चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांना कम्युनिस्ट पक्षाच्या काँग्रेसच्या समारोप समारंभातून खेचून दूर काढले! या घटनेवरून पक्ष आणि सरकारमधील शी-जिनपिंग यांचे सतत वाढत चाललेले वर्चस्व स्पष्ट होते. ८० वर्षीय हू जिंताओ हे त्यांचे उत्तराधिकारी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या डावीकडे बसले होते. बीजिंगच्या सर्वात मोठ्या सभागृहातील ग्रेट हॉल ऑफ द पीपलच्या मंचावरून दोन लोकांनी त्याला धरून नेले.
उन्नावमध्ये एका ५ वर्षीय हिंदू मुलाची धर्मांतर करण्याच्या उद्देशाने सुंता, खतना केल्याची घटना समोर आली आहे. दुखापत लक्षात घेऊन कुटुंबीयांनी मुलावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल गाठले असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती मिळताच हिंदू संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली. विहिंपचे जिल्हा मंत्री शनिवारी सायंकाळी उशिरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
Bombay archbishop among 3 pastors booked in POCSO case.
सेंट पॅट्रिक हायस्कूलचे मुख्याध्यापक लैंगिक गुन्ह्यात पकडले गेले आहेत.
पुणे, महाराष्ट्रातील एका १५ वर्षीय मुलाच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शुक्रवारी तीन पाद्रींवर लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कृत्य केले गेले तेव्हा ५६ वर्षीय परेरा लैंगिक गैरवर्तनाच्या आणखी एका प्रकरणात जामिनावर बाहेर होता. दुसर्या POCSO प्रकरणात त्याने पुण्याच्या येरवडा कारागृहात दीड वर्ष काढले होते.
सेंट पॅट्रिक हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर हा प्रकार केला होता. त्याने मुलाचे अश्लील व्हिडिओ दाखवून त्याच्यावर अत्याचार केला.
सोलापूर येथील दुसर्या शाळेत मुख्याध्यापक असताना परेरा यांनी किशोरवयीन कर्मचार्यांचे लैंगिक शोषण केले होते, असा दावा केला गेला आहे.
पुणे बिशपचे बिशप थॉमस डाबरे, आणि बॉम्बेचे मुख्य बिशप, कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस यांनी कथितरित्या परेराविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही! पोक्सो कायद्यानुसार, बाल शोषणाची माहिती असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पोलिसात तक्रार करण्यासाठी कायद्याचे पालन करावे लागते. जर त्यांनी तसे केले नाही तर ते कायद्यानुसार शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी तक्रार न केल्यास ते शिक्षेस पात्र आहेत.
ब्रिटनमधे म्हणे, वाढती महागाई व कर कपात करण्यात अपयशी ठरल्यामुळे ब्रिटनच्या
पंतप्रधान लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांतच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
'कुठं त्या लिझ ट्रस आणि कुठे.........'
-दिलीप बिरुटे
काय तरी बाई हे नुसतं beating around the bush चाललंय!
लिझ ट्रस् हे नाव सरळ घेतलं मग दुसरं नाव किमान उखाण्यात तरी घ्यायचं!
घ्या बरं, पाडव्याच्या दिवशी तरी अश्या लाजू नका पाहू.
खिक्क ! ! !
नोटेवर गणपती व लक्ष्मी फोटो छापल्यावर अर्थव्यवस्था सुधारते हे एका महान व हुच्च विद्या विभुषीत मानवाच्या तोंडुन ऐकल्यावर मजा वाटली. बाकी रेवडी चा प्रसाद दाखवतात म्हणे तिकडे.
"कुठे ते नामवंत अर्थशास्त्री कुठे हे . . . . ."
