Skip to main content

नोव्हेंबर २०२२ - चालू घडामोडी (१)

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/11/2022 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
१) पाकिस्तानातील एका सभेत इम्रानखान व इतर ९ जणांवर AK-47 बंदुकीने गोळीबार झाल्याने सर्व ९ जण जखमी झाले आहेत. एक नागरिक मरण पावला आहे. इम्रानच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. २) गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १ डिसेंबर व ५ डिसेंबर हे मत देण्याचे दिवस आहेत. मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

वाचने 18764
प्रतिक्रिया 143

प्रतिक्रिया

मोदी सरकारचा मोठा प्लान; 'त्या' ४० हजार कंपन्यांना टाळं ठोकणार; पण पै न पै वसूल करणार https://maharashtratimes.com/india-news/central-govt-decided-to-de-regi… हे केंद्र सरकार, योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे ...

प्रताप सरनाईकांना ईडीचा झटका, तात्पुरती ताब्यात घेतलेली ११.२ कोटींची मालमत्ता जप्त होणार! https://www.loksatta.com/maharashtra/pratap-sarnaik-11-crore-property-to... आता मालमत्ता जप्त झाली तरी, भाजपला दोष देण्यात येईल आणि जप्त नाही झाली तर, आयतेच कोलीत मिळेल.... ED ही केंद्रीय संस्था आहे आणि तिची स्वतःची अशी नियमावली आहे, ही मुलभूत गोष्ट, भाजपद्वेषी लक्षांत घेणारच नाहीत ...... डब्बल ढोलकी लोकांची जगांत कमतरता नाही....

हे बरंय... दोन्ही गटांनी एक एक धागा वाटून घ्यायचा.. तसंही चालू घडामोडी या धाग्यांत फक्त दोन गट आणि त्यांचे अजेंडाच तेवढे उरले आहेत.

“शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही,” महाविकास आघाडीवर बोलताना नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले “आम्हाला संभ्रम…” https://www.loksatta.com/maharashtra/nana-patole-comment-on-maha-vikas-… म्हणूनच तर काही काळा नंतर, बाळासाहेब ठाकरे यांनी, कॉंग्रेस बरोबर युती केली न्हवती....

Video: धर्मांतर केलेल्या केरळमधील ‘त्या’ ३२,००० महिलांची हृदयद्रावक कहाणी, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/the-kerala-story-film-tea…

Video: धर्मांतर केलेल्या केरळमधील ‘त्या’ ३२,००० महिलांची हृदयद्रावक कहाणी, ‘द केरळ स्टोरी’चा टीझर प्रदर्शित https://www.loksatta.com/manoranjan/bollywood/the-kerala-story-film-tea…

केंद्रीय निवडणूक आयोग शंभर टक्के निष्पक्ष! ; मुख्य आयुक्त राजीव कुमार यांचा दावा https://www.loksatta.com/desh-videsh/central-election-commission-is-100… निवडणुकीची घोषणा केली की, राजकीय पक्ष वा उमेदवार विनाकारण नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ------

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

अरे वा. कचर्‍यात हात न घालता जेसीबी लावून भरपूर कचरा गोळा करताय की. करा करा, शुभेच्छा कचराशेठ होण्यासाठी.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

https://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/electronics… चीनच्या कोव्हीड लॉकडाउनला घाबरुन झेन्झोउ तील फॉक्सॉन मधील कर्मचार्यान्चे पलायन. भारतात Apple Iphones चे उत्पादन वाढणार.

In reply to by योगेश लक्ष्मण बोरोले

पुरे की आता. नाहीतर घाबरून सदस्य मिपावरून पलायन करतील.

In reply to by श्रीगुरुजी

लोचटपणा करणारे, आत्मसन्मान नसलेले, डुआयडी येणारच .... किंबहुना, अशी डुआयडी कस्पटे, (आत्मसन्मान नसलेली व्यक्ती कस्पटासमानच असते), ह्या ना रूपांत परत परत येणारच... अशा, आत्मसन्मान नसलेल्या व्यक्तींना फाट्यावर मारणेच उत्तम ... वरील प्रतिसाद हा, श्रीगुरूजी यांनाच आहे... उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये.....

