कालच मिसळपाव संस्थळाचा सोळावा वर्धापन दिन झाला ( पंधरा वर्षे पूर्ण केली )
ही गोष्ट एका संस्थळाने इतकी वर्षे पूर्ण केली इतपतच मर्यादित नाही.
मी मिसळपावच्या अगदी पहिल्या नाही पण सुरवातीच्या सदस्यांपैकीमलाही येथे येऊन तब्बल साडेचौदा वर्षे झाली असे दिसतेय.
या इतक्या वर्षात मिपा ( मिसळपाव) ने मला काय दिले याचा विचार करत होतो.
मग लक्ष्यात आले की मोजता येणार नाहीत इतक्या गोष्टी आहेत.
मिपा वर जेंव्हा जॉइन झालो तेंव्हा इथले मोकळे वातावरण पाहून गम्मत वाटली.
कोणताच अभिनिवेष नसलेल्या मोकळ्या चाकळ्या गप्पा हे स्वरुप आवडलेच. पण इथले वातावर अगदी घरातल्यासारखेच वाटले.
लोक लेख लिहितात. त्यावर चरा होतात, वादविवाद होतात. अगदी अनोळखी असलेले लोक मित्र होतात.
हे इतक्या पुरतेच नाही.
मिपा मुळे मी व्यक्त व्हायला शिकलो.
लेखन करायला शिकलो. माझी पहिली कादंबरी ही मिपामुळेच लिहीली गेली.
अनेक प्रकारचे मित्र मिळाले.
अगदी कधी न पाहिलेले अनोळखी लोकही मिपामुळे अगदी घरातल्या सारखे झाले.
रामदास धमाल मुलगा छोटा डॉन , आनंदयात्री , पेठकर काका , दाढे डॉक्टर , गवि , प्रभू मास्तर , तात्या अभ्यंकर , ब्रिटीश , स्वाती राजेश , ३.१४अदिती, क्लिंटन , नीलकांत , यांसारखे एरवी कधी सम्पर्कात आले नसते असे अनेक मित्र मिळाले.
राजकारण , पाकक्रिया , सिनेमे , कविता , प्रवास , पुस्तके कशावर चर्चा होत नाहीत इथे!
मिपा हे एक संस्थळ नाही. ती एक संस्कृती आहे. जगभरात पसरलेले.
जगात कुठे जा मिपाकर भेटतीलच. पेठकर काका लंडन ला आले होते तेंव्हा आवर्जून भेटले.
लंडनला असताना आदुबाळ , वगैरे मंडळीनी काढलेली ग्रीनीच आणि बाथ सिटीची ट्रीप तर खूपच स्मरणात राहील.हे योग केवळ मिपामुळे.
हे माझे काही.. मिपामुळे मला मिळालेले
वाचने
9678
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी येत नसतानाही मराठी
भारीच
कुटुंब
मिपा .... एक संस्कृती
💖
अगदी समर्पक +१,११,१११ /- ला़ख पतेकी बात !हा एक मराठी विकिपेडीया आहे.
मिपामुळेच मला नियमित
उत्तमोत्तम वाचायला मिळाले,
आत्मविशवासाने
जगात कुठे जा मिपाकर भेटतीलच.
चित्रगुप्तांची मुशाफिरी
In reply to जगात कुठे जा मिपाकर भेटतीलच. by तुषार काळभोर
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस
मिपा सदस्य घेण्यापूर्वी पासून
मिपाने बरेच काही दिले.
कट्टे
In reply to मिपाने बरेच काही दिले. by प्रचेतस
मिपाने 'आनंद' दिला.
अगदी !
In reply to मिपाने 'आनंद' दिला. by अनिंद्य
चंद्रगुप्त काका व बहुगुणी सर
खूप छानसे
मिसळपाव मुळे मला अनेक मित्र
नावांची यादी वाचताना मधेच काय
In reply to मिसळपाव मुळे मला अनेक मित्र by विजुभाऊ
श्री विजुभाऊ, तुमच्याच लेखावर
In reply to मिसळपाव मुळे मला अनेक मित्र by विजुभाऊ
:)
In reply to मिसळपाव मुळे मला अनेक मित्र by विजुभाऊ
हो हो आठवले की.
In reply to :) by प्रचेतस
हो द्विरुक्ती झाली खरी.
भाऊ, गेले ते दिवस.
In reply to हो द्विरुक्ती झाली खरी. by विजुभाऊ
मिपा ... एका वाक्यांत सांगायचे तर ...
हे योग केवळ मिपामुळे ..
मी
बस क्या गुरु,.....
In reply to मी by इरसाल
छान !
मी मिसळपाव ला काय दिले?
In reply to छान ! by धर्मराजमुटके
तसेच कुणीही मिपाला काही देऊ शकत नाही ....
In reply to मी मिसळपाव ला काय दिले? by मुक्त विहारि
मिपाला देण्याचा बरेचजण
In reply to तसेच कुणीही मिपाला काही देऊ शकत नाही .... by धर्मराजमुटके
काहींनी मिपाला ' पोलीस टाईम्सचा ' दर्जा
In reply to मिपाला देण्याचा बरेचजण by आग्या१९९०
तोच तर प्रॉब्लेम आहे. त्याच
In reply to काहींनी मिपाला ' पोलीस टाईम्सचा ' दर्जा by धर्मराजमुटके
सुर्याला प्रकाशाची गरज नसते
In reply to तसेच कुणीही मिपाला काही देऊ शकत नाही .... by धर्मराजमुटके
धन्स् मिपा!
अगदी अगदी....
In reply to धन्स् मिपा! by वामन देशमुख
काही बाबी अंगाला लावून न घेणे
In reply to धन्स् मिपा! by वामन देशमुख
मिपा आणि मी
लिहिण्याची इच्छा टिकली
धाग्याला दोन वर्षे होऊन गेली.