अर्थव्यवस्था सुधारावी असं ते मूळीच बोललेले नाहीत. ऊगा काहीतरी…. बाकी ढोंगी हिंदूत्वावादी ट्रॅप मध्ये अडकले केजरीवालांच्या. :) कुठे आयआयटी झालेले केजरीवाल नी कुठे नकली डिग्रीवाले :)
हा अत्यंत जातीयवादी, कट्टर धर्मांध आत जातोय आणि आमदारकी सुद्धा जातेय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
आता उठा, निखिल वागळे, असीम सरोदे, अनेक कॉंग्रेसी, समाजवादी, मिपावरील काही चोंबडे यांची प्रतिक्रिया खालीलप्रमाणे असेल . . .
"हा पक्षपाती निर्णय आहे. जर द्वेषपूर्ण भाषणावरून आझमखानला शिक्षा मिळते तर भाजपच्या किमान निम्म्या नेत्यांना अशी शिक्षा का नाही?".
https://www.loksatta.com/desh-videsh/another-mega-project-in-gujarat-ai…सध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या एचएस ७४८ Avro या मालवाहू विमानांची जागा सी-२९५ ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.
--------
देशाच्या संरक्षणा बाबतीत, हे केंद्र सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे ....हे माझे वैयक्तिक मत आहे .....मग तो प्रकल्प कुठल्याही राज्यात किंवा केंद्र साशित प्रदेशांत का होईना ....
माठ टाईम्स ला चुकीच्या बातम्या द्यायची वाईट खोड आहे. या भूमिपूजन येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजे एमोयु / जमीन संपादन वगेरे वगेरे बाबी फार आधी झाल्या आहेत. तेव्हा त्या काळातल्या महाराष्ट्र सरकार ने काय प्रयत्न केले ते माहीत आहे काय? एखादा झूम कॉल? फेसबुक लाईव वगेरे वगेरे ?
नाही हो आजोबा . . . याने काही होत नाही .. याचा उपयोग पण नाही ...
हा प्रकल्प महाराष्ट्रात आणन्यासाठी त्या काळातल्या महाराष्ट्र सरकारने काय प्रयत्न केले ते सांगा. नसतील केले प्रयत्न तर तसे सांगा.
जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...
त्या काळातल्या मविआ सरकारने प्रचंड प्रयत्न केले हो.
वारंवार फेसबुक लाईव्ह करत होते की. झालंच तर अर्णब गोस्वामी, केतकी चितळे, निखिल भामरे अश्या अतिरेक्यांना आत डांबणे, कुरमुसे/मदन शर्मा अश्या नामचीन गु़डांना धोपटून काढणे, आमचं सरकार २५ वर्षे टिकणार असं रोज सांगून पुढील सरकार कोणते ही जनतेच्या मनातील समस्या सोडविणे, सलग तीन चार दिवस स्वत:त स्वत:ची मुलाखत घेऊन स्वतःच्याच रद्दी पेपरमध्ये स्वत:च छापून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटणे, दुसऱ्यांनी केलेल्या व स्वतः कडाडून विरोध केलेल्या सर्व प्रकल्पांना स्वतःच्या तीर्थरूपांचे नाव देणे असे अथक प्रयत्न मविआ सरकारने केले होते. हे प्रयत्न कमी पडू नयेत म्हणून दरमहा १०० कोटींची खंडणी वसुली, अंबानीच्या घराबाहेर स्फोटके ठेवणे, समीर देशमुखांच्या बारशापासून लग्नापर्यंतचे फोटो प्रसिद्ध करणे अशीही महत्त्वाची कामगिरी मविआ सरकारने केली होती की.
जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...
भाजप महाराष्ट्राचा विकास करनार ते भाजप जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...पर्यंतचा प्रवास कौतबकास्पद आहे.
पुढे…
मुंबई पालिकेच्या ठेवा महाराष्ट्र ना मुंबईसाठीच वापराव्यात असा काही नियम आहे का?
महाराष्ट्रात मराठीच बोलावी असा काही नियम आहे का?
मराठी मूलांना नोकर्या मिळाव्यात असा काही नियम आहे का?
महाराष्ट्राला मुंबई जोडून ठेवावी असा काही नियम आहे का?