अमृतसर येथील गोपाळ मंदिराच्या बाहेर कचऱ्यात देवांच्या मुर्ती सापडल्या होत्या. यावरून मंदिराच्या बाहेर सुधीर सुरी आंदोलनाला बसले होते. तेव्हाच गर्दीतून आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर आनन-फानन रुग्णालयात सुधीर सुरी यांना दाखल करण्यात आलं आहे. ही बातमी हल्लेखोरांनी सुधीर सुरींचा खून करण्याचा प्रयत्न केला तर लोकसत्ताने मराठी भाषेचा खून केला. बातमी वाचल्यावर आनन फान रुग्णालय कोठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पण शोध लागला नाही. लोकमत आणि मटा मधे पण रुग्णालयाच्या नावाचा उल्लेख नाही.

दिल्ली महापालिकेच्या सर्व २५० प्रभागांसाठी ४ डिसेंबर या दिवशी निवडणूक होणार असून ७ डिसेंबरला मतमोजणी होईल.

Nawab Malik : जेलमधल्या मलिकांना ईडीचा दणका; राहत्या घरासह कोट्यवधींची संपत्ती ताब्यात घेणार https://www.esakal.com/maharashtra/nawab-malik-ed-custody-it-would-seiz…

सध्या संभाजी भिडे हे कुंकावरील विधाना नंतर पुन्हा चर्चेत आणले गेले आहेत. हिंदूद्रोही मिडियाला या विषयावर खरी मिर्ची शेफाली वैद्य यांच्या नो बिंदी नो बिझनेस या कँपेनमुळे लागली होती. भिडे गुरुजी हे सॉफ्ट टार्गेट असल्याने आता हिंदू विरोधी मिडिया कुंकू-टिकलीचा महिलांच्या कर्तृत्वाशी संबंध काय ? पासुन स्त्री स्वातंत्र्य,स्त्री मुक्ती आणि काय मिळेल ते बोंबलत बसलेत, पण हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे हे कोणताही मिडिया मात्र मुद्दामुन सांगत नाही ! असो... या कुंकु-टिकली विषयावर जे काही पाहिले / वाचले ते इथे देऊन जातो. “कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “Courage is knowing what not to fear.” :- Plato

In reply to by मदनबाण

हे पण व्यक्ती स्वातंत्र्य आहे जाऊ दे... --------- कुंकू टिकली वादावर शरद पोंक्षे यांचा अप्रत्यक्ष टोला! चर्चचा फोटो शेअर करत म्हणाले, “पाद्रींचे आडनाव भिडे…” https://www.loksatta.com/manoranjan/marathi-actor-sharad-ponskhe-speaki… शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये एका चर्च बाहेरचा फोटो शेअर केला आहे. पोस्टला कॅप्शन देत म्हणाले, ‘एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही.’

सर्वसाधारण वर्गातील गरीबांना दिलेल्या राखीव जागांचा कायदा सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने योग्य ठरविला आहे. या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. आता मराठा राखीव जागांची मागणी पुन्हा एकदा जोरात सुरू होईल असा अंदाज आहे.

In reply to by श्रीगुरुजी

तुमचे खाते सत्यापित (verified) नसल्यास, खालील परिणाम होतील. १. इतरांच्या वितरणामध्ये (feed) तुमचे ट्विट्स शेवटी येतील. २. एखाद्या ट्विटला जी प्रत्युत्तरे आहेत त्यात सगळी सत्यापित खात्यांची प्रत्युत्तरे वर राहतील आणि उरलेल्यांची खाली. ३. एखाद्या शब्दाचा किंवा विषयाचा शोध घेतल्यास आता ट्विटच्या लोकप्रियतेवरून परिणाम येणार नाहीत, तर सत्यापित खात्यांचे परिणाम अधिक प्रमाणात येतील.

उत्तर प्रदेश के बाद भोपाल में चल रहा धर्मांतरण का खेल... जिहादी खलील ने 9 साल तक किया हिंदू महिला के साथ दुष्कर्म.... गोमांस खिला कर करवाया धर्म परिवर्तन https://www.sudarshannews.in/After-Uttar-Pradesh-the-game-of-conversion… .मराठी वर्तमानपत्रांत, ही बातमी आली आहे का?

