Skip to main content

ताज्या घडामोडी - सप्टेंबर २०२२ (भाग २)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 21/09/2022 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात दोनशेहून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे (वाट पाहून) हा भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद ह्या भागात द्यावेत, जुन्या प्रतिसादांना प्रति-प्रतिसाद द्यायचे असतील तर पहिल्या धाग्यावर द्यावेत. --- आधी मद्य विक्रीत, मग बससेवेत आणि आता शौचालय बांधकामात घोटाळा! - केजरीवाल सरकारवर काँग्रेसचा आरोप ऑपइंडियाची बातमी एका वृत्तवाहिनीचे संबंधित ट्विट:

वाचने 18701
प्रतिक्रिया 156

प्रतिक्रिया

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी, रशियाचे रक्षण करण्यासाठी आण्विक शस्त्रे वापरण्यास आम्ही तयार आहोत असा पाश्चात्य देशांना इशारा दिला. रॉइटर्स् ची बातमी - https://www.reuters.com/world/europe/putin-signs-decree-mobilisation-sa…

मोठाच धडाका करायचा ठरले असेल तर . . . बाकी अमेरिकाही बोलू शकणार नाही. त्यांनीही हे केलंय. चीनचीही संमती असावी.

माघार घायला लागली म्हणूण आण्विक शस्त्रे वापरायची कल्पना असेल गरज नसेल तर रशिया कशाला वापरेल? आण्विक शस्त्रे वापरली तर भारताला सुद्धा रशिया बरोबरचा व्यापार बंद करावा लागेल.

हा मुर्खपणा कुणी करेल असे वाटत नाही.. अणूयुद्ध एकदा सुरु झाले की निम्मेअधिक जग सहज बेचिराख करुनच थांबेल कदाचित

आपण जर पुतीन यांचे भाषण नीट वाचले तर काही गोष्टी लक्षात येतील. एक म्हणजे रशियाने आपले राखीव सैन्य उतरवण्याचा निर्णय का घेतला? पाश्चात्य देशांनी युक्रेनला न भूतो न भविष्यति अशी आधुनिक शस्त्रास्त्रे देऊन हे युद्ध धुमसत राहील हि सोय करून ठेवली आहे. युक्रेन हा नाटो चा भाग नाही आणि पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे भाग असलेल्या देशांना नाटोत सामील करून रशिया ला चारी बाजूनी वेढून त्यांच्या वर दबाव आणण्याचा प्रयत्न अमेरिका गेली ३० वर्षे करत आलेला आहे. कारण रशियाला खिळखिळे करून तेथे असलेली अमाप खनिजसंपत्ती, तेल, नैसर्गिक वायू स्वस्तात पदरात पडून घेणे हा हेतू आहे. रशियाविरुद्ध युक्रेन या युद्धात जर रशियाच्या अस्तित्वाचा प्रश्न आला तर रशिया अण्वस्त्रे वापरण्यास मागे पुढे पाहणार नाही असे पुतीन यांनी म्हटले आहे. यात काही नवीन नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान किंवा सरसेनानी असे कायमच बोलत आलेले आहेत. अण्वस्त्र निर्मिती चा मूळ हेतूच तो आहे कि सर्वनाशाचये वेळेस शत्रूवर इतका मोठा आघात करायचा कि तो आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी चार वेळेस विचार करेल. अमेरिकेने आता पर्यंत इराक इराण लिबिया सारख्या अनेक देशांवर कारण नसताना हल्ला केला पण उत्तर कोरिया वर हल्ला करण्याची अमेरिकेची हिंमत झालेली नाही. कारण त्यांच्या कडे असलेली अण्वस्त्रे. आंतरराष्ट्रीय राजकारणात दंडेलशाही करणारा पुतीन हा काही एकमेव नेता नाही. अमेरिका गेली ८० वर्षे हेच करत आली आहे. असा एकही खंड नाही जेथील राजकारणात अमेरिकेने ढवळा ढवळ केलेली नाही. पुतीन करत आहेत ते समर्थनीय आहे का हा मुद्दा बाजूला ठेवला तर पाश्चात्य राष्ट्रे करत आहेत ते संपूर्णपणे चूक आहे हे स्पष्ट आहे. रशिया यावर आर्थिक निर्बंध टाकले तर युरोपचे प्राण कंठाशी आलेले आहेत. त्यामुळे काहीतरी दुसरे करण्यासाठी त्यांनी पुतीन यांच्यावर दबाव आणण्यासाठी धमक्या द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे पुतीन यांनी धमकीला दिलेले प्रत्युत्तर आहे.

विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई? https://www.loksatta.com/explained/what-is-popular-front-of-india-nia-r… सदर वृत्तानुसार मागच्या आठ-दहा वर्षांमध्ये ही संघटना अधिकच फोफावलेली दिसते आहे. --- अवांतर: मागच्या आठ-नऊ वर्षांमध्ये, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद सारख्या संघटना मात्र हळूहळू नामशेष होत चालल्या आहेत का?

In reply to by वामन देशमुख

काल पी.एफ.आय वर छापे घालण्यात आले आणि शंभरेक लोकांना पकडण्यात आले आहे. आपले माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी त्याच पी.एफ.आय च्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्या घरावर छापा घालून त्यांना कधी तुरूंगात पाठविणार? तसेच केरळमध्ये पी.एफ.आय वरील छाप्यांच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे आणि अपेक्षेप्रमाणे त्या बंदला हिंसक वळण लागले आहे. आता यातील संगती बघितली तर खरोखरच धक्कादायक गोष्टी दिसतील. २००७ मध्ये हामिद अन्सारी पहिल्यांदा उपराष्ट्रपती झाले ते त्यावेळी मनमोहन सरकारला पाठिंबा देत असलेल्या कम्युनिस्ट पक्षांच्या आग्रहामुळे. ते पी.एफ.आयच्या कार्यक्रमाला जातात. कालपरवा एन.आय.ए ने म्हटले आहे की पी.एफ.आयला तालिबान स्टाईल इस्लामी राज्य भारतात आणायचे आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/nia-pfi-aims-to-enforce-talib… याच पी.एफ.आय ने मागच्या वर्षी तालिबानचे उघड समर्थनही केले होते. आणि केरळमधील राजकारण बघितले तर राज्यातील हिंदू मतदार हे कम्युनिस्ट पक्षांचे पारंपारीक समर्थक आहेत. आता याची संगती कशी लावायची? केरळमधील हिंदू आपल्याच सर्वनाशासाठी मत देत आहेत? असल्या लोकांना कोण जागे करणार आणि कसे?

In reply to by क्लिंटन

पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, अल्पसंख्यांकांचे काय होत आहे? ह्याचे उदाहरण समोर आहेच की ....

In reply to by क्लिंटन

केरळमधील CPI २००६ पासून राजकीय हत्यांना PFI ला जबाबदार धरत आहे आणि ती एक धार्मिक संघटना असल्याचे मानते.

In reply to by क्लिंटन

काल पी.एफ.आय वर छापे घालण्यात आले आणि शंभरेक लोकांना पकडण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे एक जुने ट्विट पाहण्यात आले होते, ते इथे देऊन ठेवतो. आपले माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी त्याच पी.एफ.आय च्या कार्यक्रमाला हजर होते. त्यांच्या घरावर छापा घालून त्यांना कधी तुरूंगात पाठविणार? हिंदुंना वाटते की मायावी राक्षस केवळ पुराणातच होते, पण त्यांना डोळ्या समोर असलेल्या राक्षसांना ओळखायला देखील बराच वेळ लागतो असे दिसते ! १०००० नीच मेल्यावर हा हामिद नावाचा महानीच पैदा झाला असावा ! या निच्चडची एक मुलाखत काही काळापूर्वी पाहिली होती, स्वतः जिहादी नीच मानसिकतेचा असणारा हा रोखठोक प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराच्या मानसिकतेवर प्रश्न करताना दिसला. जाता जाता :- थापाड्याच्या खोट्या हिंदुत्वाच्या थापांना कंटाळुन थापा भाजपा मध्ये गेला म्हणे ! :))) संदर्भ :- बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥

पुराने थैमान घातलेला असताना भारताकडून मदत नाही, पाकिस्तान म्हणतो “ते आता बदललेत, हिंदूंचं वर्चस्व…” https://www.loksatta.com/desh-videsh/pakistan-foreign-minister-bulawal-… पाकिस्तान मधल्या अल्पसंख्यांकांचे काय झाले? ------- आतंकवादी हल्ले करणार्या पाकिस्तानला , भारताने काहीही मदत करू नये, हे माझे वैयक्तिक मत आहे ....

केरळ : कन्नुरीतील RSS कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला; ‘PFI’चे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांवरही हल्ला https://www.loksatta.com/desh-videsh/kerala-petrol-bomb-thrown-at-rss-o… काय बोलावं ते सुचेना ....

