✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

केके

ग
गवि यांनी
Wed, 06/01/2022 - 09:03  ·  लेख
लेख
(१९६८ - २०२२)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत

प्रतिक्रिया द्या
7712 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

के के ला भावपूर्ण श्रद्धांजली

जेम्स वांड
Wed, 06/01/2022 - 09:10 नवीन
गवि निःशब्द झाले म्हणजे विषयच संपला.
  • Log in or register to post comments

हम रहें या ना रहें कल कल याद

प्रचेतस
Wed, 06/01/2022 - 09:15 नवीन
हम रहें या ना रहें कल कल याद आयेंगे ये पल पल ये हैं प्यार के पल चल आ मेरे संग चल चल सोंचे क्या छोटी सी है ज़िन्दगी कल मिल जाए तो होगी ख़ुशनसीबी हम रहें या ना रहें याद आयेंगे ये पल हम रहें या ना रहें याद आयेंगे ये पल
  • Log in or register to post comments

पत्थर के इन रास्तों पे

Bhakti
Wed, 06/01/2022 - 11:44 नवीन
पत्थर के इन रास्तों पे फूलों की एक चादर है जबसे मिले हो हमको बदला हर इक मंज़र है देखूँ जहाँ में नीले नीले आसमान तले....क्या मुझे प्यार है! पहिल्यांदाच घर सोडून लांब रुमवर प्रोजेक्टसाठी गेले होते.battery कम रेडिओ होता.हडपसरचे रेस कोर्स जवळचे रोड होते.रेडिओ मिर्ची वगैरे असं काही पहिल्यांदा ऐकत होते.आणि सारखच हे गाणं लगायच.नवीन वाटा,तरूणाईचा उत्साह आणि सगळ्या गोष्टींवर भरभरून प्रेम करण्याचा स्वभाव या गाण्याने आणखिन ओसांडून वाहायचा.के के ने ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाला सुरेख उतार चढाव देत गायलं आहे , प्रत्येक शब्दात जीव ओतलाय निव्वळ सुख मिळतं ऐकताना...❤️❤️Will miss u always KK❤️ https://youtu.be/Gg6NMU4ivXM
  • Log in or register to post comments

हो गाणं माझंही फेवरेट आहे. दर

अमरेंद्र बाहुबली
Sat, 06/04/2022 - 21:30 नवीन
हो गाणं माझंही फेवरेट आहे. दर रविवारी रात्री १० वाजता दुरदर्शनवरील कुठल्यातरी कार्यक्रमाक हे गाणं वाजायचं. मा आवर्जून रवीवारची वाट पहायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

के के म्हणलं की

जेम्स वांड
Wed, 06/01/2022 - 12:08 नवीन
पल आणि यारों अरे यारों दोस्ती बडी ही हसीन है !
  • Log in or register to post comments

आणि हो

जेम्स वांड
Wed, 06/01/2022 - 12:14 नवीन
के के एट हिज बेस्ट ! छोड आए हम वो गलिया - माचीस
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रद्धांजली

श्वेता व्यास
Wed, 06/01/2022 - 12:49 नवीन
सच कह रहा है दिवाना https://www.youtube.com/watch?v=2GjrvK7ExOY&ab_channel=AZHindiLyrics
  • Log in or register to post comments

पाऊस ,Mady,के के चे शांत

Bhakti
Wed, 06/01/2022 - 13:26 नवीन
पाऊस ,Mady,के के चे शांत काठाशी प्रेमभंग दाखवणारे स्वर आणि हे गाणं बस!! असंच एक आरपार जाणारं गाणं म्हणजे तडप तडप! के के यांचं सिनेमातील डेब्यू गीत https://youtu.be/lyot_r2iEZs
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास

तडप तडप + १

श्वेता व्यास
Wed, 06/01/2022 - 16:12 नवीन
तडप तडप + १ सच कह रहा मध्ये पुढील ओळीत "पागल" जसं केके म्हणालाय त्याने खरंच पागल व्हायला होतं गाणं ऐकताना --मैंने देखा उसे हुआ मैं पागल --बस पलभर में
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अगदी +१ आणि मौसम मौसम ...