मध्य प्रदेश: 9 बच्चों का अब्बू साकिर ने पंजाबन लड़की को फंसाया... कहा- बनों मुस्लमान पहनो बुर्का... https://www.sudarshannews.in/Abbu-Sakir-of-9-children-implicated-a-Punj… मराठी वर्तमानपत्रांत, ही बातमी आली आहे का?

नव्या रितीने मनुस्मृती... आर्थिक आरक्षणाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर संतप्त https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/mumbai/manusmriti-in-a-new-…

In reply to by मुक्त विहारि

सर्वोच्च न्यायालय जातीयवादी, माझ्या विधानावर ठाम; काँग्रेस नेत्याचा ईएसडब्ल्यू निकालावरून जोरदार हल्ला https://www.tv9marathi.com/national/ews-reservation-supreme-court-uphol…

In reply to by मुक्त विहारि

ईडी चा गैरवापर, निवडणबक आयोगाचा गैरवापर भाजपने केल्यामूळे लोकांचा केंद्रीय संस्थाॅवरील विश्वास ऊडू लागलाय. आता लोक सर्वोच्च न्यायालयावरही टिका करू लागलेत.

काँग्रेस पक्ष आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करा, कोर्टाचा आदेश https://www.loksatta.com/desh-videsh/bengaluru-court-order-block-congre… भारत जोडो यात्रेतील व्हिडीओजमध्ये ‘केजीएफ-२’ चित्रपटातील संगित वापरल्याने न्यायालयाने ‘काँग्रेस पक्ष’ आणि ‘भारत जोडो’ यात्रेची ट्विटर खाती ब्लॉक करण्याचा आदेश दिला आहे. तात्पुरत्या काळासाठी ही खाती ब्लॉक करण्यात यावीत, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. --------- परमपूज्य राहूल गांधी, ह्यावर काय टिप्पणी देतात? हे वाचणे रोचक ठरेल ....

मनीष सिसोदिया यांचा सहकारी माफीचा साक्षीदार https://www.loksatta.com/desh-videsh/manish-sisodia-trouble-increases-e… दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळय़ा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढल्या असून विश्वासू सहकारी व उद्योजक दिनेश अरोरा माफीचा साक्षीदार बनले आहेत. अरोरा यांनी सोमवारी ‘सीबीआय’ न्यायालयाचे न्या. नागपाल यांच्यासमोर जबाब नोंदवला असून माफीचा साक्षीदार म्हणून ‘इन-कॅमेरा’ कबुलीजबाब देण्याची तयारीही दाखवली आहे. हे संपूर्ण प्रकरण संवेदनशील असल्यामुळे अरोरांच्या संदर्भातील सुनावणी ‘इन-कॅमेरा’ घेतली जाणार आहे. ----------

राष्ट्रवादीने बंद पाडला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो; दिग्दर्शकाची संतप्त प्रतिक्रिया, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले… https://www.loksatta.com/maharashtra/har-har-mahadev-show-shut-down-by-… ठाण्यातील येथील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता सुरू झालेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने प्रेक्षकांना सिनेमागृहात बाहेर जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने वादाचे प्रसंगही घडले. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. -------

In reply to by मुक्त विहारि

‘हर हर महादेव’वरुन NCP vs MNS: आव्हाडांचा ‘अफझल खानचे स्वयंघोषित प्रवक्ते’ असा उल्लेख करत मनसेचा हल्लाबोल https://www.loksatta.com/thane/mns-vs-ncp-over-har-har-mahadev-film-sho… सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने वाद...

In reply to by मुक्त विहारि

ठाण्यात विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा https://www.google.com/amp/s/www.lokshahi.com/amp/story/news/case-again… राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विनंती करून प्रेक्षकांनी चित्रपटागृहाबाहेर जाण्याची विनंती करीत होते. त्यावेळी काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाकडे तिकिटाचे पैसे परत मागितले. त्यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याने त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली.