'मुस्लिम राष्ट्रा'चे लक्ष्य! PFIचे 'व्हिजन २०४७' उघड; एनआयएच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/documents-show-pfi… वेगवेगळ्या माध्यमातून इस्लाम धर्माचा प्रचार करून भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवात म्हणजे २०४७मध्ये संपूर्ण देश मुस्लिम राष्ट्र करण्याचे लक्ष्य ठेवण्याचा संदेश या पुस्तकातून देण्यात आला आहे. त्यानुसारच उच्चशिक्षित आरोपी हे शिबिरे, कार्यक्रमातून प्रशिक्षण देत होते.

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video https://www.loksatta.com/pune/video-pakistan-zindabad-slogan-allegedly-…

In reply to by मुक्त विहारि

ताजे ताजे मनोबल वाढलेल्या पोलिसांनी किती जणांना अटक करून देशद्रोह वगैरे कलमे लावली ??

In reply to by मुक्त विहारि

जोपर्यंत फडणवीस हा निष्क्रीय माणूस गृहमंत्री आहे, तोपर्यंत यांच्याविरूद्ध काहीही भरीव कारवाई होणार नाही. आम्ही यांव करू, आम्ही त्यांव करू एवढीच प्रतिक्रिया मराठी व पाठोपाठ हिंदीत दिली जाईल. अर्थात मविआ सरकार टिकले असते तरीही काहीही झाले नसते. मागील सरकार आणि हे सरकार यात काहीही अंतर नाही.

रोहिंग्यांमुळे बांगलादेशची सुरक्षा, अर्थव्यवस्थेवर परिणाम, पंतप्रधान शेख हसिना यांचे प्रतिपादन, भारताचेही घेतले नाव https://www.loksatta.com/desh-videsh/rohingyas-cause-serious-effect-on-… रोहिंग्यांचा प्रश्न आमच्यासाठी मोठे आव्हान आणि ओझे आहे. भारत देश मोठा आहे. भारतामध्ये रोहिंग्यांना सामावून घेतले जाऊ शकते. मात्र तेथे रोहिंग्यांची संख्या कमी आहे. -------- रोहिंग्यांचे ओझे, भारत सरकारने अजिबात घेऊ नये... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला असून, ठाकरेंना धक्का दिला आहे. आज दिवसभर पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला. यामुळे पक्षचिन्हासंबंधी खरी शिवसेना कोणाची हे निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे. शिंदे गटाकडे बहुसंख्य आमदार व खासदार असल्याने शिंदे गटालाच शिवसेना हे पक्षनाम व धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाला पक्षासाठी नवीन चिन्ह व शिवसेना (बाळासाहेब गट) असे काहीतरी नवीन नाव घ्यावे लागण्याची बरीच शक्यता आहे.

2 Burqa-Clad Women Vandalise Durga Idol, Virgin Mary Statue In Hyderabad Amid Crackdown On PFI, 2 Burqa-Clad Women Vandalise Durga Idol, Virgin Mary Statue In Hyderabad https://www.india.com/telangana/amid-crackdown-on-pfi-2-burqa-clad-wome… ही बातमी मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?

चिन प्रेमियर शी जिन पिंग गेले १० दिवसांपासुन बेपत्ता आहेत. त्यांच्या बद्दल चिन सरकार तसेच चिन मधली मिडीया चकार शब्द काढायला तयार नाही, अश्या परीस्थितीत अफवांचे पेव फुटलेले आहे. १.चिन प्रेमियर शी जिन पिंग ची हत्या झालेली असुन चिन मध्ये सत्ता पालट झालेला आहे २. शी जिन पिंग यांचे अपहरण झालेले आहे अश्या वेगवेगळ्या अफवा बाजारात पसरलेल्या आहेत. त्याच्यावर कोणतेही स्पष्टीकररण न आल्याने वा दस्तुरखूद्द शी जिन पिंग मिडीया समोर न आल्यामूळे अफवांना अंत उरलेला नाही. या पूर्वीच चिन सरकारच्या प्रवक्त्याने चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना मेंदुतील रक्त वाहीन्या बारीक होण्याची व्याधी जडलेली आहे असे जाहीर केलेले आहे. बेपत्ता होऊन १० दिवस उलटलेले आहेत म्हणजे कॉरेंटाईन चा काळही संपलेला आहे, अजुनही आता लोकांचे डोळे 1October वर लागलेले आहेत कारण त्या दिवशी चिन नॅशनल डे साजरा केला जातो. त्या दिवशी चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना जनते समोर यावेच लागणार आहे, कारण नॅशनल डे चे कार्यक्रम चिन प्रेमियर शी जिन पिंग शिवाय साजरे होउच शकत नाहीत. https://youtu.be/hWecXPrCfkY https://youtu.be/bUy7hUeRA7M https://youtu.be/SCwc7Pgi0uI

