रशियाचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली!
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष झाले. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या काळात कळसाला पोहोचलेले अमेरिका व रशिया यांच्यातील शीतयुद्ध संपविण्यात गोर्बाचेव्ह यांनी पुढाकार घेतला.
अमेरिकेसोबत शस्त्रकपातीचा करार व पाश्चिमात्य देशांबरोबर संबंध वाढविण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या ग्लासनोस्त व पेरेत्राईका म्हणजे रशियातील पोलादी पडदा हटवून खुलेपणा आणणे या धोरणांची जगभर प्रशंसा झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपमधील रशियात सामील करून घेतलेले १८ देश त्यांच्या काळात स्वतंत्र झाले. त्यांच्याच काळात १९४६ मध्ये दोन तुकडे करण्यात आलेल्या पूर्व व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले. हे होताना दोन्ही बाजूच्या नागरिकांनी सीमेवर बांधलेली अजस्त्र भिंत पाडून टाकली.
ते अध्यक्ष असताना रशियापासून स्वतंत्र होणाऱ्या बाल्टिक व पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी रणगाडे व बंदुकीच्या जोरावर ती आंदोलने चिरडून टाकण्याऐवजी हे दैश स्वतंत्र करण्यास पुढाकार घेतला. रशियाने १९५६ मध्ये हंगेरी व १९६८ मध्ये तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया या दोन देशात सैन्य पाठवून तेथे रशियाच्या तालावर नाचणारी साम्यवादी राजवट बसविली होती. रूमेनिया, बल्गेरिया, पोलंड या देशात हेच केले होते. तेथील नागरिकांचे आंदोलन रशियाने रणगाडे पाठवून चिरडून टाकले होते. परंतु १९८९ मध्ये गोर्बाचेव्ह यांनी कोणताही विरोध न करता या देशांना स्वतंत्र होण्यास पाठिंबा दिला. त्यामुळे या देशातील साम्यवादी राजवट तेथील नागरिकांनी उलथून टाकली. रशियात बळजबरीने सामील केलेले जॉर्जिया, अझरबैजान, युक्रेन, लाटव्हिया, इस्टोनिया इ. १८ देश सुद्धा याच काळात रशियातून बाहेर पडून स्वतंत्र झाले.
अर्थात रशियातील कट्टर साम्यवाद्यांना हे अजिबात मान्य नव्हते. विद्यमान अध्यक्ष पुटिन यांनी हे देश परत रशियात आणणार असे २०१८ मध्ये सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून रशियाने २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आहे.
त्यांच्याविरूद्ध १९९१ मध्ये लष्करी उठाव करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यांचे सहकारी बोरिस येलत्सिन यांच्या नेतृत्वाखाली तो शमविण्यात आला. हेच येलत्सिन नंतर रशियाचे अध्यक्ष झाले.
२० व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा बदलून टाकणारा एक महान नेता आज काळाच्या पडद्यामागे गेला.
वाचने
29662
प्रतिक्रिया
238
मिसळपाव
प्रतिक्रिया
जैतापूर आणि एन्रॉन विसरलात का
In reply to अगदी उत्तम निर्णय घेतला.... by मुक्त विहारि
जनतेला मोफत दिलं तर " रेवडी "
In reply to जैतापूर आणि एन्रॉन विसरलात का by श्रीगुरुजी
ह्यात एक गुजराती माणुस
In reply to जैतापूर आणि एन्रॉन विसरलात का by श्रीगुरुजी
ह्यात एक गुजराती माणुस
In reply to ह्यात एक गुजराती माणुस by रात्रीचे चांदणे
भाजपचे एक समर्थक (पण बहुधा
In reply to अभिनंदन by कपिलमुनी
ह्यात सर्व दोष मविआला द्यायचा
In reply to भाजपचे एक समर्थक (पण बहुधा by प्रदीप
मुस्लीम मुलीशी लग्नानंतर, तरुणाचा खून
“…तरच मुस्लिमांनी गरबा कार्यक्रमाला यावं” लव्ह जिहादचा उल्लेख कर
साधू मारहाण
पालघरच्या पोलिसांपेक्षा
In reply to साधू मारहाण by कपिलमुनी
जमावाच्या ताब्यात न देता त्यांना ?
