आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात आणि नवा कोणता मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
शिवसेनेच्या लोकसभेतील १२ खासदारांनी एकनाथ शिंदे गटात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले. एक गोष्ट समजत नाही. शिवसेनेचे महाराष्ट्रातून निवडून गेलेले १८ आणि पोटनिवडणुकीत दादरा नगरहवेलीतून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेलेल्या कलाबेन डेलकर असे एकूण १९ खासदार आहेत. १२ ही संख्या १९ च्या दोन-तृतीयांश पेक्षा कमी आहे. तेव्हा १२ खासदार फुटले तरी ते कसे चालणार आहे समजत नाही. शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह महाराष्ट्रात दिले आहे पण महाराष्ट्राबाहेर सगळीकडे धनुष्यबाण हेच चिन्ह शिवसेनेला मिळेल असे नाही. त्याप्रमाणे दादरा नगरहवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांना धनुष्यबाण हे चिन्ह न मिळता दुसरे कोणते तरी चिन्ह मिळाले होते. तेव्हा त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या असल्या तरी वेगळ्या चिन्हावर निवडून गेल्या असल्याने त्यांना या पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे शिवसेनेच्या १८ सदस्यांच्या गटामध्ये गणले जात नाही अशी काही तांत्रिकता आहे का समजत नाही.
वाचने
19102
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहीही. राज ठाकरे आता प्रगल्भ
In reply to राज ठाकरे आरंभशूर आहेत. by कानडाऊ योगेशु
:))
In reply to काहीही. राज ठाकरे आता प्रगल्भ by श्रीगुरुजी
पक्षांतरबंदी कायदा
In reply to मुळात विधानसभेच्या by सुबोध खरे
उध्दव ठाकरेंनी राजीनामा देऊन
In reply to पक्षांतरबंदी कायदा by क्लिंटन
अश्या राजकिय खाचाखोचा मा
In reply to उध्दव ठाकरेंनी राजीनामा देऊन by कानडाऊ योगेशु
कपिल सिब्बल, अभिषेक मनू
In reply to अश्या राजकिय खाचाखोचा मा by सुबोध खरे
ऊध्दव ठाकरेंनी टावी वर
In reply to कपिल सिब्बल, अभिषेक मनू by कानडाऊ योगेशु
त्यावेळेस सगळ्या शिवसेनेच्या
In reply to पक्षांतरबंदी कायदा by क्लिंटन
शिंदे साहेबांचे भाषण
हा माणूस शिवसैनिकांची
In reply to शिंदे साहेबांचे भाषण by शाम भागवत
बरं.
In reply to हा माणूस शिवसैनिकांची by शाम भागवत
मग मी पुन्हा येईनचं काय?
In reply to हा माणूस शिवसैनिकांची by शाम भागवत
केंद्रातच जायचं होतं तर मागील
In reply to हा माणूस शिवसैनिकांची by शाम भागवत
ते २०१९ मध्ये पदासाठी वखवखले
In reply to केंद्रातच जायचं होतं तर मागील by श्रीगुरुजी
अमीत शहा त्यांना काही
In reply to ते २०१९ मध्ये पदासाठी वखवखले by अप्पा जोगळेकर
केंद्रातच जायचं होतं तर....
In reply to केंद्रातच जायचं होतं तर मागील by श्रीगुरुजी
कोल्ह्याला द्राक्षे आंबट!
In reply to केंद्रातच जायचं होतं तर.... by शाम भागवत
शिंदेंसारखा चांगला
In reply to केंद्रातच जायचं होतं तर.... by शाम भागवत
शिंदेंसारखा चांगला उत्तराधिकारी मिळालाय.तो ऑक्टोबर २०१९ मध्ये सुद्धा मिळत होता. परंतु यांचा अप्पलपोटेपणा नडला.मुख्य म्हणजे फडणवीस द्वेष्टे आता कधीच या राज्यात शिरजोर होणार नाहीत याचीही व्यवस्था झालीय.भ्रम आहे. 'वाघ्याचा पाग्या झाला' हा वाक्प्रचार माहिती आहे का?त्यामुळ२०२४ मधे केंद्रात जायला मोकळे.कोठेही जा, केव्हाही जा आणि काय पाहिजे ते करा. पण महाराष्ट्रात परत येऊ नका. जाताना आपलं शेपूटही बरोबर न्या. महाराष्ट्रावर निदान इतके तरी उपकार करा. केंद्रात गेल्यावर तर चोवीस तास हिंदीत बोलण्याची उबळ भागविता येईल, मराठीत बोलण्यात वेळ वाया जाणार नाही, हा अजून एक लाभ मिळेल.:)))))
In reply to शिंदेंसारखा चांगला by श्रीगुरुजी
ओबीसी आरक्षण
म वि सा तो डेटा गेले अडिच
In reply to ओबीसी आरक्षण by क्लिंटन
इतर मागासवर्गीयांना राखीव
In reply to ओबीसी आरक्षण by क्लिंटन
सर्व महाराष्ट्राला माहिती आहे.
In reply to ओबीसी आरक्षण by क्लिंटन
मंत्रीपद देण्याच्या नावाखाली १०० कोटींची मागणी ; गुन्हे शाखेकडून
ओबीसी आरक्षणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे – भागवत
https://www.loksatta.com/maharashtra/bjp-leader-chandrashekhar-b
In reply to ओबीसी आरक्षणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिलं पाहिजे – भागवत by मुक्त विहारि
शिवसेनेवर उलटलं कोण ?