येऊ द्या अजून.
भाजपा सोडून अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार महाराष्ट्रात असते, आणि
महाराष्ट्रातले प्रकल्प असे गुजरातमधे गेले असते तर,
भाजपचे नेते अनुयायी पेड मिडियात रात्रंदिवस कोल्हेकुई करत बसले असते.
बंगाल, पंजाब आणि आता जर का गुजराती लोकांनी भाजपाला धडे दिले
तर, पुन्हा दिवे थाळी आणि घंट्या वाजवत बसावे लागेल यांना... ! :)
-दिलीप बिरुटे
वेदांत फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअरबसचा प्रकल्प ही महाराष्ट्रातून गुजरातला पळवण्यात आला आहे.
महाराष्ट्राला दारिद्र्यात ढकलून गुजरातला समृद्ध करणे हेच एकमेव धोरण महाराष्ट्राबाबत 2014 पासून अवलंबिले जात आहे.
महाराष्ट्र भाजप नेते या पापात भागीदार आहेत.
दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्रातून बाहेर.गेले. कारण त्या सरकारने प्रोजेक्टसाठी संबंधित पक्षांचीकुठल्याही चर्चा केल्या नाही आणि रुची ही दाखविली नाही. RTI करून तथ्य तपासू शकतात.
दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्रातून बाहेर.गेले. कारण त्या सरकारने प्रोजेक्टसाठी संबंधित पक्षांचीकुठल्याही चर्चा केल्या नाही आणि रुची ही दाखविली नाही. RTI करून तथ्य तपासू शकतात.
गुजरात निवडणूक असल्यामुळे मोदींना काहिही करून गुजराती लोकांना खुश करायचे आहे. निवडनुकीच्या तोंडावर मोठे प्रकल्प आपल्या राज्यात आणले हे गुजराती लोकांना सांगून मते मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळेच महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प अचानक गुजरातकडे जात आहेत. हे होत असताना शिंदे-फडणवीस मात्र शांत आहेत. गुजरातेत भाजपा निवडून येण्याची किंमत मात्र महाराष्ट्राला द्यावी लागतेय. गुजरातेत चुकून आप निवडून आली तर हेच प्रकल्प परत महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.
कदाचित तो महाराष्ट्रात आलाही नसेल पण महाराष्ट्र सरकार तो प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत होत. आणि तो आत्ता गुजरातेत जात असेल तर हे सध्याच्या राज्य सरकारच अपयश आहे. एक गुजराती माणूस पंतप्रधान पदी असणं आणि होणारी गुजरात निवडणूक ह्याच कारणांमुळे तो गुजतातमध्ये जात असावा. राज्यच नुकसान झालं तरी चालेल पण गुराजमध्ये भाजपाला फायदा व्हावा म्हणून शिंदे-फडणवीस ही शांत आहेत.
वेदांत फॉक्सफोन प्रकल्पही, वेदांतच्या मालकांनी मोदींची भेट घेतली आणि दुसऱ्या आठवड्यात तो प्रकल्प गुजरात मध्ये गेला ह्या वेळीही हेच झाले असणार. मोदींनी पडद्याआडून गुजरात ला मदत केलेली असेल.
या प्रकल्पासाठी राज्य ठरविण्याची प्रक्रिया ३० जून २०२२ या दिवशी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झाली होती का?
अश्या मोठ्या रकल्पांची बोलणी, तयारी खूप काळ सुरू असते. लाल फीत, भ्रष्टाचार, प्रत्येक कामात न्यायालयीन अडथळे जेथे असतात त्या भारतात तर ही प्रक्रिया अनेक वर्षे सुरू असते. अश्या परिस्थितीत ३० जून नतरच्या फक्त पावणेचार महिन्यात प्रकल्प कोणत्या राज्यात करायचा निर्णय कंपनीने घेतला हा समज हास्यास्पद आहे.
