शिकागो मिपा कट्टा : शिकागो डेट्रॉईट मिनीयापोलीस
मित्रांनो.
या १ आणि २ ऑक्टोबरला श्रीरंग जोशी , जुई आणि मी हे मिपाकर शिकागो मधे भेटायचे ठरवतो आहे. ( शनिवार रविवार आहे)
श्रीरंग जोशी आणि जुई त्यांच्या कन्येसह गाडीने मिनीयापोलीस हुन येणार आहेत. मी डेट्रॉईट हून येईन.
सध्या मिडवेस्ट मधे कोणकोण मिपाकर रहातात ते माहीत नाही म्हणून हा धागा प्रपंच करतोय. ( इंदुसूता बरेच दिवस गायब आहेत)
दोन दिवस मस्त धमाल करू, चांगली स्थळे पाहू / खादाडी करू. असा विचार आहे.
कोण कोण येऊ शकेल हे कळवा म्हणजे आपल्याला नीट कार्यक्रम आखता येईल.
( या विषयावरचा जुना धागा http://misalpav.com/node/45354 )
वाचने
10249
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
नुकताच परत आलोय
परदेशात इतर स्थळांवरच्या आइडींनाही बोलावले तर?
धन्यवाद विजुभाऊ
वा ! शुभेच्छा.
आहे आहे हो, इथ्थेच आहे...
बे एरियात काय असेल तर सांगा
मी शिकागोपासून जवळच राहतो.
@ पुंबा...
In reply to @ पुंबा... by इन्दुसुता
मी सबर्बमध्ये आहे. व्हिलिंग
अरे व्वा...
कट्ट्याला भरभरून शुभेच्छा !
@कर्नल साहेब, नक्की या.
चिंचवडातनं टमटम भेटली तर
In reply to चिंचवडातनं टमटम भेटली तर by भीमराव
हा ... हा ...
पाठवू की ! नाहीतर असं करा,
कट्ट्याला भरभरून शुभेच्छा !
In reply to कट्ट्याला भरभरून शुभेच्छा ! by चौथा कोनाडा
असे कट्टे म्हणजे मिपाचे परदेशातील बलस्थान
कार्यबाहुल्यामुळे शिकागोला
पुणे आणि शिकागो कट्टा जोरदार होउंद्या
In reply to पुणे आणि शिकागो कट्टा जोरदार होउंद्या by राजेंद्र मेहेंदळे
+१
In reply to पुणे आणि शिकागो कट्टा जोरदार होउंद्या by राजेंद्र मेहेंदळे
पुण्यात कट्टा
In reply to पुण्यात कट्टा by शशिकांत ओक
सरजी, मिपाकट्टा शनिवार दिनांक
नक्कीच.
अरे व्वा, सहीच... जोरात होऊन
पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला
नमस्कार विजुभाऊ
In reply to नमस्कार विजुभाऊ by सौन्दर्य
धन्यवाद!
मिड्वेस्ट मधेच आहे, मी येईन,
In reply to मिड्वेस्ट मधेच आहे, मी येईन, by अनुजा
अरे वा अवश्य या!
वेलकम अनुजा.
In reply to वेलकम अनुजा. by विजुभाऊ
प्रवासा करता शुभेच्छा.
फोटो प्लीज.
In reply to फोटो प्लीज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१ ऑक्टोबर
In reply to १ ऑक्टोबर by श्रीरंग_जोशी
ओह...
@अनुजा,
मिपाकर तितुका मेळवावा । मिपा धर्म वाढवावा ।।
वेळ व ठिकाण
In reply to वेळ व ठिकाण by श्रीरंग_जोशी
पहिलंच ठिकाण
In reply to वेळ व ठिकाण by श्रीरंग_जोशी
वाह, क्या
In reply to वेळ व ठिकाण by श्रीरंग_जोशी
वाह, क्या
कट्ट्याची उत्सुकता
कट्टा यशस्वीपणे पार पडला आहे.
In reply to कट्टा यशस्वीपणे पार पडला आहे. by श्रीरंग_जोशी
एकंदरीत कट्टा भारी झालेला
In reply to एकंदरीत कट्टा भारी झालेला by प्रचेतस
असेच म्हणतो.
In reply to असेच म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to +२ by तुषार काळभोर
+३