पवारांच्या चरणी रुजू करायची
In reply to शिवसेनेवर उलटलं कोण ? by गामा पैलवान
पवारांच्या चरणी रुजू करायचीकैच्याकै गामाजी. ईतर भक्तांचं समजू शकतो पण तुम्ही असं वाक्य लिहीताय ह्याचं आश्चर्य वाटतंय, भाजपने मेहबूबाशी युती केली म्हणज भाजप मेहबूबाच्या चरणी रूजू केली का? बिहारात नितीशच्या चरणी रूजू केली का? कर्नाटकात जनता दलाच्या चरनी रूजू केली का? ईतके दिवस सेना भाजप युती होती मग ठाकरेंनी सेना भाजपच्या चरनी रूजू केली का? कैच्याकै. मागे काही लोक बाळासाहेबांचं एक वाक्य फेकायचे ही** झूकतात सोनीया समोर मग मा त्यांना मोदींचा फोटो पाठवायचो सोनिंयांसमोर झूकलेला. :)नगण्य शिवसेना भाजपने मोठी
In reply to शिवसेनेवर उलटलं कोण ? by गामा पैलवान
बरोबर. शिवसेना मोठी
In reply to नगण्य शिवसेना भाजपने मोठी by श्रीगुरुजी
शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल
ते बहुतेक राकॉ , उद्धव गटात
In reply to शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल by मुक्त विहारि
फक्त राष्ट्रीयच?
In reply to शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल by मुक्त विहारि
वाचून खूप हसतोय.
In reply to फक्त राष्ट्रीयच? by क्लिंटन
अमेरिकन डॉक्टरांवर विश्वास नाही! २६ तासांची फ्लाईट, १ कोटी खर्चू
डीएसपी को डंपर से कुचलने वाला मुख्य आरोपी राजस्थान से गिरफ्तार,
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी!
काय बोलावं ते सुचेना...... :)
In reply to माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात पाय तोडण्याची धमकी! by मुक्त विहारि
सगळ्या चानेलसवर सोनिया आणि ईडी चौकशी.
आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून,
ताजी घडामोड
हे श्री पटेल ह्यांचे ट्विट
In reply to ताजी घडामोड by जेम्स वांड
सगळ्या समित्या, सेल्स वगैरे
In reply to ताजी घडामोड by जेम्स वांड
जिल्हा पातळीवरील नेत्याला
In reply to सगळ्या समित्या, सेल्स वगैरे by श्रीगुरुजी
जिल्हा पातळीवरील नेत्यासोबत
In reply to सगळ्या समित्या, सेल्स वगैरे by श्रीगुरुजी
जिल्हा पातळीवरील नेत्याच्या
In reply to जिल्हा पातळीवरील नेत्यासोबत by अमरेंद्र बाहुबली
बळीराजा रे
In reply to जिल्हा पातळीवरील नेत्याच्या by अमरेंद्र बाहुबली
हम्म
In reply to सगळ्या समित्या, सेल्स वगैरे by श्रीगुरुजी
गुरूजी ज्याला जिल्हा
In reply to हम्म by जेम्स वांड
तुमची आमची मतं किंवा
In reply to हम्म by जेम्स वांड
तुमची आमची मतं किंवा आवडीनिवडी काहीही असू दे गुरुजी, आपण त्या एकमेकांच्या मतांचा आदर ठेवला तरी आपल्या दोघांना मिळून कायद्याचा मान ठेवणे अपरिहार्य असेल ह्यावर मला वाटते आपणही सार्थ सहमती दर्शवालच.आपण दिलेल्या बातमीतील पक्षावर उपरोधिक लिहिल्याने आपल्या मताचा अनादर झाला का? आपण फक्त बातमी दिलीये, त्यावर आपले मत दिलंय का? मग माझ्या उपरोधिक प्रतिसादान आपल्या न दिलेल्या मताचा अनादर कसा?त्यामुळे वरील डेटा पाहता हे समित्या वगैरे विसर्जित करणे ही नक्कीच किमान नोंद घेण्यालायक राजकीय घटना आहे,महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात इतरत्र किंवा राज्याबाहेर ज्या पक्षाला फारसे अस्तित्वच नाही, ही आपल्यासाठी नोंद घेण्यालायक घटना असू शकेल. पण माझ्यासाठी ही घटना अदखलनीय आहे आणि आपल्याप्रमाणे मलाही माझे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, जरी माझे मत इतर कोणालाही आवडले नाही तरीही. तसं पाहिलं तर १ खासदार व १-२ आमदार असलेला भाकप, ३ खासदार व १५-२० आमदार असलेला माकप हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे व हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा लहान आहेत. अश्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणणे म्हणजे खेड्यात जत्रेत एखादा कुस्ती जिंकलेल्याला हिंदकेसरी म्हणण्यासारखे आहे. या तथाकथित राष्ट्रीय पक्षांपेक्षा तृणमूल, सप, बसप हे खूप मोठे असून बहुराज्यीय आहेत.खचितच नाही
In reply to तुमची आमची मतं किंवा by श्रीगुरुजी
कायदा आणि वस्तुस्थिती कायमच
In reply to खचितच नाही by जेम्स वांड
रामदास कदमांनी ठाकरे कुटुंबावर केलेले २० मोठे आरोप
आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली
अतिशय वाईट निर्णय. शिंदे
In reply to आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली by मुक्त विहारि
गणेशोत्सव-दहीहंडी निर्बंधमुक्त
सहमत.
In reply to गणेशोत्सव-दहीहंडी निर्बंधमुक्त by मुक्त विहारि
मित्र अशिक्षीत असला नी
ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त
केजरीवालांना धक्का! सिंगापूरला जाऊ शकणार नाही; एलजीने नाकारली पर
केजरीवालांना धक्का!
In reply to केजरीवालांना धक्का! सिंगापूरला जाऊ शकणार नाही; एलजीने नाकारली पर by मुक्त विहारि
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती!
सरकार बनून बरेच दिवस होऊनही