चिन प्रेमियर शी जिन पिंग गेले १० दिवसांपासुन बेपत्ता आहेत. त्यांच्या बद्दल चिन सरकार तसेच चिन मधली मिडीया चकार शब्द काढायला तयार नाही, अश्या परीस्थितीत अफवांचे पेव फुटलेले आहे. १.चिन प्रेमियर शी जिन पिंग ची हत्या झालेली असुन चिन मध्ये सत्ता पालट झालेला आहे २. शी जिन पिंग यांचे अपहरण झालेले आहे अश्या वेगवेगळ्या अफवा बाजारात पसरलेल्या आहेत. त्याच्यावर कोणतेही स्पष्टीकररण न आल्याने वा दस्तुरखूद्द शी जिन पिंग मिडीया समोर न आल्यामूळे अफवांना अंत उरलेला नाही. या पूर्वीच चिन सरकारच्या प्रवक्त्याने चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना मेंदुतील रक्त वाहीन्या बारीक होण्याची व्याधी जडलेली आहे असे जाहीर केलेले आहे. बेपत्ता होऊन १० दिवस उलटलेले आहेत म्हणजे कॉरेंटाईन चा काळही संपलेला आहे, अजुनही आता लोकांचे डोळे 1October वर लागलेले आहेत कारण त्या दिवशी चिन नॅशनल डे साजरा केला जातो. त्या दिवशी चिन प्रेमियर शी जिन पिंग यांना जनते समोर यावेच लागणार आहे, कारण नॅशनल डे चे कार्यक्रम चिन प्रेमियर शी जिन पिंग शिवाय साजरे होउच शकत नाहीत. https://youtu.be/hWecXPrCfkY https://youtu.be/bUy7hUeRA7M https://youtu.be/SCwc7Pgi0uI

महत्त्वाची बातमी! ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढील पाच वर्षांसाठी… https://www.loksatta.com/desh-videsh/central-government-declares-pfi-as… रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अॅण्ड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही पीएफआयबरोबर बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घालण्यात आली आहे.

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, नवरात्रीत शेवटचे तीन दिवस मध्यरात्रीपर्यंत गरब्याला परवानगी https://www.loksatta.com/maharashtra/navratri-2022-maharashtra-governme… अतिशय चुकीचा निर्णय.... ध्वनी प्रदूषण थांबायलाच हवे....

In reply to by मुक्त विहारि

गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र . . . अत्यंत कार्यक्षम व कट्टर हिंदुत्ववादी सरकार आहे हे. आता दसरा, कोजागरी, दिवाळी, संकष्टी चतुर्थी, दत्तजयंती, संक्रांत, शिमगा असे बरेच सण शिल्लक आहेत.

https://www.lokmat.com/cricket/news/bangladeshs-star-cricketer-liton-da… दानिशला पण त्रास दिला होता.... पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये, अल्पसंख्यांकांचे, हे हाल आहेत ...

शशिकांत ओक यांच्या ताजमहाल, लालकिल्ला यासंदर्भातील मुगल शैलीच्या पेंटिंगवर भाष्य या धाग्यात मी खालील प्रतिसाद दिला होता :- जाता जाता :- ध्रुव राठी चा व्हिडियो मी आधीच पाहिला होता, तो एक प्रसिद्ध व्ह्लॉगर / युट्युबर आहे. परंतु माझा व्यक्तिगत मता नुसार त्याला कोणाचे तरी मजबुत फंडिंग असुन माहिती देताना उत्तम दिशाभूल करणे हे त्याचे विशेष कौशल्य आहे. त्याच्या अनेक व्हिडियोज मधले प्रतिसादांचे निरिक्षण केल्यास साधारण एकाच आशयाचे / प्रकारचे प्रतिसाद त्याला दिले जातात हे उघड होते. माचो ध्रुव राठी :- अधिकचे संदर्भ :- दो कौड़ी का NRI यूट्यूबर ध्रुव राठी अब सरकार की रडार पर आ गया है Exclusive: YouTube ‘insider’ helping Dhruv Rathi? Govt officials left puzzled as Rathi’s video not blocked by YouTube

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- महाविद्या महामाया महामेधा महास्मृतिः । महामोहा च भवती महादेवी महासुरी ॥६॥

