रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.
अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.
ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.
अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.
त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.
वाचने
29662
प्रतिक्रिया
238
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे ट्विट पुरेसे बोलके आहे..
In reply to माहिती by प्रदीप
देशातील भ्रष्टाचार नष्ट
योग्य निर्णय. न्यायालयाने
तेलंगणा, आंध्रमध्ये ४० ठिकाणी NIA कडून छापेमारी; चार जणांना ताब्
उदार मत वादी काय करणार ?
In reply to तेलंगणा, आंध्रमध्ये ४० ठिकाणी NIA कडून छापेमारी; चार जणांना ताब् by मुक्त विहारि
ह्याचा उदारमतवाद्यांशी काय
In reply to तेलंगणा, आंध्रमध्ये ४० ठिकाणी NIA कडून छापेमारी; चार जणांना ताब् by मुक्त विहारि
आता उदारमतवादी लोक काय मत
In reply to तेलंगणा, आंध्रमध्ये ४० ठिकाणी NIA कडून छापेमारी; चार जणांना ताब् by मुक्त विहारि
यूपी में लव जिहाद के मामले में पहली सजा:
आपण दिलेल्या बातमीचा दुवा पाहिला.
In reply to यूपी में लव जिहाद के मामले में पहली सजा: by मुक्त विहारि
तिरुचेंथुरई गांव क वक्फ बोर्ड ने अपनी मिल्कियत घोषित कर दिया है.
ब्रिटनच्या लीसेस्टर शहरात भारतीयांवर हल्ले ;
फेल्ड मिशन चित्ता
स्वतः मोदींनी सीएम असताना
In reply to फेल्ड मिशन चित्ता by कपिलमुनी
स्वतः मोदी आणि सगळे न्यूज
In reply to फेल्ड मिशन चित्ता by कपिलमुनी
विदा
In reply to स्वतः मोदी आणि सगळे न्यूज by प्रसाद_१९८२
असं काही पुराव्यानिशी दिसलं
In reply to विदा by कपिलमुनी
सगळं आय टी सेलकडून आयते
In reply to असं काही पुराव्यानिशी दिसलं by स्वप्निल रेडकर
देव कधी खोटे बोलेल का?
In reply to सगळं आय टी सेलकडून आयते by आग्या१९९०
किती ती जळजळ !!
In reply to देव कधी खोटे बोलेल का? by सुरिया
पण परिसंस्था ना मानवल्याने ते
In reply to फेल्ड मिशन चित्ता by कपिलमुनी
पण परिसंस्था ना मानवल्याने ते सगळे पुर्नउत्पादन ना करता मरण पावलेचित्त्यांचे आयुष्य १० ते १२ वर्षांचे असते. गुजरातेत आणलेले चारही चित्ते १२ वर्षांचे आयुष्य जगून त्यांना नैसर्गिक मृत्यू आला. त्यातील एका चित्त्याचा तर २०१७ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला. त्यांना पिल्ले झाली नाहीत परंतु गुजरातेत आणल्यानंतरही ते आपले पूर्ण १२ वर्षांचे आयुष्य जगून त्यांना वार्धक्यामुळे नैसर्गिक मृत्यू आला. म्हणजे तो प्रकल्प चित्ते जगविण्यात पूर्ण यशस्वी झाला परंतु पुनरूत्पादन मात्र झाले नाही. गुजरातेत आणलेले चित्ते"The two pairs of cheetahs
In reply to पण परिसंस्था ना मानवल्याने ते by श्रीगुरुजी
The two pairs died of natural causes after attaining the age of 12. The last one died in 2017."?
In reply to पण परिसंस्था ना मानवल्याने ते by श्रीगुरुजी
चित्ते प्राणिसंग्रहालयात
In reply to ? by कपिलमुनी
स्वतः मोदी आणि सगळे न्यूज
In reply to ? by कपिलमुनी
स्वतः मोदी आणि सगळे न्यूज चेनेल २००९ मधल्या चित्ता आणलेल्या फेल मिशन बद्दल बोलत नाहीत.फेल मिशन असं लिहिलंय ना? पिल्लांना जन्म नाही दिला म्हणून मिशन फेल??? मुळात २००९ मध्ये आणल्यानंतर २०१२ पर्यंत पिल्ले झाली नाहीत व नंतर वय झाल्याने पिल्ले होणे शक्य नव्हते. पण सर्व चार चित्ते अकाली मरण न पावता, रोगराई न होता आपले पूर्ण १२-१३ वर्षांचे आयुष्य जगले व नैसर्गिक मृत्यू आला. एक चित्ता तर भारतात आणल्यानंतर ८ वर्षे जिवंत होता. तरीही मिशन फेल? प्राणी बाहेरून आणल्यानंतर त्यांना जगविणे, ते आपले पूर्ण आयुष्य जगणे, पुनरूत्पादन करणे व नैसर्गिक मृत्यू येणे अशी उद्दिष्टे असतात. माझ्या दृष्टीने हे मिशन फेल नसून बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहे.स्वतः मोदी आणि सगळे न्यूज
In reply to स्वतः मोदी आणि सगळे न्यूज by श्रीगुरुजी
आम आदमी पक्षाच्या अमानुतुल्ला
ऑस्कर
युरोपमध्ये पुन्हा फॅसिझमचा उदय होतोय?