In reply to पालघरच्या पोलिसांपेक्षा by शाम भागवत
गुजरातमध्ये केजरीवाल भाजपला
In reply to जमावाच्या ताब्यात न देता त्यांना ? by कपिलमुनी
इंग्लिश बोलणे हा अनिवार्य
In reply to गुजरातमध्ये केजरीवाल भाजपला by आग्या१९९०
न्यूनगंड हीच पात्रता
In reply to इंग्लिश बोलणे हा अनिवार्य by श्रीगुरुजी
न्यूनगंड ज्यांच्यात आहे तेच
In reply to न्यूनगंड हीच पात्रता by आग्या१९९०
धड इंग्रजी बोलता येत नाही आणि
In reply to न्यूनगंड ज्यांच्यात आहे तेच by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात नाही का धड हिंदी
In reply to धड इंग्रजी बोलता येत नाही आणि by आग्या१९९०
शहांविरूद्ध बोलायला मुद्देच
In reply to महाराष्ट्रात नाही का धड हिंदी by श्रीगुरुजी
मी व्हिडीओ नाही बघितला. तसलं
In reply to जमावाच्या ताब्यात न देता त्यांना ? by कपिलमुनी
पोलीसांचे मनोबल उंचावलेले दिसतंय.
In reply to पालघरच्या पोलिसांपेक्षा by शाम भागवत
व्हिडिओ
In Tamil Nadu, Waqf board
Wakf board is arguably the
In reply to In Tamil Nadu, Waqf board by Trump
काय बोलावं ते सुचेना....
In reply to In Tamil Nadu, Waqf board by Trump
दलित बहिणींची बलात्कार करून हत्या
अत्यंत कार्यक्षम व स्वच्छ
पंतप्रधानांना वाढदिवसाचे शुभेच्छापत्र देऊन शेतकऱ्याची आत्महत्या
लंपी
+१
In reply to लंपी by कपिलमुनी
अर्थात
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to अर्थात by कपिलमुनी
हे बघा
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
पण...
In reply to हे बघा by कपिलमुनी
काहीही,कोणीही हाहाःकार
In reply to पण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
10000000000% सत्य !!
In reply to काहीही,कोणीही हाहाःकार by श्रीगुरुजी
सहमत.
In reply to काहीही,कोणीही हाहाःकार by श्रीगुरुजी
हेच सांगत होतो मी. लगेच
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संजय राऊतच्या न्यायालयीन
बारसे
सांगता येत नाही आणि सहनही होत
In reply to बारसे by कपिलमुनी
असू दे हो
In reply to सांगता येत नाही आणि सहनही होत by श्रीगुरुजी
तेव्हाही भाजपद्वेष्टेच सोसत
In reply to असू दे हो by कपिलमुनी
शेठ विनोदच इतके केविलवाणे
In reply to सांगता येत नाही आणि सहनही होत by श्रीगुरुजी
पूर्वी जाहीर सभेत किंवा
In reply to शेठ विनोदच इतके केविलवाणे by सुरिया
महाराष्ट्र के पास
In reply to पूर्वी जाहीर सभेत किंवा by श्रीगुरुजी
महाराष्ट्र के पास फडणवीस है !
चित्त्यांसाठी नावे
In reply to बारसे by कपिलमुनी
त्याच बातमीत आहे.
In reply to चित्त्यांसाठी नावे by श्रीगुरुजी
नामकरण आधीच झाले असेल तर आता
In reply to त्याच बातमीत आहे. by सुरिया
काला धन
काला धन
काला धन
In reply to काला धन by कपिलमुनी
हा हा हा !
In reply to काला धन by श्रीगुरुजी
झुलता पंजाब
ताज्या बातमीनुसार, आम
बाकी चालू द्या
In reply to ताज्या बातमीनुसार, आम by डँबिस००७
The CM was not steady on his
In reply to बाकी चालू द्या by कपिलमुनी
रामराव आदिक आठवले ...
In reply to The CM was not steady on his by श्रीगुरुजी
योगायोगाने ते सुद्धा जर्मनीत
In reply to रामराव आदिक आठवले ... by मुक्त विहारि
कोण? "रम"राव अॅडिक्ट ?
In reply to रामराव आदिक आठवले ... by मुक्त विहारि
प्रॉब्लेम
In reply to The CM was not steady on his by श्रीगुरुजी
सोयिस्करपणे अधिकृत वृत्तावर
In reply to प्रॉब्लेम by कपिलमुनी
अधिकृत
In reply to सोयिस्करपणे अधिकृत वृत्तावर by श्रीगुरुजी
जसे तेव्हा आदिकांचे समर्थक
In reply to अधिकृत by कपिलमुनी
मुद्दा
In reply to जसे तेव्हा आदिकांचे समर्थक by श्रीगुरुजी
खिक्क . . . अजूनही समर्थन
In reply to मुद्दा by कपिलमुनी
खिक खिक्
In reply to खिक्क . . . अजूनही समर्थन by श्रीगुरुजी
खिक्क. भगवंत मानला
In reply to खिक खिक् by कपिलमुनी
Der Mann
In reply to खिक्क. भगवंत मानला by श्रीगुरुजी
माहिती
In reply to मुद्दा by कपिलमुनी
अश्या परिस्थितीत स्पष्टपणे
In reply to माहिती by प्रदीप