इटलीमध्ये Girorgia Melani या नव्या पंतप्रधान सत्तारूढ झाल्या आहेत. त्या टोकाच्या उजव्या समजल्या जातात. त्यांनी सत्तेत आल्यावर नव्या मशिदी बांधायला नियंत्रणे आणायची घोषणा केली आहे. स्विडनमध्येही अलीकडे झालेल्या निवडणुकीत सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मॅग्डालेना अ‍ॅन्डरसन यांनी बहुमत गमावले आहे. इटलीच्या नव्या पंतप्रधानांच्या घोषणेविषयीचा व्हिडिओ देत आहे- युरोपमध्ये अलीकडच्या काळात उदारमतवाद- पोलिटिकली करेक्ट भूमिकेचा अतिरेक झाला होता. फ्रान्स, बेल्जिअम वगैरे देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले तरीही युरोपातील देश आपण कसे मानवतावादी हे दाखवून द्यायला सिरीयातील युध्दामुळे त्या भागातील शरणार्थींना आपल्या देशात आश्रय देत आहेत. असे म्हणतात की काम करायला स्वस्तातले मजूर मिळावेत म्हणून युरोपातील देशांनी या शरणार्थींना घरी घेतले. खखोदेजा पण त्यातून त्या देशांची शांतता बिघडली. स्वीडनसारख्या देशात त्यातून दंगली झाल्या. असा उदारमतवादाचा अतिरेक झाला की मग त्याविरोधात प्रतिक्रिया म्हणून टोकाचे उजवे नेते सत्तेत येत आहेत असे दिसते. इटलीमध्ये तर अशा पोलिटिकली करेक्ट आणि उदारमतवादी धोरणाने अगदी हास्यास्पद पातळी गाठली होती . जानेवारी २०२० मध्ये करोना पसरायला लागल्यावर तो विषाणू चीनमधून आला असल्यामुळे त्या देशांमध्ये चीनी लोकांविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या. तो विषाणू पसरविण्यात काहीही हात नसलेल्या इटलीत राहत असलेल्या चिनी लोकांविरोधात अशा प्रतिक्रिया उमटणे अयोग्य होते हे वेगळे सांगायला नको. पण ती गोष्ट अयोग्य म्हणून त्याच्या उलट्या टोकाची प्रतिक्रिया आली आणि ती मिलानोच्या महापौरांकडून. शहरातील रस्त्यावरील चीनी लोकांना मिठ्या मारा अशी आवाहनवजा विनंती त्यांनी केली. https://news.cgtn.com/news/2020-02-05/People-in-Italy-encourage-China-i… करोना पसरल्यानंतर सुरवातीच्या काळात इटलीमधून भयानक बातम्या येत होत्या. चीनी लोकांना मिठ्या मारणे ही ती परिस्थिती येण्यास कारण ठरली का याविषयी दोन्ही बाजूंचे उलटसुलट दावे आले आहेत. नक्की सांगता येणार नाही पण चिनी लोकांना मिठ्या मारून करोनाविरोधात कसे यश मिळणार होते? अशाप्रकारच्या वागण्याचा अतिरेक झाला की मग त्याला प्रत्युत्तर म्हणून टोकाचे उजवे सत्तेत आले तर मग आश्चर्य वाटू नये.

In reply to by क्लिंटन

चिनी लोकांना मिठी मारा- चेन ऑफ इव्हेन्ट अशी आहे- १. चिनी लोकांवर ("चिनी" दिसणाऱ्या म्हणायला हवे) उगाच कोव्हिडचा राग काढणे. २. मग त्यावर प्रतिक्रिया म्हणून चिनी लोकांना मिठी मारा असे सांगितले गेले. आता हे मिठी मारणे अति आहे हे मान्य आहे, कहस्क्रुन साथीचा रोग असताना. पण तुम्ही दोन्ही टोकाच्या प्रतिक्रियांना एका तागडीत तोलता हे मला अत्यंत अतार्किक वाटते. एक प्रतिक्रिया वंशद्वेषीक व लोकांना खूप त्रास देऊ शकणारी आहे. दुसरी घटना, हि पहिल्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून प्रेमाचा संदेश देत आहे. त्या प्रतिक्रियेतल्या भावना सुरेख आहेत आणि कबूल व्हाव्यात अश्याच आहेत. एक बाजू वंशद्वेष रुजवणारी आहे आणि दुसरी बाजू वंशद्वेष होऊ नये म्हणून किंचित 'ओव्हर' जाणारी आहे. दोन्ही बाजू वेगवेगळ्या पातळींवर (cringe/annoying ते अत्यंत चूक व समाजास घातक) वाईट आहेत. बाकी, इटलीत कोव्हिड खूप पसरला ह्यात मिठ्या मारण्याने काही हजारभर लोक आजारी पडले इथपर्यंत समजता येते. खुद्द बोल्सनारो कोव्हिडला गंभीर आजार समजत नव्हते, कोव्हिडला हल्ल्यात घेणारी वक्तव्ये सातत्याने करत होते, आणि माझ्या माहितीप्रमाणे ते लसींच्या विरोधात आहेत आणि त्यांनी लस घेतली नव्हती. पोलिटीकली करेक्ट वागणे, हे अवकाशातून येत नाही, तर द्वेषपूर्ण वागण्याचे प्रत्युत्तर म्हणून येते, हे तुमच्या उदाहरणातून दिसले. एक टोकाची बाजू द्वेषपूर्ण आहे, आणि दुसरी "टोकाची बाजू" इतर प्रकारच्या लोकांच्या स्वीकृतीसाठी काही वेळेस अतिरेकी वाटतील असे प्रयत्न करते. ह्या दोन्ही बाजू एकसारख्या वाईट आजिबात नाहीत असे मला वाटते.

