(उद्याच्या कार्यक्रमाचे) आमंत्रण - शनिवार २५ जून २०२२ सायंकाळी ६.०० वाजता
विषय:
भारत इतिहास संशोधक मंडळातील औरंगजेब व आलमगीर दुसरा याची अप्रकाशित फर्माने व मुअज्जमचे निशान
स्थळ:
भारत इतिहास संशोधक मंडळाचे पोतदार सभागृह
अध्यक्ष:
डॉ. बी. डी. कुलकर्णी
दिवस व वेळ:
शनिवार २५ जून २०२२ सायंकाळी ६.०० वाजता
सादरकर्ते:
श्री. मनोज दाणी, श्री. सत्येन वेलणकर,
श्री. पराग पिंपळखरे, श्री. रोहित सहस्त्रबुद्धे,
श्री. अभिजित मोहिरे, श्री. गुरुप्रसाद कानिटकर
सर्वांना सस्नेह निमंत्रण
ज्यांना भेट घ्यायची असेल त्यांच्यासाठी कार्यक्रमस्थळी (मंडळात) मी संध्याकाळी ४ नंतर उपस्थित आहे, त्यामुळं आधी कधीही येऊन भेटू शकता.
प्रतिक्रिया
कुठे !
पत्ता...
ही लिंक पण चालेल
स्थळ - भारत इतिहास संशोधक
शुभेच्छा...!
पत्ता
शुभेच्छा..!
चित्रीकरण YouTube वर नंतर
शुभेच्छा!
चित्रीकरण YouTube वर
कार्यक्रमास मनःपूर्वक