माझ्या चष्म्याचा नंबर तसा कमी आहे (दोन्ही डोळ्यांचा -२.७५). परंतु आता चष्मा वापरून कंटाळा आला आहे आणि नंबर पूर्णपणे घालवण्यासाठी लेसिक सर्जरी करून घ्यायचा विचार करतोय. वय चाळीशीच्या आसपास आहे. अजून जवळचा चष्मा लागला नाही. या वयात सर्जरी करून नंबर घालवता येईल का? असल्यास कृपया लेसिक सर्जरी करणारे पुण्यातले चांगले डॉक्टर सुचवा.
धन्यवाद.
वाचने
3017
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्यातील NIO या नेत्र
डाॅ. सचीन काळे
एच व्ही देसाई नेत्र चिकित्सालय
एच व्ही देसाई नेत्र चिकित्सालय
National Institute of Ophthalmology
डॉ. मिसेस चांदोरकर
In reply to National Institute of Ophthalmology by योगी९००
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय
कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरुन बघा
कोंढवा/मार्केटयार्ड या भागात