In reply to by कॉमी

एक बाजू वंशद्वेष रुजवणारी आहे आणि दुसरी बाजू वंशद्वेष होऊ नये म्हणून किंचित 'ओव्हर' जाणारी आहे. हा आपला प्रतिसाद एकीकडे झुकणारा (biased) आहे हे स्पष्ट होते आहे.

In reply to by सुबोध खरे

चायनीज लोकांना मिठ्या मारा हे किंचितच ओव्हर जाणारे आहे. चायनीज लोकांना त्रास देणे हे कितीतरी जास्त वाईट आहे.

In reply to by कॉमी

क्लिंटन यांनी इटलीमध्ये तर अशा पोलिटिकली करेक्ट आणि उदारमतवादी धोरणाने अगदी हास्यास्पद पातळी गाठली होती हे लिहिलेलें आहे त्याचे एक उदाहरण म्हणून "चिनी लोकाना मिठ्या मारा" हे दिला होतं. तेवढं एकच कारण नाही. मुस्लिम शरणार्थी लोकांना थारा देणं, बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह (BRI) मध्ये सहभागी होऊन चीनशी जवळीक साधणे हे युरोपीय संघराज्यात किंवा अमेरिकेत कुणालाच न आवडणारी गोष्ट इटलीतील वाममार्गी लोकांच्या सरकारने केलं होतं आपण सोयीस्कर रित्या त्यातील फक्त "चिनी लोकाना मिठ्या मारा" हे घेऊन त्याला प्रतिसाद दिला आहे म्हणून आपला प्रतिसाद एकांगी आणि पूर्वग्रह दूषित आहे हे स्पष्ट आहे.

In reply to by सुबोध खरे

जे उदाहरण दिले त्यावरच टिप्पणी करणार कि मी.. बाकी, मुस्लिम शरणार्थी लोकांना मदत देणे सुद्धा कौतुकास्पद आणि चांगलेच आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सहभागी होण्याची आणि उदारमतवादाचा संबंध कसा जरा स्पष्ट कराल काय ? मला खरेच ह्याबद्दल फारशी माहिती नसल्याने मी बोलणे इष्ट नाही.

PFI चे पाकिस्तान कनेक्शन उघड; महाराष्ट्रातून समोर आली धक्कादायक अपडेट https://www.tv9marathi.com/crime/pakistan-connection-of-pfi-exposed-big… पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर पुणे पोलिसांनी कोंढवा परिसरातून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

तालिबान्यांनी तुरुंगात डांबून कापले केस, शीख तरुणाने मांडली व्यथा, पाहा PHOTOS अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट अस्तित्वात आल्यापासून देशातील अल्पसंख्यांकाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

In reply to by मुक्त विहारि

इतक्या दूर दूर लक्ष देत आहात तर अंकिता भंडारी ह्या हिंदू तरुणीचा खून प्रकरण पन वाचून घ्या .. कि भाजप मधले आरोपी असतील तर काय लिहावे ते सुचत नाही ?

अरविंद केजरीवाल का वक्फ बोर्ड को संबोधित करता हुआ वीडियो सोशल मीडिया पर हुआ वायरल,केजरीवाल ने मुकेश अंबानी का घर तोड़ कर वक्फ बोर्ड को देने की कही बात https://www.pyarahindustan.com/national/video-of-arvind-kejriwal-addres… अरविंद केजरीवाल कहते है की जब भी जरुरत पड़े आपको तन, मन ,धन से केजरीवाल जी और दिल्ली सरकार वक्फ बोर्ड के साथ है,बॉम्बे के अंदर इस देश का जो सबसे अमीर आदमी है बता दे उसका घर वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी पर बना हुआ है। वह की सरकार की हिम्मत नहीं उसको कुछ कर दे। हमारी सरकार अगर वहा होती तो उसकी प्रॉपर्टी तुड़वा देता मैं ,जो भी वक़्फ बोर्ड को जरुरत होगी दिल्ली सरकार साथ है।

नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तश्रुंगी गडावर दसर्‍याच्या दिवशी बोकडाचा बळी द्यायची परंपरा होती. २०१६ मध्ये हा प्रकार बंद करण्यात आला होता तो पुन्हा सुरू करायची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. भारताच्या राज्यघटनेत प्राण्यांविषयी संवेदनाशील वर्तणूक ठेवावी असे नागरिकांचे कर्तव्य आहे असे उगीचच वाटत होते. या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन तो फिरवायला हवा. यज्ञाच्या वेळेस प्राण्यांचा बळी द्यायच्या प्रथेमुळे अगदी गौतम बुध्दसुध्दा व्यथित झाले होते असे वाचले आहे. त्यानंतर अडीच हजार वर्षांनंतरही अजूनही तोच प्रकार कुठेकुठे चालू असतो आणि असल्या गोष्टी न्यायालयात जातात आणि टिकतात हे दुर्दैव. https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/the-high-court-has-allo…

In reply to by क्लिंटन

जर एकूण प्राणी मारून खायला परवानगी असेल तर "प्राण्यांबद्दल संवेदनशीलता" म्हणून धार्मिक कारणासाठी प्राणी मारणे कसे बंद करता येईल ? आणि मला नक्की माहित नाही, पण बळी दिलेल्या प्राण्यांचे मांस खातातच ना ? मग एकुणात फरक काय राहतो बळी देणे आणि नॉर्मल मारून खाण्यात ?

In reply to by कॉमी

प्राणी स्वत:लाच खाण्यासाठी हवे असतात. कदाचित मनातील अपराधी भावनेमुळे देवाला भागीदार करीत असावे. एकंदरीत हा अत्यंत वाईट निर्णय आहे. वाचून अत्यंत संताप आलाय.

In reply to by श्रीगुरुजी

हे काय पटले नाही. मटण खाण्यासाठी वर्षभर थांबून फक्त बळी दिलेले मटण खाल्ले जाते असे काही असते तर "मनातली अपराधी भावना, देवाला भागीदार" वैगेरे पटले असते, पण तसे काही नसते.

In reply to by कॉमी

मांसासाठी प्राणी कत्तल करण्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. सार्वजनिक ठिकाणी तर प्राणी कत्तलीला कायदेशीर परवानगीच नाही. कत्तलखान्यातही स्वच्छतेचे नियम पाळावे लागतात. मंदिरात हे सर्व पाळले जाऊच शकत नाही. आरोग्याचा विचार केल्यास अशी परवानगी देणे योग्य नाही.

सनातन हिंदू धर्मात बळी देण्याची प्रथा आहे . न्यायलयाने ती चालू ठेवून उत्तम काम केले आहे. जय सनातन धर्म

In reply to by कपिलमुनी

ते टिका वगैरे ठीक आहे, पण निदान माहिती तरी करून घ्यावी आधी. यज्ञसंस्कृतीत अजबळी अशी प्रथा आहे हे खरे. पण अज या शब्दाचे दोन अर्थ आहेत - अज म्हणजे जसे बकरा/बोकड तसेच, अज म्हणजे शिजवलेला तांदूळ (ओदन, भात) सुद्धा होतो. आता यज्ञात नक्की काय बळी म्हणून दिल्या जायचे हे ना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले ना मी. त्यामुळे जोवर काही सज्जड माहिती हाती लागत नाही तोवर उगाच पिंका टाकण्यात हशील नाही असे सांगावेसे वाटते. बाकी चालू आहेच, असू देत.

In reply to by राघव

पण अज या शब्दाचे दोन अर्थ आहेत - अज म्हणजे जसे बकरा/बोकड तसेच, अज म्हणजे शिजवलेला तांदूळ (ओदन, भात) सुद्धा होतो.
नुसत्या याच उदाहरणात नाही तर इतर अनेक ठिकाणी एखादी गोष्ट अमुकतमुक अशी असली तरी त्यामागचा गूढ अर्थ वेगळाच आहे असे म्हणत काहीही समर्थन केले जाते. अत्री ऋषी मधील त्री म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि अत्री म्हणजे या तीन मूळ कणांच्या पलीकडे गेलेला असा भन्नाट गूढ अर्थ मी ऐकला आहे. ग्रहण म्हणजे राहूकेतू सूर्याला गिळतात याचाही 'अमुक एखाद्या अँगलने बघितले तर खरोखर सूर्य गिळला जात आहे असे वाटते' असा गूढ अर्थही मी आमच्याच नात्यातील एका कट्टर धर्माभिमान्याकडून ऐकला आहे. प्रत्येक वेळेस गूढ अर्थच. साधे अर्थ आहेत कुठे? या प्रकारामुळे आपले, म्हणजे हिंदू समाजाचे नुकसान झाले आहे असे वाटत नाही का? असले काहीतरी बोलून आपणच आपल्याला हास्यास्पद बनवत असतो हे त्यांच्या कधीतरी लक्षात यावे ही अपेक्षा.

