लेखक विकि यांनी शुक्रवार, 01/05/2009 23:08 या दिवशी प्रकाशित केले. खास मिपाकरासांठी मुरुड-जंजिरा किल्ला व परिसराचे वॉलपेपर्स.आवडल्यास नक्की कळवा. प्रस्तुत वॉलपेपरर्स चे प्रकाशन प्रथमच मिपावर होत आहे.हे वॉलपेपर अन्यत्र कोठेही प्रकाशित झालेले नाही. लेखनविषय: कला लेखनप्रकार आस्वाद वाचने 5663 प्रतिक्रिया 16 प्रतिक्रिया मुरूड-जंजिरा वॉलपेपर्स जागल्या शुक्रवार, 01/05/2009 23:17 अतुलनीय जागल्या चित्रे पिवळा डांबिस शुक्रवार, 01/05/2009 23:17 चित्रे सुरेख आहेत! ती तोफ ही सिद्द्यांची प्रसिद्ध "कलाल बांगडी" आहे का? शेवटून घाटावरचे भट शुक्रवार, 01/05/2009 23:40 शेवटून दुसरे चित्र विशेष आवडले. अवांतर : तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रांत एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ... तोफेचं टारझन शुक्रवार, 01/05/2009 23:42 In reply to शेवटून by घाटावरचे भट तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रात एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ... =)) =)) =)) =)) जय हो ... प्रभू .. जय हो .. अशी तोफ घेउन करणार काय बे ? गोळा आहे का तेवढा ? मायला मास्तर ची शिकवणी लाऊन हे शिकलास काय रे भटा ? असो .. विकि राव ... फोटू क्लास आहेत बरं का !! धन्यवाद !! अजुन असंच छाण छाण येउन द्यात ! सुंदर... मी देवदत्त शुक्रवार, 01/05/2009 23:51 सुंदर... मी ही माझ्या संगणकावर लावतो म्हणतो. (आपली परवानगी गृहित धरून ;) ) चित्रे १०२४x ७६८ आकारामध्ये मध्ये मिळू शकतील का? सुरेख अडाणि शुक्रवार, 01/05/2009 23:58 फोटू आहेत... असेच सुंदर दॄश्य मुरूड ते अलिबाग वाटेवर पण दिसते... फरच सुरेख आहे तो भाग... - अफाट जगातील एक अडाणि. फोटो आवडले संदीप चित्रे शनिवार, 02/05/2009 00:44 महाराष्ट्र दिनाची योग्य भेट :) अत्यंत सुन्दर! क्रान्ति शनिवार, 02/05/2009 06:22 सुन्दर आहेत. उतरवले तर चालेल? क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com विकीदादा दवबिन्दु शनिवार, 02/05/2009 06:30 फोटो मस्त पन मला जरा ल्बर वाटताहेत. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है? हे आवडले प्रदीप शनिवार, 02/05/2009 07:24 In reply to विकीदादा by दवबिन्दु .....मला जरा ल्बर वाटताहेत. वॉलपेपर अमोल केळकर शनिवार, 02/05/2009 09:59 वॉलपेपर मस्तच आहेत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा सुरेखच परिकथेतील राजकुमार शनिवार, 02/05/2009 11:26 सुरेखच फोटु ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य छान. मॅन्ड्रेक शनिवार, 02/05/2009 16:42 =at and post : janadu. अप्रतिम चित्रे अनंता शनिवार, 02/05/2009 16:59 अप्रतिम छायाचित्रण. अप्रतिम निसर्ग. अप्रतिम रायगड जिल्हा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन ;) मस्त बबलु रविवार, 03/05/2009 14:11 फोटू... ....बबलु आभार विकि शुक्रवार, 08/05/2009 16:38 प्रतिसाद लिहीणार्या सर्वांचे मनःपुर्वक आभार.
चित्रे पिवळा डांबिस शुक्रवार, 01/05/2009 23:17 चित्रे सुरेख आहेत! ती तोफ ही सिद्द्यांची प्रसिद्ध "कलाल बांगडी" आहे का?
शेवटून घाटावरचे भट शुक्रवार, 01/05/2009 23:40 शेवटून दुसरे चित्र विशेष आवडले. अवांतर : तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रांत एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ...