In reply to by मुक्त विहारि

जितेंद्र आव्हाडांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला, ठाण्यात हाणमारीत प्रेक्षकांचे कपडे फाटले https://www.google.com/amp/s/www.lokshahi.com/amp/story/news/case-again… आव्हाडांनी बंद पाडलेला शो मनसेने केला सुरु दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडलेला शो पुन्हा सुरु करा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. त्यानंतर हा शो अविनाश जाधवांनी सुरु देखील केला. “आव्हाडांनी बंद पाडलेला शो सुरु करा. जितेंद्र आव्हाड काही सेन्सॉर बोर्ड नाही. लोकांनी घाबरायची गरज नाही. मनसे तुमच्यासोबत आहे. संस्कृकतीची वार्ता करणाऱ्यांनी अशाप्रकारे येऊन प्रेक्षकांना मारणं ही कोणती संस्कृती आहे? हे आम्हाला पटवून सांगा”, असं अविनाश जाधव म्हणाले. “मागच्यावेळी तुम्ही तुमच्या बंगल्यात घेऊन जाऊन एकाला मारलं होतं तेच आज इथे येऊन केलं. नक्की तुम्ही बदलत नाही आहात. तुम्ही लोकांना गृहीत धरत आहात. हा चित्रपट सुरु होऊन नऊ-दहा दिवस झाले. काहीतरी स्टंट मारु नका. महाराष्ट्राचे प्रेक्षक तुम्हाला माफ करणार नाही. राज ठाकरे प्रेक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत”, असंदेखील ते म्हणाले. ------

In reply to by मुक्त विहारि

तो निर्धास्त आहे कारण गृहमंत्रीपदी "आपला" माणूस आहे. २०१७ बांधकाम व्यावसायिक परमार आत्महत्या प्रकरण, अनंत कुरमुसे मारहाण प्रकरण आणि आता हे प्रकरण. "आपला" माणूस गृहमंत्री असल्याने हे सर्व जण निर्धास्त आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

फडणवीस गृहमंत्री न्हवते .... वरील प्रतिसाद, हा श्रीगुरूजी यांनाच आहे ..... इतरांनी उगाच चोंबडेपणा करायला येऊ नये ..... कुणा बरोबर चर्चा करायची आणि कुणा बरोबर नाही, हा माझा वैयक्तिक मामला आहे.... उगाच कुंकू-टिकली किंवा कपाळी गंध लाऊन येऊ नये ....

In reply to by मुक्त विहारि

बरोबर आहे, पण ३० जून २०२२ पासून गृहमंत्री आहेत ना? मग मागील ४ महिने ८ दिवसात कुरमुसे प्रकरणासंबंधी काय केलं? नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण प्रकरणासंबंधी काय केलं? २०१७ मध्ये झालेल्या परमार आत्महत्या प्रकरणाच्या वेळी ते गृहमंत्री व मुख्यमंत्री सुद्धा होते. पण आव्हाडला वाचविले ना. कालच्या प्रकारावर गृहमंत्री या नात्याने त्यांनी काय केलं? साधं तोंड तरी उघडलं का? ते गुंड, भष्ट, जातीयवादी, दंगलखोर अशांचे पाठीराखा आहेत हे अनेकदा सिद्ध झालंय.

In reply to by मुक्त विहारि

“ऐतिहासिक संदर्भांचे पुरावे सेन्सॉर बोर्डकडे…”, ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडेंची स्पष्ट भूमिका https://www.loksatta.com/manoranjan/marathi-cinema/director-abhijeet-de… पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत देशपांडे म्हणाले, “आम्ही कोणताही चुकीचा इतिहास चित्रपटात दाखवलेला नाही. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. या चित्रपटात दाखवलेल्या सगळ्या ऐतिहासिक संदर्भाचे पुरावे, त्यासंदर्भातील दस्ताऐवज आम्ही ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’कडे पुरविले आहेत. ‘सीबीएफसी’च्या पॅनेलवर अनेक तज्ज्ञ, इतिहासकारही असतात. हे सगळं तपासूनच चित्रपटाला मान्यता दिली गेली आहे. कोणत्याही चित्रपटाला अशीच मान्यता मिळत नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता त्यावर टीका करणे चुकीचे आहे”. -----------