In reply to by क्लिंटन

खरंय, कोणत्याही रूढी परंपरांना शास्त्रीय परिमाण लावून दाखवलेच पाहिजे या अट्टाहासातून हे सर्व चालत असते. पण असे करतांना आपण स्वतःच एका न्यूनगंडाला जोपासत असतो हे कळत कसे नाही, ते समजत नाही. मी म्हणतो शात्रीय परिमाणं लावून काही सिद्ध करून दाखवायची गरजच काय? नाही पटणार काहींना तर नको करू देत ना.. ज्याला करायचं तो करेल. एवढी कसली भिती आहे तेच मला समजत नाही.

Operation Garuda : ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई, १७५ जणांना अटक; इंटरपोलचाही मोहिमेत समावेश! https://www.loksatta.com/desh-videsh/operation-garuda-cbi-ncb-police-co… अतिशय उत्तम....

२००५ मध्ये नाशिक साहित्य संमेलनाचा मांडव घालण्यापूर्वी मराठी साहित्य परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडावे यासाठी मांडव टाकण्याच्या जागेवर ४ बोकड ठार मारले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष पुरोगामी लेखक केशव मेश्राम होते. या मूर्खपणाला अर्थातच एकाही निधर्मांधाने विरोध केला नव्हता. २०२१ मध्ये पुन्हा एकदा नाशकात साहित्य संमेलन झाले. त्या संमेलनाचे अध्यक्ष वैज्ञानिक जयंत नारळीकर होते. विज्ञानवादी अध्यक्ष असल्याने संमेलनाची सुरूवात करताना श्रीफळ वाढविण्याला काही निधर्मांधांनी विरोध केला होता कारण त्यांच्या मते श्रीफळ वाढविणे ही अंधश्रद्धा आहे..

गेल्या काही वर्षात हे उघड झाले होते की इस्लामी जिहादी लांडगे आपली विखारी वासना भागवण्यासाठी हिंदुंच्या पवित्र नवरात्र उत्सवात चालणार्‍या गरबा मध्ये येऊन त्यांचे सावज शोधायला येऊन लव्ह जिहाद करत होते. या वेळी देखील या गोष्टीत बदल दिसला नाही, फरक इतकाच कि त्यांना योग्य प्रसाद वेळीच देण्यात आला आहे. अधीकचे संदर्भ :- Guddu, Bablu…: 7 Muslim youths enter garba pandal in Indore under Hindu names, caught filming girls गरबा पंडाल में फोटो-वीडियो बना रहे थे मुस्लिम युवक, पूछने पर गलत नाम बताए, जेल भेजा

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥

In reply to by मदनबाण

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! हिंंदूच्या धार्मिक सणांनिमित्त निघणार्‍या मिरवणुकांवर, दगडफेक व हल्ले करणारे हे हिरवे जिहादी, गरबा व दांडीयात कोणत्या हेतूने येतात हे उघड आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यापुढे देखील असाच चोप यांना द्यावा.

https://www.loksatta.com/desh-videsh/pfi-conspiracy-attack-judges-polic… परमपूज्य राहुल गांधी, परमपूज्य केजरीवाल, PFI बद्दल काय म्हणतात? हे वाचणे रोचक ठरेल ...

PFI पर ऐक्शन से बौखलाया पाकिस्तान, संयुक्त राष्ट्र के सामने लगा गिड़गिड़ाने https://www.livehindustan.com/international/story-pakistan-stunned-by-a… ह्यातच, PFI आणि पाकिस्तान, यांचे संबंध कसे आहेत? हे मला तरी समजले ...

Asaduddin Owaisi : PFI वर पाच वर्षांची बंदी; ओवैसी संतापून म्हणाले, एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला तर.. https://www.google.com/amp/s/www.esakal.com/amp/desh/aimim-chief-asadud… मी तरी, MIM ला कधीच मत देणार नाही ....

In reply to by मुक्त विहारि

मी तरी, MIM ला कधीच मत देणार नाही ....
तुम्ही MIM सोडून इतर कोणालाही मत देणार नाही असे जरी म्हटलेत तरी त्यावर कोणाचाच- अगदी ओवेसीचाही विश्वास बसायचा नाही :)