शाहिस्तेखानाने दिलेले उघड आव्हान बघून आम्हाला राहवलं नाही
अभिषेक बच्चन आणि त्याच्या करोडो (? ) पंख्यांना समर्पित....
स्टार हा झाला खरा... अभिषेक बच्चन
अमितजींचा हा हिरा... अभिषेक बच्चन
नाच, दस, दिल्ली सहा, उमराव नि द्रोण
करमणूकीचा झरा?... अभिषेक बच्चन
धुम, गुरू, सरकार, दोस्ताना अन युवा
यात थोडा हा बरा... अभिषेक बच्चन
चोपडा, रामू, मणी आणिक करण जोहर
हेच याचा आसरा... अभिषेक बच्चन
रोल नात्यांचा मुळे प्रत्येक मिळतो
ऍश याचा कासरा... अभिषेक बच्चन
कोणती ती चीज हा खपवेल सांगा
ऍडमध्ये वापरा?... अभिषेक बच्चन
स्क्रीन वर येताच हा शोधून बघतो
कोपरा अन कोपरा... अभिषेक बच्चन
खान, खन्ना, दत्त नावडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा... अभिषेक बच्चन
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5667
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहा
माँटेसरी
गेले म्हयनाभर
बेष्ट
जोरदार..
आग्गायाया
आई-वडिला॑च
अभिशेकबाबा
कडक
जबरा
मस्त विडंबन... मात्र..
सह्ही..
एकदम बुच्चन झालंय विडंबन गुर्जी!
आई शपथ्थ...
त्याला
In reply to आई शपथ्थ... by प्राजु
अभिषेकच्य
In reply to त्याला by टारझन
खल्लास!
In reply to त्याला by टारझन
या प्रकारच्या पोझला
In reply to त्याला by टारझन
बच्चनकुटु
In reply to या प्रकारच्या पोझला by मुक्तसुनीत
हाय रे दैवा!!
In reply to या प्रकारच्या पोझला by मुक्तसुनीत
भारी!