Competitive Bidding या प्रक्रियेत सर्व bidders ना समान संधी असते व जे bid कंपनीला सर्वाधिक योग्य वाटते त्यालाच हा प्रकल्प मिळतो. आपणच या प्रकल्पासाठी सर्वाधिक योग्य आहोत याची पूर्वतयारी करण्यास, वाटाघाटी करण्यास महाराष्ट्र कमी पडला ही वस्तुस्थिती आहे व याचा दोष बहुतांशी मविआ सरकारवरच जातो. आपल्या ३१ महिन्यांच्या काळात मविआ सरकार कोणतेही भरीव काम न करता केवळ टीकाकारांवर सूड घेण्यात व्यग्र होते ही सुद्धा कटु वस्तुस्थिती आहे. जेथे मुख्यमंत्र्याने पुढाकार घेऊन प्रकल्प आणण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा होता, तेथे मुख्यमंत्री अडीच वर्षे घराबाहेर पाऊल न ठेवता निव्वळ फुशारक्या मारण्यात व विरोधकांना टोमणे मारण्यात आणि तुरूंगात डांबण्यात वेळ व्यर्थ वाया घालवित होते. यामुळेच वेदांता प्रकल्प मिळाला नाही व हा सुद्धा प्रकल्प मिळाला नाही.
राज्य सरकार, मुख्यमंत्री अश्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही अशक्य नसते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना १९९८ मध्ये हिंजवडीत IT Park करण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन राज्य सरकारने अक्षरशः युद्ध पातळीवर निर्णय घेऊन व काम करून ती कल्पना अत्यंत वेगाने पूर्णत्वास नेली होती. २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत शेतजमिनी मिळवून, वेगवान आंतरजाल जोडणी, वाकडपासून मोठे रस्ते बांधून प्रकल्पाला चालना दिल्याने १९९९ संपण्यापूर्वीच तेथे Infosys व इतर काही कंपन्यांचे काम सुरू झाले होते. अशी इच्छाशक्ती मविआ सरकारकडे अजिबात नव्हती व त्याचेच दुष्परिणाम आज दिसत आहेत.
मविआ सरकारकडून मला तरी काही अपेक्षा नव्हत्या कारण ते अतिशय निष्क्रिय सरकार होते. मोठ्या प्रकल्पासाठी ३-४ महिने हा कालावधी कमीही असेल परंतु हे मोठे प्रकल्प गुजरातमध्येच का जतायेत? ह्यात मोदींनी नक्कीच पडद्याआडून गुजरातला मदत केली असणार. वेदांताच्या प्रकल्पामध्ये गुजरातने अश्या कोणत्या सवलती दिल्यात की ज्या मुळे त्यांनी तो प्रकल्प गुजरात मध्ये नेला?? बरं वेदांत गुजरातला गेल्यावर मोदींनी महाराष्ट्राला आणखीन मोठा प्रकल्प महाराष्टाला देऊ म्हणून कबूल केलं होतं ते कशासाठी? वेदांतचे मालक मोदींना भेटतात आणि २ आठवड्यात प्रकल्प गुजरातला जातो. ह्यात मविआ सरकार कमी पडलेही असेल पण मोदींचे गुजरात प्रेम आणि गुजरात निवडणूक हे महत्वाचे फॅक्टर्स आहेत.
