तर मंडळी आमच्या बेचव बकवासीच्या पुढे आम्ही तुमच्या सल्ल्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करून शेवटी फूड लायसन मिळवले आता जी.एस.टी. येऊ घातलंय. आमच्या आजीच्या नावावरून “सावित्री’ज किचन” नावाचे आमच एक मराठमोळ्या पदार्थांचे विशेषतः मत्स्याहारींसाठी हाटील येऊ घातले आहे.
आता आम्हाला एक वेगळीच चिंता सतावते आहे. बऱ्याच तज्ञाच्या माहितीप्रमाणे मत्स्याहार थोडा महागडा असतो. कारण Ratatouille मधल्या ताईंच्या म्हणण्यानुसार ताज्या मालाची चव खास असते आणि ताजा माल स्वस्त मिळत नाही. त्यामुळे असा महागडा माल खरेदी केल्यावर आणि त्याची तशीच खास चव चाखल्यावर आवडीने खिसा खाली करणारे ग्राहकराजे असले तर आणि तरच आम्ही तरू!!!!
तर जाणाकारांनो आम्हाला मुंबई किंवा ठाणे (कोपरीपर्यंत) येथे असे दर्दी खवय्ये कुठ मिळतील ?? आपल्या मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत.
वाचने
8570
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
खवय्यी
सहमत
In reply to खवय्यी by माईसाहेब कुरसूंदीकर
मत्स्य आहाराच्या बाबतीत दादर
In reply to खवय्यी by माईसाहेब कुरसूंदीकर
शेरभाई
Discount नक्की
In reply to शेरभाई by जेम्स वांड
विचार चांगला आहे
In reply to Discount नक्की by शेर भाई
किचनच आहे
In reply to विचार चांगला आहे by नेत्रेश
धन्यवाद
ठाण्यात राहता तर तुम्हाला
गोमंतक दादर पश्चिमला
In reply to ठाण्यात राहता तर तुम्हाला by प्रमोद देर्देकर
प्लाझा सिनेमा च्या शेजारी.
In reply to गोमंतक दादर पश्चिमला by सतिश गावडे
गोमंतक
In reply to ठाण्यात राहता तर तुम्हाला by प्रमोद देर्देकर
अभिनंदन...
जेवण
आलो बाबा On – Line
नवीन कार्यास शुभेच्छा.
धन्यवाद टी पी के
काही (आगाऊ) सूचना
अप्रतिम सूचना. एकेक शब्द
In reply to काही (आगाऊ) सूचना by हणमंतअण्णा शंक…
उपाहारगृहाला यशस्वीतेसाठी शुभेच्छा
In reply to काही (आगाऊ) सूचना by हणमंतअण्णा शंक…
सूचना खरच खूप मोलाच्या आहेत
मन लावून!
In reply to सूचना खरच खूप मोलाच्या आहेत by शेर भाई
हणमंत अण्णा
In reply to मन लावून! by हणमंतअण्णा शंक…
व्यावसायिकता हवीच
In reply to मन लावून! by हणमंतअण्णा शंक…
स्केलेबल ... ?
In reply to मन लावून! by हणमंतअण्णा शंक…
मेथीची भाजी
In reply to स्केलेबल ... ? by वामन देशमुख
शेर भाई तुम्हाला व्यवसायवृद्धी साठी खूप खूप शुभेच्छा!
तुमचा आहार कुठला ??
In reply to शेर भाई तुम्हाला व्यवसायवृद्धी साठी खूप खूप शुभेच्छा! by टर्मीनेटर
शेर भाई, तुम्हाला तुमच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2सध्या सारेच शाकाहारी
In reply to शेर भाई, तुम्हाला तुमच्या by मदनबाण
आजचाच बायडीने केलेला मेनू :-
In reply to सध्या सारेच शाकाहारी by शेर भाई
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2मसाला रोटी
In reply to आजचाच बायडीने केलेला मेनू :- by मदनबाण
स्केलेबल
वेझ मासा हा प्रकार ठेवला तर
आहेत वेझ मासे
In reply to वेझ मासा हा प्रकार ठेवला तर by विवेकपटाईत
वेझ मासा
In reply to वेझ मासा हा प्रकार ठेवला तर by विवेकपटाईत
माझा प्रांत नाही पण खफवर वाचून आलो.