In reply to by मुक्त विहारि

हा सर्व प्रकार राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यानंतर झाला हे विशेष. प्रामुख्याने मागील 3 दशकात महाराष्ट्राला लागलेली जातीयवादी कीड कधी जाणार काय माहीत

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हे करण्यासाठी मेळाव्याची गरज नाही. राष्ट्रवादीच्या जन्मापासून हे प्रकार सुरू आहेत. माझे आक्षेप वेगळे आहेत. २०१४ पर्यंत किंवा नोव्हेंबर २०१९ जून २०२२ या काळात या जातीयवादी दंगलखोरांना, गुंडांना मोकळे रान होते हे समजण्यासारखे आहे. परंतु ऑक्टोबर २०१४ - ऑक्टोबर २०१९ व जुलै २०२२ पासून सुद्धा या गुंडांना पूर्ण मोकळे रान आहे. थोडक्यात सांगायचे तर राष्ट्रवादीच्या जन्मापासून आजतागायत जितकी सरकारे आली ती सर्व एकसमान आहेत. उत्तर प्रदेशात अशी गुंडगिरी झाली असती तर योगींनी एव्हाना सर्व गुंडांना पकडून तुरूंगात डांबले असते आणि प्रत्येकाच्या घराची कागदपत्रे तपासून अकायदेशीर घरांवर बुलडोझर चालविला असता. दुर्दैवाने महाराष्ट्रात गुन्हगारांना संरक्षण देणारे सरकार व गृहमंत्री असल्याने गुंड मोकाट आहेत.

उद्धव ठाकरेंचे 'राइट हँड' अखेर अडचणीत; अनिल परबांविरोधात मध्यरात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल https://maharashtratimes.com/maharashtra/ratnagiri/a-case-of-fraud-was-… दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी परब आणि इतर काही जणांविरोधात आयपीसी कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... --------

'अफजल खान हिंदवी स्वराज्यात त्याच्या राज्याची सीमा विस्तार करण्यासाठी आला होता' असे वक्तव्य करणार्‍या आव्हाडला, 'हर हर महादेव' चित्रपटात त्याच अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला आवडला नसणार, म्हणूनच भ्रष्टवादीच्या गुंडाना बरोबर घेऊन त्याने चित्रपटाचा चालू शो बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केली असणार.

प्रेम करुया 'खुल्लम खुल्ला'! विद्यार्थिनीसोबतच शिक्षिकेचं लग्न, 'त्या गोष्टी'साठी तिनं चक्क... https://www.esakal.com/desh/sport-teacher-love-story-viral-aarav-become… अतिशय उत्तम .... कुणाबरोबर लग्न करायचे? आणि कुणा बरोबर नाही? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे ....

बंगल्यात 2 कोटी रोख रक्कम, 100 कोटी बेहिशोबी संपत्ती…काँग्रेस आमदाराच्या घरात सापडले घबाड https://www.tv9marathi.com/national/jharkhand-news-income-tax-departmen… 4 नोव्हेंबर रोजी आयटीकडून काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल उर्फ ​​अनूप सिंह आणि प्रदीप यादव यांच्यावर संपत्तीवर टाच आणली होती. त्यावेळी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे तपासात उघड करण्यात आले. ---------- परमपूज्य राहूल गांधी, आता यावर काय टिप्पणी देतात? हे वाचणे रोचक ठरेल .....

भारत जोडो यात्रेत वारसदाराची घोषणा; एका ट्वीटने श्रीजयाच्या राजकीय पदार्पणावर शिक्कामोर्तब https://maharashtratimes.com/maharashtra/nanded/ashok-chavan-daughter-s…

१०१ दिवसांच्या तुरूंगवासानंतर पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत जामीन मिळून बाहेर येणार. आता दिग्विजय करून जग जिंकून आलेल्या वीरासारखे प्रचंड जंगी स्वागत होईव आणि तोंडाचे गटार पुन्हा एकदा धो धो वाहण्यास प्रारंभ होईल. राऊतच्या अनुपस्थितीत शिवराळ बोलण्याची जबाबदारी स्वीकारलेली दीपाली सय्यद आता शिंदे गटात सामील होतेय. पण आता दीपालीला झाकोळून टाकणारी सुषमा अंधारे काय करणार? राऊत बाहेर आल्यामुळे आता सुषमा अंधारेला काहीच महत्त्व राहणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