अश्या काहीही वावड्या असल्या तरी भक्कम पुरावे असल्याशिवाय असे आरोप करणे व्यर्थ आहे. एन्रॉन, जैतापूर, नाणार असे आधीच मिळालेले अनेक मोठे प्रकल्प वैयक्तिक कुरघोडीच्या राजकारणातून महाराष्ट्राने स्वत:हून हातचे घालविले ही वस्तुस्थिती नवीन गुंतवणूकदार नक्कीच लक्षात घेत असणार. दुधाने तोंड भाजले की मनुष्य ताक सुद्धा फुंकून पितो. गुजरातने प्रकल्प पळविले व त्यामागे पंतप्रधानांची मदत होती, असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष मिळालेले किती प्रकल्प घालविले, हे महाराष्ट्राने पाहणे आवश्यक आहे. प्रकल्प घालविण्यामागे उठांचा उपद्रवी विरोध जितका कारणीभूत आहे, तितकीच उठांची मर्जी संपादन करण्यासाठी फडणवीसांनी केलेली उठांची लाचारीही कारणीभूत आहे. उठांनी नवीन प्रकल्प आणण्यासाठी काहीही केले नाही. उलट स्थानिकांना भडकवून आलेल्या प्रकल्पांना विरोध केला, तर उठांना खुश ठेवण्यासाठी फडणवीसांनी आलेले प्रकल्प हातातून जाऊ दिले. यात वैयक्तिक फायदा फडणवीस व उठांचा झाला, पण नुकसान महाराष्ट्राचे झाले.
...त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं; एअरक्राप्ट प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले
https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-leader-aaditya-t…
-------
परमपूज्य आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देतांना, केशव उपाध्ये यांनी सांगीतले की,
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे
डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखा शिंदेंच्या ताब्यात ; शिंदे समर्थकांनी खरेदी केली शिवसेना शाखेची जागा
https://www.loksatta.com/thane/the-shiv-sena-branch-in-dombivli-was-tak…शिंदे गटाने, व्यवस्थित आखणी करून, रीतसर जागा खरेदी केली.....डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने, ठाकरे गटाची हालत दिवसेंदिवस कठीणच होत जाणार.... हा माझा अंदाज आहे ....
Arvind Kejriwal: नोटों पर अल्लाह को भी शामिल करें..., केजरीवाल के बयान पर भाजपा के बाद कांग्रेस की चुटकी
https://www.amarujala.com/amp/india-news/congress-jibe-after-bjp-on-arv… कांग्रेस नेता संदीप दीक्षित ने कहा, अरविंद केजरीवाल अगर पाकिस्तान जाते हैं तो वोट लेने के लिए यह भी कह सकते हैं कि मैं पाकिस्तानी हूं, इसलिए मुझे वोट दें।
------
इससे पहले भाजपा ने भी केजरीवाल पर हमला किया था। भाजपा प्रवक्ता संबित पात्रा ने कहा था कि यह वही व्यक्ति है, जो हिंदू धर्म का अपमान करता है। अयोध्या जाने से इनकार करते हुए कहता है कि भगवान उनकी प्रार्थना स्वीकार नहीं करेंगे। स्वास्तिक का अपमान करता है और अब हिंदू धर्म पर यू-टर्न लेता है।
--------
केजरीवाल यांच्यावर, माझा अजिबात विश्र्वास नाही ....
आयुर्वेदाला सुडो सायन्स्त म्हणणाऱ्यांना चपराक. आचार्य बालकृष्ण यांना जगातल्या २ टक्के scientist मध्ये समाविष्ट केले.
Free Pres journals
Acharya Balkrishna enlisted among top 2% scientists across world in a study by Stanford University and Elsevier
A study conducted by Stanford University, USA and the European publisher Elsevier has enlisted Acharya Balkrishna among the top 2% of the world scientists.
आयुर्वेदात संशोधन होणे नवीन नाही आणि स्वीकारार्ह आहे.
याचा आणि आयुर्वेदाला स्युडो सायन्स म्हांनायचा काही संबंध नाही
..
कोरोनील घ्या टाईप जो चुटियापा चालतो तो बघा.. खुद्द या प्राण्याची हार्ट सर्जरी झाली आहे..
या लोकांना अलॉपथी विषयी जो पोटशूळ आहे आणि त्यामुळे प्रसावरणारी खोटी माहिती हा चिंताजनक प्रकार आहे
आपला शहाणपणा प्रदर्शित करून तुम्ही किती अज्ञानी आहात हे दाखविण्याची गरज आहे का. त्यांची डिग्री कोर्टात सिद्ध झालेली आहे. बाकी स्टेनफोर्ड यूनिवर्सिटी आणि जागतिक मेडिकल जर्नलस मूर्ख लोक चालवितात जे आचार्य बाळकृष्ण यांचे थोक भावात रिसर्च पेपर्स छापतात असे म्हणायचे आहे का?
