच्या पक्षांना मत देतात. त्यामुळे सावरकरांविरूद्ध वारंवार गरळ ओकल्याने कॉंग्रेसला एकही नवीन मत मिळणार नाही. उलट सावरकरभक्त निर्धाराने कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून प्रयत्न करतील. २०१४ मध्ये कॉंग्रेसला देशात १८.७% मते होती. २०१९ मध्ये त्यात अंशतः वाढ होऊन १९.३% मते मिळाली. भाजपला पर्याय उभा करण्याऐवजी जर सावरकरद्वेष सुरूच ठेओ तर २०२४ मध्ये कॉंग्रेसची अवस्था २०१४ पेक्षाही वाईट होईल. अर्थात हे समजण्याइतकी बुद्धी, समज, पाचपोच राहुलकडे कधीच नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

आणि पुढेही नसेल ... कॉंग्रेसची नीतीच मुळी, फोडा-झोडा आणि राज्य करा, अशीच आहे... भिंद्रनवाले, पाकिस्तान आणि बांगलादेश निर्मीती, काश्मीरचा प्रश्र्न युनोत नेणे.... ही ह्याच नीतीची फळे.... आता हे कमी म्हणून, राज्या राज्यात द्वेष पसरवणे... कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत आणि जनतेच्या भल्यासाठी पण नाहीत..... हे माझे वैयक्तिक मत, अनिकाधिक दृढ होत चालले आहे....

https://www.lokmat.com/hingoli/poyo-a886-c301/ परमपूज्य राहूल गांधी, यांनी कृपया दक्षिण कोरियन कंपनी मध्ये काम करावे.... https://en.m.wikipedia.org/wiki/Conscription_in_South_Korea#:~:text=Con…. मी कोरियन कंपनीमध्ये काम केलेले आहे. -------- परमपूज्य राहूल गांधी यांना धडपणे, विश्र्वेश्र्वरैय्या हे नांव पण नीट घेता येत नाही. असा नेता आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा काय बोलू शकणार?

नांदेडमध्ये 'भारत जोडो'चा राजेशाही सरंजाम, खाण्या-पिण्याची चंगळ, हिंगोलीत फरफट आणि आबाळ https://marathi.abplive.com/news/maharashtra/bharat-jodo-congress-rahul… पंचतारांकित यात्रा ..... मजा करा ....

अबू आझमी 'इन्कम टॅक्स'च्या रडारवर; देशभरात २०हून अधिक ठिकाणी छापेमारी https://www.esakal.com/desh/abu-azmi-on-income-tax-department-radar-rai… आयकर विभाग, ही केंद्रीय संस्था आहे ....

पंतप्रधान मोदींनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषी सुनक यांचा मोठा निर्णय, भारतीयांसाठी केली घोषणा https://www.loksatta.com/desh-videsh/britain-pm-rishi-sunak-annouced-30… हे केंद्र सरकार, जनतेसाठी योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे.....

In reply to by मुक्त विहारि

गॅस सबसिडी गुपचूप बंद केली. प्रधानमंत्री आवास योजना गुपचूप बंद केली पेट्रोल डिझेल 100 पार एलपीजी गॅस 1050 रु भरमसाट टोल वाढती महागाई रुपयाचे अवमूल्यन

