धागा सोपा आहे. त्याचा विषय वर लिहिल्याप्रमाणे , तुमचे मत आजमावण्याचा आहे. मला स्वतःला लोकसभेच्या निवडणुकीमधे मतदान करता आलेले नाही. पण इतर लोकांची मते काय , कशी याबद्दल उत्सुकता आहे.
तुमच्या मतदानाच्या गुप्ततेबद्दल तुम्हाला काळजी असेल तर येथे नाही लिहिलेत तरी चालेलच. मत द्यायला तुम्ही पात्र नसाल/ गैरहजर असाल तरीसुद्धा आपले राजकीय मत तुम्हाला मांडता येईल. इतरांना काय म्हणायचे आहे ते ऐकावेसे वाटले म्हणून हा प्रपंच.
तर मंडळी , या निवडणुकीत तुम्ही कुणाला मत दिले/देणार ? का ? ते पक्ष पाहून दिले का व्यक्ती पाहून ?
वाचने
11673
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
देता आले असते तर
+१
In reply to देता आले असते तर by बेसनलाडू
अवघड प्रश्न
असेच काहीसे
In reply to अवघड प्रश्न by श्रावण मोडक
एक प्रश्न
In reply to अवघड प्रश्न by श्रावण मोडक
हो म्हणायला हरकत नसावी ..
In reply to एक प्रश्न by मुक्तसुनीत
सर्वत्र चित्र हेच आहे..
In reply to हो म्हणायला हरकत नसावी .. by छोटा डॉन
एक (कदाचित
In reply to अवघड प्रश्न by श्रावण मोडक
भा. ज. प.
मत..
असेच
In reply to मत.. by मनीषा
ते जिथे
In reply to असेच by प्रदीप
गैरसमज
In reply to ते जिथे by मराठी_माणूस
सुंदर मुद्दा!
In reply to गैरसमज by प्रदीप
माझ्या मते
In reply to सुंदर मुद्दा! by पिवळा डांबिस
माझे मत
In reply to सुंदर मुद्दा! by पिवळा डांबिस
किंचित सहमत
In reply to ते जिथे by मराठी_माणूस
विरोधाभास?
In reply to किंचित सहमत by बेसनलाडू
सांगड घालता येणार नाही
In reply to विरोधाभास? by प्रदीप
मतदान केले नाही
आमची पण
In reply to मतदान केले नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझे मत
बारमध्ये
कसला ड्राय डे?
In reply to बारमध्ये by विसोबा खेचर
ड्रायडे
In reply to कसला ड्राय डे? by सुनील
तात्या एक
In reply to कसला ड्राय डे? by सुनील
'ड्राय डे'चं तात्त्विक समर्थन
In reply to तात्या एक by विसोबा खेचर
मस्त प्रतिसाद ...
In reply to 'ड्राय डे'चं तात्त्विक समर्थन by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुशिक्षित,
In reply to मस्त प्रतिसाद ... by छोटा डॉन
मस्त प्रतिसाद ...
In reply to 'ड्राय डे'चं तात्त्विक समर्थन by ३_१४ विक्षिप्त अदिती
मूलभूत
In reply to 'ड्राय डे'चं तात्त्विक समर्थन by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुवर्णमध्य.
In reply to मूलभूत by विसोबा खेचर
हा हा हा
In reply to सुवर्णमध्य. by अभिज्ञ
मनसेला
पहिल मतदानचि
दिले
आपण
In reply to दिले by मराठी_माणूस
चर्चा
In reply to आपण by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्पष्ट असहमत ...
In reply to चर्चा by मराठी_माणूस
कोठल्याही
In reply to स्पष्ट असहमत ... by छोटा डॉन
अंशतः सहमत
In reply to कोठल्याही by मराठी_माणूस
डॉनशी सहमत
In reply to स्पष्ट असहमत ... by छोटा डॉन
मुद्याचे
In reply to डॉनशी सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्यात
माझं मत
माझे मत
ह्म्म.
मणशेला
१. कलमाडी:
डी एस के
In reply to १. कलमाडी: by llपुण्याचे पेशवेll
>>एक मोठा
In reply to डी एस के by मैत्र
मतदान केले
आमच्याकडे
- व्यक्तीने मतदारसंघातील जनतेसाठी काहि काम केलं आहे का?
- त्याच्या योजना काय आहेत?
- मुंबईसाठी तो काय करेल/करतो?
- माझ्या मतदार संघातील प्रश्न तो जाणतो का? त्यावर त्याच्याकडे काहि उपाय आहेत का?
- माझ्या भागाचं प्रतिनिधीत्त्व दिल्लीत तो करू शकेल का?
- देशाला त्या व्यक्तीला निवडून देऊन कोणत्याहि प्रकारचा धोका / अपाय होण्याची शक्यता आहे का?
माझ्यापुरतं तरी उमेदवाराचे वय, लिंग, पुस्तकी शिक्षण, जात, धर्म या गोष्टींना विषेश महत्त्व नाहि ऋषिकेशआमचे मत
आम्ही
In reply to आमचे मत by इनोबा म्हणे
चांगली चर्च्या...
आत्ताच
मला एका
असे नागरिक
In reply to मला एका by अविनाशकुलकर्णी
मत द्यावे
ठरल्याप्रमान
मी
मी हत्तीला मत दील.
या वेळी
या वेळी