प्रतिक्रिया
तक्रारदार महिलेला भाजप मंत्र्याची मारहाण
कानशिलात नाही मारली ,
In reply to तक्रारदार महिलेला भाजप मंत्र्याची मारहाण by कपिलमुनी
बीजेपीवासी वाचावे
RSS नेता दिवाली से पहले
चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष समारंभातून दूर
घरची कामं सोडून तिथे येऊन बसले असतील.
In reply to चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष समारंभातून दूर by निनाद
उन्नावमध्ये मौलवीने हिंदू मुलाची बळजबरीने केली खतना
सेंट पॅट्रिक हायस्कूलचे मुख्याध्यापक लैंगिक गुन्ह्यात पकडले
लिझ ट्रस
खरंय. तुरूंगात टाकल्यानंतरही
In reply to लिझ ट्रस by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते प्रधानमंत्रींबद्दल बोलत
In reply to खरंय. तुरूंगात टाकल्यानंतरही by श्रीगुरुजी
ते प्रधानमंत्रींबद्दल बोलत आहेत.
In reply to ते प्रधानमंत्रींबद्दल बोलत by पॉल पॉट
नाही. २०१४ ला महागाई बद्दल
In reply to ते प्रधानमंत्रींबद्दल बोलत आहेत. by वामन देशमुख
beating around the bush
In reply to नाही. २०१४ ला महागाई बद्दल by पॉल पॉट
पद, पदांची खुर्ची मिळाल्यावर . .
In reply to खरंय. तुरूंगात टाकल्यानंतरही by श्रीगुरुजी
केजरीवालांच्या ह्या
खिक्क ! ! !
In reply to केजरीवालांच्या ह्या by पॉल पॉट
अर्थव्यवस्था सुधारावी असं ते
In reply to खिक्क ! ! ! by सुक्या
खिक्क !! खिक्क !!
In reply to अर्थव्यवस्था सुधारावी असं ते by पॉल पॉट
केजरीवालांच्या ह्या
In reply to केजरीवालांच्या ह्या by पॉल पॉट
कार्डे नाचवतात म्हणजे विकास
In reply to केजरीवालांच्या ह्या by वामन देशमुख
सुधारीत प्रतिसाद
In reply to कार्डे नाचवतात म्हणजे विकास by पॉल पॉट
“आमचे केजरीवाल” मग तुमचे कोण
In reply to सुधारीत प्रतिसाद by वामन देशमुख
लव जिहाद : जियाउद्दीन ने राजेश नाम बताकर हिंदू महिला को प्रेम जा
भाजपशासीत राज्यात हिंदूंवर
In reply to लव जिहाद : जियाउद्दीन ने राजेश नाम बताकर हिंदू महिला को प्रेम जा by मुक्त विहारि
रद्दी विकून मोदी सरकारने कमावले करोडो रुपये; २५४ कोटींची रक्कम स
हेट स्पीच केस प्रकरणात आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा
हा अत्यंत जातीयवादी, कट्टर
In reply to हेट स्पीच केस प्रकरणात आझम खान यांना 3 वर्षांची शिक्षा by मुक्त विहारि
झिम्बाब्वेने पाकिस्तानला रडवले! अवघ्या 1 धावेने विजय मिळवत दिला
बडोद्यात सी-२९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार.
Love Jihad: अलीगढ़ 'लव जिहाद' वाली गैंग एक्टिव, कॉलेज में हिंदू
कॅनडा मध्ये, खलिस्तान समर्थकांचा धुमाकुळ...
2024 पर्यंत प्रत्येक राज्यात NIA कार्यालय असेल; केंद्रीय गृहमंत्
Foxconn नंतर आता आणखी एक
माठ टाईम्स ला चुकीच्या
In reply to Foxconn नंतर आता आणखी एक by पॉल पॉट
सगळे चुकीचे. गुजरात, गुजराती
In reply to माठ टाईम्स ला चुकीच्या by सुक्या
ते सोडुन सोडा हो.