@प्रशांत, निलकांत, आणी इतर संपादक मंडळ. ही झोपडपट्टी भाषा मिपावर चालनार आहे का? ह्या व्यक्तिची गरळ ओकली जाण्यासाठी तुम्ही मिपा सुरू केलंय का? तसं असेल तर ऊद्या मोदीच्या तोंडाचे गटार धोधो वाहील. मोहन भागवतच्या तोंडाचे गटार धो धो वाहील असे लिहीले तर चालनार आहे का? तेही सांगावे. हे दुसर्या तिसर्यांदा होऊनही सदर सदस्याला एकदाही वोर्नींग देण्यात आलेली नाही.

https://www.loksatta.com/politics/activists-of-bharat-jodo-yatra-are-ha… मंगळवारच्या भोजनात भारतयात्रींसाठी मटण आणि खिमा असा बेत होता. ----------

फरार नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; लंडन कोर्टानं दिले आदेश! https://www.loksatta.com/desh-videsh/neerav-mod-to-be-extradited-in-ind… भारतात नीरव मोदीवर तब्बल १३ हजार ५०० कोटींचा पंजाब नॅशनल बँक घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रांचा नीरव मोदीच्या ताब्यातील कंपन्यांना फायदा झाल्याचा आरोप या घोटाळ्यात करण्यात आला होता. यासोबतच, पुरावे गायब करणे आणि साक्षीदारांवर दबाव टाकणे, मृत्यूसाठी कारणीभूत ठरणे असे गुन्हेदेखील सीबीआयनं नीरव मोदीवर दाखल केले आहेत. --------- CBI ही स्वायत्त संस्था आहे. ह्यावर माझा विश्र्वास आहे ..

In reply to by मुक्त विहारि

हे कोणते न्यायालय आहे? सत्र न्यायालय/उच्च न्यायालय/सर्वोच्च न्यायालय? विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्याचा निर्णय इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने जून २०२० मध्ये दिला होता. त्यानंतर प्रत्यार्पणासाठी तेथील गृहमंत्रालयाची मान्यता लागते. मागील अडीच वर्षात हा निर्णय गृहमंत्रालयाकडे लोंबकळत पडला आहे. नीरव मोदीच्या संदर्भात हेच होणार आहे. भारतात हवे असलेल्या व इंग्लंडमध्ये आश्रयास असलेल्या गुन्हेगारांचे इंग्लंड प्रत्यार्पण करीत नाही, असे आजवरच्या इतिहासात दिसले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पण, निदान राष्ट्रीय केंद्रीय संस्था, गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल? त्यांना परत कसे आणता येईल? असे प्रयत्न तर नक्कीच करत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ब्रिटन हे आर्थिक गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्यामुळे आणि त्यांच्याकडून त्यांना बऱ्याच प्रमाणात पैसा मिळत असल्याने ब्रिटन आर्थिक गुन्हेगारांचे सहजासहजी प्रत्यार्पण करत नाही. त्यातून आर्थिक गुन्ह्याचा तपास हा अत्यंत किचकट असतो आणि सज्जड पुरावे मिळवणे अशक्य असते. संशयास्पद पुरावे न्यायालयात टिकत नाहीत यामुळे एकंदर आर्थिक गुन्ह्याच्या खटल्यात आरोपीना संशयाचा फायदा नेहमीच मिळत असतो. भारतातील एकंदर राजकारण्यापॆकी किती लोकांना शिक्षा झाली याचा लेखाजोखा पहिला तर तो टक्केवारीत एक आकडी च असेल यात शंका नाही यासाठी अशा आरोपींचे कोठडीत घेऊन तपास करणे जास्त आवश्यक असते. ब्रिटन हा दांभिक देश असून मानवाधिकाराबद्दल टाहो फोडत असला तरी त्यांचे स्वतः चे रेकॉर्ड फारसे चांगले नाहीच. List of 14 fugitives given to UK again Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/list-of-1… As UK Becomes a Haven for Financial Fraudsters, How Can India Improve its Extradition Success Rate? https://thewire.in/business/uk-haven-financial-fraudsters-india-extradi…