तोफेचं टारझन शुक्रवार, 01/05/2009 23:42 In reply to शेवटून by घाटावरचे भट तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रात एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ... =)) =)) =)) =)) जय हो ... प्रभू .. जय हो .. अशी तोफ घेउन करणार काय बे ? गोळा आहे का तेवढा ? मायला मास्तर ची शिकवणी लाऊन हे शिकलास काय रे भटा ? असो .. विकि राव ... फोटू क्लास आहेत बरं का !! धन्यवाद !! अजुन असंच छाण छाण येउन द्यात !
सुंदर... मी देवदत्त शुक्रवार, 01/05/2009 23:51 सुंदर... मी ही माझ्या संगणकावर लावतो म्हणतो. (आपली परवानगी गृहित धरून ;) ) चित्रे १०२४x ७६८ आकारामध्ये मध्ये मिळू शकतील का?
सुरेख अडाणि शुक्रवार, 01/05/2009 23:58 फोटू आहेत... असेच सुंदर दॄश्य मुरूड ते अलिबाग वाटेवर पण दिसते... फरच सुरेख आहे तो भाग... - अफाट जगातील एक अडाणि.
अत्यंत सुन्दर! क्रान्ति शनिवार, 02/05/2009 06:22 सुन्दर आहेत. उतरवले तर चालेल? क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
विकीदादा दवबिन्दु शनिवार, 02/05/2009 06:30 फोटो मस्त पन मला जरा ल्बर वाटताहेत. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
हे आवडले प्रदीप शनिवार, 02/05/2009 07:24 In reply to विकीदादा by दवबिन्दु .....मला जरा ल्बर वाटताहेत.
वॉलपेपर अमोल केळकर शनिवार, 02/05/2009 09:59 वॉलपेपर मस्तच आहेत -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
सुरेखच परिकथेतील राजकुमार शनिवार, 02/05/2009 11:26 सुरेखच फोटु ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
अप्रतिम चित्रे अनंता शनिवार, 02/05/2009 16:59 अप्रतिम छायाचित्रण. अप्रतिम निसर्ग. अप्रतिम रायगड जिल्हा. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन ;)
प्रतिक्रिया
मुरूड-जंजिरा वॉलपेपर्स
अतुलनीय
जागल्या
चित्रे
चित्रे सुरेख आहेत!
ती तोफ ही सिद्द्यांची प्रसिद्ध "कलाल बांगडी" आहे का?
शेवटून
शेवटून दुसरे चित्र विशेष आवडले.
अवांतर : तोफेचं चित्रही आवडलं, अश्शी तोफ पाहिजे च्यामायला....विकीराव, आपल्या चित्रांत एक आगळेच सिंबॉलिझम आहे बॉ...
तोफेचं
In reply to शेवटून by घाटावरचे भट
=)) =)) =)) =)) जय हो ... प्रभू .. जय हो .. अशी तोफ घेउन करणार काय बे ? गोळा आहे का तेवढा ?
मायला मास्तर ची शिकवणी लाऊन हे शिकलास काय रे भटा ?
असो .. विकि राव ... फोटू क्लास आहेत बरं का !! धन्यवाद !! अजुन असंच छाण छाण येउन द्यात !
सुंदर... मी
सुंदर...
मी ही माझ्या संगणकावर लावतो म्हणतो. (आपली परवानगी गृहित धरून ;) )
चित्रे १०२४x ७६८ आकारामध्ये मध्ये मिळू शकतील का?
सुरेख
फोटू आहेत...
असेच सुंदर दॄश्य मुरूड ते अलिबाग वाटेवर पण दिसते... फरच सुरेख आहे तो भाग...
-
अफाट जगातील एक अडाणि.
फोटो आवडले
महाराष्ट्र दिनाची योग्य भेट :)
अत्यंत सुन्दर!
सुन्दर आहेत. उतरवले तर चालेल?
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
विकीदादा
फोटो मस्त पन मला जरा ल्बर वाटताहेत.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
हे आवडले
In reply to विकीदादा by दवबिन्दु
वॉलपेपर
वॉलपेपर मस्तच आहेत
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
सुरेखच
सुरेखच फोटु !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
छान.
=at and post : janadu.
अप्रतिम चित्रे
अप्रतिम छायाचित्रण.
अप्रतिम निसर्ग.
अप्रतिम रायगड जिल्हा.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, आणि अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन ;)
मस्त
फोटू...
....बबलु
आभार
प्रतिसाद लिहीणार्या सर्वांचे मनःपुर्वक आभार.