नमस्कार.
मागच्या काही महिन्यात एक मराठी पुस्तक वाचण्यात आलं. त्यावर पुस्तक परिचय इथे मिपावर लिहावा असं मनात आहे. पूर्वी कधीही पुस्तक परिचय लिहिलेला नाही.
परिचय लिहिताना पुस्तकातील किती संदर्भ आपण जसेच्या तसे लेखात देऊ शकतो?
उदाहरणार्थ, पुस्तकाचा ५% भाग लेखात आला तर त्यासाठी प्रकाशकांची/लेखकांची परवानगी घ्यावी लागते का?
अनुभवी मिपाकर मार्गदर्शन करतील यात शंका नाही.
धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
6410
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिनधास्त लिहा...
पुस्तकाच्या विषयाची माहिती देणे हे पहिले काम.
धन्यवाद पैजारबुवा, कंजूस!
बिनधास्त लिहा नक्कीच वाचणार
धन्यवाद कर्नल साहेब.
सुंदरतेच्या दवणावरती..
बिरुटे सर उदाहरण बदला
In reply to सुंदरतेच्या दवणावरती.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सगळीच फुले सुंदर असतात.
In reply to बिरुटे सर उदाहरण बदला by ज्ञानोबाचे पैजार
ह्यावर कै.तात्यांचे
In reply to सगळीच फुले सुंदर असतात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै मिस करतो.
In reply to ह्यावर कै.तात्यांचे by कानडाऊ योगेशु
उत्तम मुद्देसूद प्रतिसाद
In reply to सुंदरतेच्या दवणावरती.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to उत्तम मुद्देसूद प्रतिसाद by गवि
हा आपला विनय आहे. आपण आम्हास
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुमच्यासारख्या सालस, सभ्य,
In reply to हा आपला विनय आहे. आपण आम्हास by गवि
पण मग असे पुस्तक विकत घेऊन
In reply to सुंदरतेच्या दवणावरती.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण मग असे पुस्तक विकत घेऊन
In reply to पण मग असे पुस्तक विकत घेऊन by कंजूस
7-8 वर्षांपुर्वी, मी एका पुस्तकाचे परिक्षण लिहीले होते ....
बायका आणि पुस्तके यांची तुलना अस्थानी आहे
बरं...!
In reply to बायका आणि पुस्तके यांची तुलना अस्थानी आहे by धर्मराजमुटके
धन्यवाद प्रा. डॉ. सर.
धन्यवाद धर्मराजमुटके सर,
सुरुवात केली आहे पुस्तक परिचय
लेखकांशी (अच्युत गोडबोले)