In reply to सगळे चुकीचे. गुजरात, गुजराती by पॉल पॉट
नेहरू, ठाकरे, पवार जबाबदार.
In reply to ते सोडुन सोडा हो. by सुक्या
नाही हो आजोबा . . . याने
In reply to नेहरू, ठाकरे, पवार जबाबदार. by पॉल पॉट
महाराष्ट्रात आलेले प्रोजेक्ट
In reply to नाही हो आजोबा . . . याने by सुक्या
त्या काळातल्या मविआ सरकारने
In reply to नाही हो आजोबा . . . याने by सुक्या
खरयं!!
In reply to त्या काळातल्या मविआ सरकारने by श्रीगुरुजी
कोणी काही केले तरी ते आम्हीच
In reply to खरयं!! by सुक्या
जगातले सारे प्रकल्प
In reply to नाही हो आजोबा . . . याने by सुक्या
आपला तो बाब्या..
In reply to जगातले सारे प्रकल्प by पॉल पॉट
पुन्हा एकदा जर तर आणि पुन्हा
In reply to आपला तो बाब्या.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
mva सरकारने दोन्ही प्रोजेक्टस
In reply to आपला तो बाब्या.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा.
In reply to mva सरकारने दोन्ही प्रोजेक्टस by विवेकपटाईत
वेदांत फॉक्सकॉन नंतर आता टाटा
२०१९ ते२०२२ या अडीच वर्षांत
In reply to वेदांत फॉक्सकॉन नंतर आता टाटा by पॉल पॉट
दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट
In reply to वेदांत फॉक्सकॉन नंतर आता टाटा by पॉल पॉट
दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट
In reply to वेदांत फॉक्सकॉन नंतर आता टाटा by पॉल पॉट
गुजरात निवडणूक असल्यामुळे
हा प्रकल्प महाराष्ट्रात आला
In reply to गुजरात निवडणूक असल्यामुळे by रात्रीचे चांदणे
कदाचित तो महाराष्ट्रात आलाही
In reply to हा प्रकल्प महाराष्ट्रात आला by श्रीगुरुजी
या प्रकल्पासाठी राज्य
In reply to कदाचित तो महाराष्ट्रात आलाही by रात्रीचे चांदणे
मविआ सरकारकडून मला तरी काही
In reply to या प्रकल्पासाठी राज्य by श्रीगुरुजी
अश्या काहीही वावड्या असल्या
In reply to मविआ सरकारकडून मला तरी काही by रात्रीचे चांदणे
एअरक्राप्ट प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले
लहान बाळाची चोरी करणारा अटकेत.....
डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखा शिंदेंच्या ताब्यात ;
Naushad kills 13-year-old Hindu girl from the neighbourhood afte
क्या वाकई इंडोनेशिया की करेंसी पर होती है गणेश की तस्वीर?
इंडोनेशियन करन्सी बाबतीत मिळालेली माहिती आणि फोटो लिंक
In reply to क्या वाकई इंडोनेशिया की करेंसी पर होती है गणेश की तस्वीर? by मुक्त विहारि
केजरीवाल के बयान पर भाजपा के बाद कांग्रेस की चुटकी
In reply to क्या वाकई इंडोनेशिया की करेंसी पर होती है गणेश की तस्वीर? by मुक्त विहारि
आयुर्वेदाला सुडो सायन्स्त
खिक्क
In reply to आयुर्वेदाला सुडो सायन्स्त by विवेकपटाईत
खुद्द या प्राण्याची हार्ट
In reply to खिक्क by कपिलमुनी
कोण ह्यो ?
In reply to खुद्द या प्राण्याची हार्ट by डँबिस००७
आपला शहाणपणा प्रदर्शित करून
In reply to कोण ह्यो ? by कपिलमुनी