Skip to main content

जिग सॉ पझल : अजमेर , अमरावती ,पी एफ आय आणी दोन बातम्या

लेखक वडगावकर यांनी गुरुवार, 14/07/2022 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण आठवड्यापूर्वी पाहण्यात आलेल्या बातम्या....निझामाबाद आणी पाटणा अगदी सेम पॅटर्न... कराटे ट्रेनिंग च्या नावाखाली जिहाद आणी भारताला ईस्लामीक राष्ट्र बनवण्याचा प्लॅन ?...भारतातल्या इंटेलिजन्स यंत्रणांचे यावर लक्ष असेल का ?... या मागे कोणत्या शक्ती कार्यरत असाव्यात ? https://youtu.be/zbYQnfPyCw4 https://youtu.be/v3FaeewLwCI यावर जाणकारांची मतं वाचायला आवडेल

वाचने 2256
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वडगावकर साहेब दोन ओळी धागा काढण्यापेक्षा इथे लोकाना समजेल अशी थोडी महिती लिहा आणि मग त्यावर चर्चा घडवुया.

श्री नंबी नारायण केस ची पाळमुळ किती खोलवर गेलेली आहेत ! तरीही हामीद अंसारीला कॉंग्रेस वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर ह्याला अटक झाली तर तो नक्कीच ईस्लाम कार्ड खेळणार !!