Bhakti
Wed, 06/01/2022 - 16:34 नवीन
अगदी +१ आणि मौसम मौसम ... सुंदर सुंदर... हे इतक्या हळूवारपणे​ पुन्हा चाहूंगा ना उस पत्थर को जा उसे बतादे हे ठसक्यात! खुप उपकार आहेत या गाण्याचे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता व्यास

भावपूर्ण श्रद्धांजली

यश राज
Wed, 06/01/2022 - 13:10 नवीन
काल बातमी वाचून कितीतरी वेळ विश्वासच झाला नाही.. मागे लता आणि आता KK. हे काय जायचे वय होते? नव्वदच्या सरत्या दशकात उगवलेला हा तारा. त्याच्या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. त्याचे एकूण एक गाणे प्रचंड आवडते होते. १९९९ चा विश्व चषकात त्याने गायलेले जोश of इंडिया https://youtu.be/oJUYjV0JHvk व त्याचबरोबर हा आप की दुवा हा हिंदी अल्बम सगळे मस्तच. https://youtu.be/J64OxqyY5f8 Kk तू गेलास पण तू तुझ्या सुरांसोबत सदा अमर राहशील. भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments

खुदा जाने के .......

चौथा कोनाडा
Wed, 06/01/2022 - 13:30 नवीन
खुदा जाने के ....... केके, फार लवकर सोडून गेलास रे आम्हाला. तुला अजुन ऐकायचे होते.
  • Log in or register to post comments

एक विचित्र गोष्ट जाणवली.

गवि
Wed, 06/01/2022 - 16:37 नवीन
एक विचित्र गोष्ट जाणवली. आसपास अनेकांना सर्व प्रसिद्ध गाणी माहीत आहेत पण ती केके या गायकाची आहेत हे माहीत नव्हतं..
  • Log in or register to post comments

खरंय.. मी ही त्यामध्येच होतो

सुखी
गुरुवार, 06/02/2022 - 10:46 नवीन
खरंय.. मी ही त्यामध्येच होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+1 श्रद्धांजली...

उगा काहितरीच
गुरुवार, 06/02/2022 - 12:46 नवीन
+1 श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

खरंय...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 06/04/2022 - 20:26 नवीन
मीही त्यातच. अनेक गाणी ऐकत असतो पण ही सगळी केकेची गाणी आहेत, हे माहिती नव्हते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुखी

केके गेला... चटकाच बसला !

मदनबाण
Wed, 06/01/2022 - 17:19 नवीन
केके गेला... चटकाच बसला ! आवाजाचा जादुगार आणि ९० चे दशक गाजवणारा हा गायक आपल्यात आज नाही यावर विश्वास ठेवावा वाटत नाही !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?
  • Log in or register to post comments

ए सी चालू नव्हता म्हणे तेथे.

पाषाणभेद
Wed, 06/01/2022 - 18:40 नवीन
ए सी चालू नव्हता म्हणे तेथे.
  • Log in or register to post comments

ही आणि अशा इतर चर्चा सुरू

चौथा कोनाडा
गुरुवार, 06/02/2022 - 12:33 नवीन
ही आणि अशा इतर चर्चा सुरू आहेत. .. पण हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यास एसी असून सुद्धा काय उपयोग होता. त्याला आधीपासूनच हृदयविकार होता का ही माहीत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