अमेरिकेत जशी दर ४ वर्षांनी (२०००, २००४, २००८, २०१२ . . .) अध्यक्षपदाची निवडणूक होते तशीच दर ४ वर्षांनी (२००२, २००६, २०१०, २०१४ . . .) तेथील दोन्ही सभागृहांची (म्हणजे Senate जे आपल्या राज्यसभेसारखे असते ज्यात १०० खासदार असतात व House of Representatives जे आपल्या लोकसभेसारखे असते ज्यात ४३६ खासदार असतात) निवडणूक असते. सध्या या निवडणुकांचे निकाल येतात. ताज्या निकालांनुसार Senate मध्ये Republicans 49 and Democrats 48 अशी स्थिती आहे. तर House of Representative मध्ये Republicans 209 and Democrats 192 अशी स्थिती आहे. House of Representative मध्ये Republicans बहुमताच्या २१८ या आकड्याच्या अगदी जवळ आहेत, तर Senate मध्ये जवळपास समान स्थिती आहे. एकंदरीत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन्ससाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

अमेरिकेत जशी दर ४ वर्षांनी (२०००, २००४, २००८, २०१२ . . .) अध्यक्षपदाची निवडणूक होते तशीच दर ४ वर्षांनी (२००२, २००६, २०१०, २०१४ . . .) तेथील दोन्ही सभागृहांची (म्हणजे Senate जे आपल्या राज्यसभेसारखे असते ज्यात १०० खासदार असतात व House of Representatives जे आपल्या लोकसभेसारखे असते ज्यात ४३६ खासदार असतात) निवडणूक असते. सध्या या निवडणुकांचे निकाल येतात. ताज्या निकालांनुसार Senate मध्ये Republicans 49 and Democrats 48 अशी स्थिती आहे. तर House of Representative मध्ये Republicans 209 and Democrats 192 अशी स्थिती आहे. House of Representative मध्ये Republicans बहुमताच्या २१८ या आकड्याच्या अगदी जवळ आहेत, तर Senate मध्ये जवळपास समान स्थिती आहे. एकंदरीत २०२४ मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन्ससाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.

काल शिवप्रताप दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रतापगडावरील अफजलच्या थडग्याभोवती प्रचंड वाढलेले अतिक्रमण काढून टाकण्यात आले. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ही कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन! कालपासून मुस्लिमधार्जिण्या असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा सेना अश्या पक्षांना सुतक लागले आहे. परवा ठाण्यातील एका चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपट सुरू असताना आव्हाड व काही गुंड तेथे गेले व चित्रपट बंद पाडण्याचा प्रयत्न केला. एका प्रेक्षकाने विरोध केल्याने त्याला मारहाण करण्यात आली. विरोध करणाऱ्यांना आपल्या गुंडांकरवी बेदम मारहाण करणे हे आव्हाडसाठी नवीन नाही. अनंत कुरमुसेंना ज्या गुंडांनी बेदम मारले तेच गुंड रा मारहाणीतही दिसत आहेत. निदान २ दिवसांनंतर तरी ठाणे पोलिसांनी आव्हाडांना ताब्यात घेतले आहे. काहीतरी सौम्य कलमे लावून ९५० रूपयांच्या जामिनावर सोडतात का ते समजेलच लवकर. या दोन्ही कारवायांबद्दल सरकारचे व विशेषतः फडणवीसांचे अभिनंदन!

युक्रेनवर आक्रमण करून काही शहरे बळकावलेल्या रशियन फौजांनी युक्रेनमधील खेरसन शहरातून माघार घेतली आहे. माघारीनंतर युक्रेनचे सैन्य व नागरिक पुन्हा एकदा खेरसन शहरात परत आले आहेत. ९ महिने सुरू असलेले युद्ध अजूनही सुरू आहे. युक्रेनची पिछेहाट झाली असली तरी हार पत्करलेली नाही. आजच्या माघारीमुळे रशियाला मोठा धक्का बसला आहे.