In reply to by प्रचेतस

गॅस सबसिडी गुपचूप बंद केली....अतिशय उत्तम निर्णय, कारण, त्यामुळे परकीय चलन वाचते.... प्रधानमंत्री आवास योजना गुपचूप बंद केली....चालू आहे...https://hindi.nvshq.org/pradhan-mantri-awas-yojana-in-hindi/ पेट्रोल डिझेल 100 पार आणि एलपीजी गॅस 1050 रु....परकीय चलन वाचते... भरमसाट टोल .... ह्या बाबतीत सहमत आहे, पण ह्यात कायदेशीर पाचरी खूप आहेत ....कर्नाटक राज्यात वेगळा निर्णय आणि महाराष्ट्र राज्यात वेगळा निर्णय.... टोल आकारणी करतांनाच, योग्य ती कायदेशीर काळजी घेतली नसावी का? असा संशय मनांत येतो ... वाढती महागाई ... ती जगभर सगळीकडेच वाढत आहे आणि ही वाढायला, परराष्ट्रातून आलेले पण तितकेच जबाबदार आहेत.... घरचं झालं थोडं अन व्याह्याने धाडलं घोडं .... रुपयाचे अवमूल्यन .... हे नक्की का? https://www.xe.com/ कारण, डाॅलरचे मुल्य वाढत असल्याने, जगांतील बर्याच देशातील चलनवलनाचे दर, डाॅलरवरच अवलंबून असतात... वरील साईटला भेट दिलीत तर लक्षांत येईल की, रूपयाचे दर जेंव्हा डाॅलरवर कमीजास्त होतात तेंव्हा युरो आणि ब्रिटिश पौंडचे पण डाॅलरवर कमी जास्त होतच असतात ... हे सगळे तेलाचे अर्थकारण आहे, डाॅलरचा आणि आखाती देशांतील चलनवलनाचा दर बदलत नाही... उदा, सौदी रियाल आणि डाॅलर यांचा विनिमय दर, 1$=3.75 SAR -------- खनिज तेल, नैसर्गिक वायू यावर सरकारने अजिबात सबसिडी देऊ नये, हे माझे वैयक्तिक मत आहे आणि सिनेमा, बर्गर, शीत पेये, दारू अशा गोष्टींवर भरमसाठ कर लावावेत ... (दूध 3 रूपरे लिटर होते तेंव्हा LP Beer 9 रूपयाला होती(साल 1983) ... आज दूध 60 रूपये आणि LP Beer 130...) --------- वरील प्रतिसाद हा, वल्ली यांनाच असल्याने, इतर लोकांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये.....

दूरदर्शन व चित्रपट कलाकार तबस्सुम यांचे आज निधन झाले. अत्यंत हसरा चेहरा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांना श्रद्धांजली! _/\_

झाकीर नाईक ला कतार सरकार ने फिफा विश्वचषक स्पर्धे दरम्यान आमंत्रित केलं आहे. https://zeenews.india.com/india/dna-exclusive-fugitive-preacher-zakir-n… कतार ने निषेध नोंदवल्या मुळे नुपूर शर्मांना प्रवक्ते पदावरून त्वरित हटवणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या शासनाने या विरोधात काही कार्यवाही केली आहे का? किमान "कडी निंदा"?

ह्या बातमी नुसार महाराष्ट्र सरकारने गुजरात निवडणुकीसाठी काही जिल्ह्यात भर पगारी सुट्टी जाहीर केली आहे. शेजारच्या राज्यांसाठी सुट्टी कशाला करायला पाहिजे?

टिपू सुलतान जयंतीच्या मिरवणुकीत धक्कादायक घटना; सैन्य दलातील व्यक्तीने पिस्तूल काढलं आणि... https://maharashtratimes.com/maharashtra/jalna/tipu-sultan-birth-annive… मिळालेल्या माहितीनुसार, टिपू सुलतान मिरवणुकीच्या दरम्यान शेख बिलाल शेख दिलावर (रा. महेबूबनगर,अंबड) या सैन्यदलातील कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या खांद्यावर बसून पिस्तूल बाहेर काढत आकाशाने दिशेने रोखले. यासंदर्भात विष्णू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा स्टंट केला असल्याचं पोलिसांनी नमूद केलं आहे. ---------- धर्मांधतेचे लोण , आता सैन्य दलात देखील पोहचले आहे का? अशी शंका मनांत येत आहे .....

श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देश हादरलेला असतानाच बांगलादेशमध्येही अशीच घटना, हिंदू प्रेयसीचा खून करुन केले मृतदेहाचे तुकडे https://www.loksatta.com/desh-videsh/hindu-girl-chopped-into-pieces-by-… अबु बकर याने आपली हिंदू प्रेयसी कविता राणी हिचा खून करुन मृतदेहाचे तुकडे केले आहेत. पोलिसांना घऱात एका बॉक्समध्ये मृतदेहाचं मुंडकं आणि शरीर सापडलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. इतकी अमानवीयता, कुठून येते?

मोबाइलसाठी महिलेला रिक्षासह फरफटत नेले, मुंबईतील धक्कादायक प्रकार https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-3-held… त्यानुसार सरोळकर यांच्यासह भोसले, पाटील, चव्हाण, दळवी यांच्या पथकाने सापळा लावून अमीन अब्दुल खान, अब्दुल शकरूल्ला साह आणि तबरेज सलीम कुरेशी या तिघांना अटक केली. ------- काळजी घ्या .....

