नमस्कार,
आज युट्युब बघता बघता सहज एक चित्रफीत समोर आली. युट्युब वर अनेक लोक वेगवेगळे विषय घेऊन चित्रफिती बनवितात. कोणाला कशी प्रसिद्धी मिळेल ते सांगता येत नाही. मात्र आजची ही चित्रफीत बघीतल्यावर माझी मती गुंग झाली. ह्या चित्रफितीला तब्बल 249,018 वेळा भेट दिली गेली आहे. नक्की काय आहे यात ? एव्हढे बघण्यासारखे काय आहे यात ? अधिक खोदाखोद केला असता ह्या व्यक्तीचे युट्यूबवर काहि चॅनेल आहेत त्यांना धावती भेट दिली. एवढ्या Views मागील गणित अनाकलनीय आहे.
चित्रफितींखालील बर्याच प्रतिक्रिया वाचल्यावर भारतीय पुरुष अजून स्त्रियांच्या शरीरापलीकडे जाऊन पाहू शकत नाही ही महत्वाची बाब अधोरेखीत झाली. कधी कधी मुळ चित्रफितींपेक्षा प्रतिक्रिया बोलक्या असतात.
असो. काय बोलावं सुचेना !
चित्रफितीचा दुवा
युट्यूब चॅनेलचा दुवा
अवांतर :
मला वकिली पेशाचे फार आकर्षण होते व अजूनही आहे. न्यायालयाचे काम कंटाळवाणे असते हे मान्य मात्र न्यायालये आजपर्यंत फक्त चित्रपटांत किंवा कादंबर्यांतच पाहिली होती. एक दोन वेळा जमिनिच्या कामानिमित्त दिवाणी न्यायालयात जाण्याचा योग आला मात्र तिथे केवळ पुढील तारीख घेण्याचा योग आला त्यामुळे युक्तीवाद ऐकता आला नाही. युट्युब वर म. प्र. आणि बिहार येथील काही न्यायालयात चालणार्या केसेसचे चित्रिकरण पाहण्याचा योग आला. काही चित्रफिती बघणे उद्बोधक आणि रोचक वाटल्या. ज्यांना न्यायालयीन कामकाजात रस आहे अशा व्यक्तींनी जरुर भेट द्यावी.
युट्यूब चॅनेलचा दुवा
मी पाहिलेली चित्रफीत
अवांतर :
सगळ्या चित्रफिती संथ आहेत.
ही कोणत्याही युट्यूब चॅनेलची जाहिरात नाही.
यांच्याकडून मला कोणत्याही प्रकारचे पैसे मिळत नाहित.
वर्गीकरण
वाचने
7670
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
टायटल वाचून “काय बोलावं ते
काय बोलावं ते सुचेना
In reply to टायटल वाचून “काय बोलावं ते by अमरेंद्र बाहुबली
मला वाटतेय त्यांच्या आवडीचे
In reply to काय बोलावं ते सुचेना by धर्मराजमुटके
@अमरेंद्र बाहुबली
In reply to टायटल वाचून “काय बोलावं ते by अमरेंद्र बाहुबली
विषयाशी संलग्न प्रतिसाद खाली
In reply to @अमरेंद्र बाहुबली by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to @अमरेंद्र बाहुबली by सुबोध खरे
डॉ . सुबोध खरे च्या मताशी
In reply to सहमत आहे by विजुभाऊ
भारतीय?
या वाक्यातून भारतीय हा शब्द वगळला तर या धाग्याच्या विषयावर चर्चा
In reply to भारतीय? by वामन देशमुख
मूळात चित्रफीतींचे टायटल
स्त्रियांचे शरीर बघण्यात काय
बहुसंख्य स्त्रीयांना जोपर्यंत
In reply to स्त्रियांचे शरीर बघण्यात काय by आग्या१९९०
नेमका ऊद्देश काय आहे बनवायचा?
पाहिले विडिओ.
गंम्मत अशी आहे की असल्या
असे किती पैसे
In reply to गंम्मत अशी आहे की असल्या by सुक्या
असे किती पैसे मिळतात युट्यूब
In reply to असे किती पैसे by धर्मराजमुटके
असे किती पैसे मिळतात युट्यूब व्हिडीओ बनविणार्याला ?नक्की माहीत नाही. परंतु जितके जास्त लोक एखादा व्हिडीओ पाहतील त्या प्रमाणात त्या व्हिडीओ आधी जाहीराती दाखवल्या जातात. त्यावर व्हिडीओ बनविणार्याला त्यात हिस्सा मिळतो. त्यामुळे मुल्य असणे हा दुय्यम भाग झाला. व्हुय वाढवण्यासाठी मग चवचाल पणा करणे / शरीर प्रदर्शन / द्व्यर्थी संवाद वगेरे वगेरे करतात. रिकाम टेकडे मग ते बघत बसतात.१००० विव्ज ला १ डाॅलर रेट
In reply to असे किती पैसे मिळतात युट्यूब by सुक्या
पैसे नक्की कसे मिळतात
पैसे नक्की कसे मिळतात ?
In reply to पैसे नक्की कसे मिळतात by धर्मराजमुटके
युट्युब मधून किती पैसे मिळतात ?
वांड भाऊ,
In reply to युट्युब मधून किती पैसे मिळतात ? by जेम्स वांड
वर्षभरात तुमचे युट्यूब अपलोड
संजुभाऊ
हा...हा...हा
In reply to संजुभाऊ by जेम्स वांड
धन्यवाद !
In reply to हा...हा...हा by टर्मीनेटर
तर काय
In reply to धन्यवाद ! by धर्मराजमुटके
आम्रविकेतील लोक्स पाहत असतील तर
In reply to तर काय by जेम्स वांड
मला वाटतं देशाप्रमाणे वेगळा
In reply to आम्रविकेतील लोक्स पाहत असतील तर by धर्मराजमुटके