गणपाभौ ची पाकृ वाचून-वाचून काल व्हेज बिर्याणी (?) बनवण्याचा प्रयत्न केला. आज गणपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आणि पाकृ बद्दल धन्यवाद म्हणून हा प्रतिसाद...
पयले हॅप्पि वाला बड्डे गणपा...
गणपाच्या हातचे मासे/मटण/चिकण..वगैरे वगैरे खाऊन तृप्त झालेला पशा आणि गणपा
पाकृ टाकायचा प्रयत्न नव्हता त्यामुळे काही फोटो काढायचे राहुन गेले. तसेही लेखातले फोटो बघुन या प्रतिसादातील फोटो कोण बघणार
व्हेज बिर्याणी बनवायची असल्यास इथे टिचकि मारा https://www.misalpav.com/node/11872
माझ्या पाकृ चे काहि फोटो
१) तांदुळ भिजत ठेवणे
२) कापा कापी आणि फोटो साठी व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न (हिरव्या मिरच्या मिसिंग इन फोटो)
३) इतर साहित्य..
४) भाज्या शिजवुन घेणे
५) दम देण्याची तयारी..
वाचने
5529
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा !
एक नंबर, जोरदार, दमदार.
जोर का झटका हाय जोरोसे लगा...
पाकृ आवडली, करून बघणार.
गणपाभौ, वाढदिवसानिमित्त
थोडक्यात पण उत्तम पाकृ सादरीकरण
गणपाभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक
एकच नंबर