Man rapes, blackmails teen to convert to Islam in Karnataka, arrested https://www.msn.com/en-in/news/other/man-rapes-blackmails-teen-to-conve… माझ्यासकट सर्व हिंदू, षंढासारखे थंड बसल्याने धर्मांधांचं फावलं आहे.

“फुटबॉलचं असं वेड इस्लामविरोधी”, केरळमधील धर्मगुरूंचा मुस्लिमांना सल्ला https://www.loksatta.com/krida/fifa-world-cup-2022-the-clerics-in-keral… क्रिकेट बाबतीत, वेगळे धोरण असेल का? --------- कूंकू टिकली वाले, अशा वेळी काही वैयक्तिक स्वातंत्र्या बाबतीत काही टिप्पणी करण्याची शक्यता कमीच आहे.....

In reply to by आग्या१९९०

भारत सरकारने आयोजित केलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये, काश्मीरमधील काफिरांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराला वाचा फोडणारया काश्मीर फाइल्स या सिनेमाला अश्लील ठरवण्यात आले आहे.

In reply to by वामन देशमुख

असली पूर्वग्रहदूषित टीका करणाऱ्याचे त्याच्याच देशाने वाभाडे काढलेत. या न्यायाने शिंडलर्स लिस्ट, सोफीज चॉईस हे चित्रपट सुद्धा प्रचारकी आहेत.

In reply to by आग्या१९९०

या थपडेच्या आवाजाने आनंदाने बेहोष होऊन नाचणारे निधर्मांध कायमस्वरूपी बहिरे होतील. अजून सविस्तर वाचा.

आपण चित्रपटतज्ज्ञ नाही असे इस्राएलच्या भारतातील राजदूतांनी म्हटले आहे, संपला विषय. बटबटीतपणा आणि कलात्मतकता ह्यातील जाण असल्याने ज्युरींनी त्यांचे मत मांडले, त्याचा खरे तर आदर करायला हवा होता इस्रायली राजदूतांनी.

In reply to by आग्या१९९०

इस्राएली राजदूत सूज्ञ आहेत. त्यांनी त्या ज्युरीसारखै आपल्या राजकीय मतांवर आधारीत समीक्षण केलेले नाही. चित्रपटाचे समीक्षण करताना ते चित्रपट म्हणून करायचे असते, आपल्या राजकीय विचारसरणीतून चित्रपट पहायचा नसतो. हा ज्युरी डाव्या विचारसरणीचा, राष्ट्रवादविरोधी व पॅलेस्टाईनविषयी सहानुभूती असणारा आहे. त्यामुळेच काश्मीर फाईल्स त्याला झेपलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

ज्यांना भूतकाळात भयानक वंशविच्छेदाचा सामना करावा लागला आहे अशा ईस्त्राइली ज्यु माणसाकडून अशी गरळ ओकणे हे धक्कादायक आहे. याच न्यायाने 'शिन्डलर्स लिस्ट' चित्रपट / पुस्तकाला पण असेच भाकड, पूर्वग्रहादूषित वगैरे म्हणावे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

त्या ज्युरीने पूर्वग्रहदूषित गरळ ओकल्याने निखिल वागळे, आव्हाड, चोरमारे वगैरे पाकिस्तानप्रेमी आनंदाने बेहोष होऊन नाचत आहेत. मिपावर सुद्धा काही जण नाचत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

या ज्युरींची निवड करण्यासाठी जी समिती बनविण्यात आली होती, त्या समितीत कोण होते हे पाहिले तर लगेच लक्षात येईल की त्या ईस्त्राइली व्यक्तिने 'कश्मिर फाईल्स' या चित्रपटाबाबत अशी गरळ का ओकली असेल. त्या समितीत होते करण जोहर, प्रसुन जोशी, मनोज मुन्तशीर बॉबी बेदी, सुखवींदर सिंग व इतर कराचीवुडवाले.

In reply to by विजय_आंग्रे

या ज्युरींची निवड करण्यासाठी जी समिती बनविण्यात आली होती, त्या समितीत कोण होते...
केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही.

Shraddha Murder Case: फांसी भी मिली तो अफसोस नहीं, जन्नत में मिलेगी हूर; आफताब ने दिया चौंकाने वाला बयान https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-shraddha-murder-accused… हैवान ..... ही असली धर्मांध मानसिकता कुठून येते?