शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन ईडीला भीती निर्माण करायची होती, जेणेकरुन पवारांना वाटावं की पुढचा नंबर त्यांचा आहे, अशा शब्दात विशेष न्यायालयानं संजय राऊतांना जामीन मंजूर करताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. यावेळी संजय राऊतांची अटक ही जाणीवपूर्वक केली गेली आणि ती अवैध म्हणजेच बेकायदेशीर असल्याचं म्हणत विशेष न्यायालयानं ईडीच्या कारवाईवर सवाल उपस्थित केलेत.
https://www.esakal.com/amp/blog/sanjay-raut-arrest-illegal-court-say-rs…
भाजपचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राला गाळात नेत आहे. कोर्टाकडून ईडीने म्हणजेच भाजपने तोडं फोडून घेतलेय. तोंड फूटल्यानंतर तरी देशात लोकशाही पाळून भाजप केंद्रीय संस्थांचा गैरवापर करनार नाही अशी अपेक्षा करूयात.
द्रमूक च्या खासदारांनी तमीळनाडूच्या राज्यपालांना हकला अशी मागणी केलीय.
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात राज्यपाला करवी भाजपने त्रास देणे सुरूच ठेवलेय. महाराष्ट्रातही कोश्यारी महात्मा फूलेंबद्दल खालच्या भाषेत बोलले होते तसेच मुंबई गुजराती राजस्थानांमूळे चालतेय असे बोलले होते. पण कोश्यारीना अजूनही हकलले गेले नाही. महात्मा फूलेंबद्दल भाजपच्या मनात किती द्वेष आहे हे ह्यातून दिसते. बहूजनांनी भाजपपासून सावध रहायला हवे.
https://www.amarujala.com/amp/india-news/dmk-mp-tr-baalu-writes-to-part…
केरळच्या भाजप राज्यपालानेही केरळ सरकारला त्रास देणे सुरूच ठेवलेय. ह्या राज्यपालाच्या हकालपट्टीसाठी केरळ सरकार अध्यादेश आणणार आहे.
https://www.jagran.com/lite/news/national-kerala-cabinet-decided-to-bri…
महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ला उत्स्फूर्त प्रतिसाद! राहुल गांधींची पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये
https://www.lokmat.com/nanded/spontaneous-response-to-bharat-jodo-in-ma…
वाचने
4913
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनंदाची बातमी! शिवरायांची
चित्रा वाघ यांचा यू टर्न,
मनूवादी प्रवृत्तीच्या भाजप
In reply to चित्रा वाघ यांचा यू टर्न, by पॉल पॉट
https://www.aksharnama.com
भारतीय जनतेचे ह्या
You said it ! मोगैंबो खुश
In reply to भारतीय जनतेचे ह्या by सुबोध खरे
यवतमाळ : चित्रा वाघ आणि
संजय
शिवसेने सोबत युती करायला
In reply to संजय by माईसाहेब कुरसूंदीकर
शिवसेना आणि युती
In reply to संजय by माईसाहेब कुरसूंदीकर
तरवारी येणार आणि सर्टिफिकेटही.
केवळ सेना आणि भाजपाच नाहीतर
पण भाजप समर्थक माईंचा आव असाय
In reply to केवळ सेना आणि भाजपाच नाहीतर by रात्रीचे चांदणे
२०१४ ते २०१९ थंड बसलेल्या
मोठी बातमी! आणखी एक प्रकल्प
Sushma Andhare : भावना गवळी
सूरत महापालिकेत आपने २७ जागा
Bharat Jodo Yatra : “भारत
अतिक्रमण तोडन्याचे आदेश
मोरबा पूल दुर्घटनेताल मूख्य
मोरबी पूल दुर्घटनेताल मूख्य
नोटबंदीमुळे...
अतिरेकी कारवाया थांबतील,
In reply to नोटबंदीमुळे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
NCP slams Shinde Fadnavis:
https://www.lokmat.com/mumbai
आव्हाडांना अटक करनार्या
In reply to https://www.lokmat.com/mumbai by पॉल पॉट
अजून एक प्रकल्प.
छत्रपती शिवरायांबद्दल
आधी विडियो पहा मग ठरवा
In reply to छत्रपती शिवरायांबद्दल by पॉल पॉट
आपल्या मुलींना सांभाळा.वेळ
काही फरक पडणार नाही.
In reply to आपल्या मुलींना सांभाळा.वेळ by विवेकपटाईत
श्री पॉल पॉट यांनी प्रतिक्रियांचा दणका सुरु केला आहे.
असे सदस्य "अमर" असतात.
In reply to हा तोतया डु आयडी गजानन by डँबिस००७