मराठी प्रतिशब्द / प्रतिवाक्प्रचार / प्रतिवाक्संप्रदाय / प्रतिवाक्यांश ?
मराठी प्रतिशब्द / प्रतिवाक्प्रचार / प्रतिवाक्संप्रदाय / प्रतिवाक्यांश ?
बरेचदा परदेशी लोकांशी गप्पा मारताना भाषेचा विषय निघतो. मग तुमच्या भाषेतील प्रतिशब्द कोणते किंवा वाक्यरचना कोणती असा प्रश्न विचारला जातो. कितीही मराठी भाषेचा अभिमान असला तरी ज्ञान अपुरे पडते आणि कशीबशी वेळ मारुन न्यावी लागते.
--
मद्य, बीयर, कोणतेही पेय जेव्हा उंचावले जाते, तेव्हा 'चीयर्स'(cheers) हे इंग्रजी भाषेतील शब्द वापरला जातो. त्याला मराठी प्रतिशब्द कोणता?
--
हल्ली वाढदिवसाचे स्तोम बरेच वाढले आहे. मग तो साजरा करताना इंग्रजी वाढदिवसाचे गाणे म्हटले जाते. त्याला मराठी प्रतिगाणे कोणते आहे?
--
जेवणाचा आस्वाद घेण्याच्या वेळी फ्रेंचमध्ये 'बोन अपेटीट' (bon appetit) असे म्हटले जाते. त्याला मराठी 'वदनी कवळ घेता..' असे प्रतिवाक्यरचना माहिती आहे. पण ते म्हणताना बराच वेळ लागेल आणि जेवणाची वेळ संपुन जाईल. असे छोटेशी सहज म्हणता येणारी प्रतिवाक्यरचना काय होईल?
--
निरोप घेताना बाय (bye) अगदी सहजपणे म्हटले जाते. त्याला मराठीत बरेचदा टाटा म्हणुन पर्याय दिला आहे. त्यापेक्षा चांगला पर्याय आहे का?
==================================================
ह्या धाग्यामध्ये मराठी प्रतिशब्दावर उत्तम चर्चा व्हावी आणि इतरांना कोणतेही मराठी प्रतिशब्द हवे असतील तर तसे लिहावे अशी अपेक्षा. धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वर लिहिलेल्या सर्व कृती मूळ
श्री गुरुजी, वरील गोष्टी जरी
वाढदिवसासाठी
इंग्रजी गाण्याचे थोडेसे भाषांतर केल्यासारखे वाटत आहे.
जेवण संपल्यावरचे आपल्याकडे
मस्त रोचक धागा !
चीयर्स = चांगभले !
+१
काय चाललंय? काय म्हणता?
इंग्लिश - How are you?
...... हाय हॅल्लो छोडिये, जय
प्रत्येक संस्कृतीत काही भिन्न
अरे देवा
१८९३ पूर्वी आया बाळांना अंगाई
@तर्कवादी हे घ्या.......
व मराठी आयानीं(अनेकवचन आई)
संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला
तर्कवादी आपल्याला काय
मराठी प्रतिशब्द या बद्दल एक वेगळा भाग बनवा मिपा मध्ये
त्यात तज्ञपुर्ण चर्चा व्हावी.
+१
सहमत
Virtual/Online Education -
इंग्लिश - How are you?
मराठी प्रतिशब्दांसाठी गामा
मराठीचे समृधधिकरण
पण ते शब्द वाचणे देखील किळसवाणे वाटते.
काल आठवडा शेवट चांगला झाला
ओवरहाइप्ट overhyped साठी शब्द?
बाइ. goodbye ,bye.
काही परदेशी
उदोउदो हा शब्द कसा वाटतो
लेगिंग्ज = तंगडीस
- साधारण ज्या वस्तू मराठी
- साधारण ज्या वस्तू मराठी