काही प्रश्न
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे?
२. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा?
३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे?
४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे?
५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील?
६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?
वाचने
37680
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
सदर विषयावरील ध्रुव राठीचा व्हिडीओ
कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !!
१० -२० वर्षांपासुन आपल्या शेजारी रहाणारे शांतीदुत वेळ आलीतर...
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
अश्या पोलिसांना राजस्तानच्या
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
लढाई भारत-पाकिस्तान, अतिरेकी
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
हं
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
हं
In reply to कन्हय्या प्रकरणात उदयपुर पोलिसांची अकार्यक्षमता !! by डँबिस००७
हिंदुंची अशी दशा ह्याच शतकात
In reply to हं by वामन देशमुख
जिवावर खेळून त्या पोलिसांनी
जिवावर खेळून
In reply to जिवावर खेळून त्या पोलिसांनी by डँबिस००७
राजस्तानच्या मा मु गहलोतना
सर्वोच्च फटकावणी
नुपुर शर्मा नेमक्या काय बोलल्या होत्या?
In reply to सर्वोच्च फटकावणी by सुरिया
आणि आता भाजपाचे तेलंगणातील आमदार राजा सिंग
तेलंगणा पुलीसांनी काय कलमे
In reply to आणि आता भाजपाचे तेलंगणातील आमदार राजा सिंग by वामन देशमुख