भावपूर्ण श्रद्धांजली

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/02/2022 - 07:37 नवीन
१९९९ सालच्या क्रिकेट विश्वचषकासाठीचे गीत व हिरो होंडा सीबीझीच्या जाहिरातीमुळे केके या गायकाची ओळख झाली होती. नंतरच्या काळात त्याची काही चित्रपटातली गाणी पण आवडली होती. गेल्या १२-१३ वर्षांत मनाला भावेल असे हिंदी चित्रपट संगीत फारच तुरळक झाले असल्याने केकेसारखे गायक आजकाल गात का नाहीत असा प्रश्न मला पडायचा. गेल्या दीड दिवसात मला खूप आवडणारी बरीच हिंदी चित्रपटगीते केकेने गायली आहेत हे प्रथमच कळले अन स्वतःचाच कमीपणा वाटला. केकेचा आवाज पडद्यावरील प्रसंगाशी असा एकरुप व्हायचा की तो आवाज केकेचा असेल असा मला अंदाजही यायचा नाही. केकेचा असा अकाली व काम करतानाचा मृत्यू चटका लावून जाणारा आहे. या दुर्दैवी घटनेपासून मोठी उपस्थिती असणार्‍या कार्यक्रमांसाठी असणार्‍या अटींची पूर्तता (खेळती हवा, रुग्णवाहिका, पॅरामेडिक व्यक्ती) करणे अधिक सक्तीचे व्हावे अशी सदीच्छा.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण श्रध्दांजली

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 06/02/2022 - 20:13 नवीन
केकेला भावपूर्ण श्रध्दांजली. त्याने गायलेली बरीच गाणी मला आवडतात पण त्यातील दोन इथे देत आहे: १. जन्नत चित्रपटातील 'हा तू है'. एकदा ते गाणे लागोपाठ २२ वेळा ऐकले होते. २. जिस्म चित्रपटातील 'आवारापन बंजारापन'.
  • Log in or register to post comments

+१

चौथा कोनाडा
गुरुवार, 06/02/2022 - 20:23 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

अधिकान्श लोकांना हृदयाघात

विवेकपटाईत
Mon, 06/06/2022 - 10:09 नवीन
अधिकान्श लोकांना हृदयाघात झाल्या शिवाय त्यांना हृदयाची समस्या कळत नाही. त्या आधी माझी ईसीजी नेहमीच नॉर्मल येत होती, बीपी ही नेहमीच 70-80 ते 110-120 वर कधीच नाही. अधिकान्श लोकांना पहिला हार्ट अटॅक आल्यानंतरच कळले रक्त वाहिन्या ब्लॉक आहेत. पण दुर्भाग्य 30 टक्केहून जास्त लोकांना पहिला हार्ट अटॅक प्राण घातक ठरतो. केके त्याच दुर्भाग्यशाली लोकांमध्ये. यालाच बहुतेक प्रारब्ध म्हणतात.
  • Log in or register to post comments

भावपूर्ण आदरांजली ....

मुक्त विहारि
Mon, 06/06/2022 - 20:18 नवीन
भावपूर्ण आदरांजली
  • Log in or register to post comments

विनम्र श्रद्धांजली

Marathi_Mulgi
गुरुवार, 06/09/2022 - 14:40 नवीन
वरच्या पट्टीत गातानाही पक्के सूर, मखमली-मनाला भिडणारा आवाज. मोजकीच परंतु सुश्राव्य गाणी. कुठल्याही जाहिरातबाजीचा, गिमिकचा वापर न करता फक्त गुणवत्तेच्या जोरावर घडवलेले करीअर. खूप हळहळ वाटली तो असा अचानक गेल्यावर. रोग चित्रपटातील 'मैने दिल से कहा' हे त्याचे मला आवडणारे एक गाणे https://youtu.be/V1OXK49Dh78
  • Log in or register to post comments

काइट्स मधले " दिल क्यो ये मेरा..शोर करे...." खुप आवडत आहे

साबु
Tue, 06/14/2022 - 16:33 नवीन
मैने दिल से कहा आवारापन बन्जारापन यारो पल
  • Log in or register to post comments

छिछोरे चित्रपटातील

Marathi_Mulgi
Tue, 06/14/2022 - 18:49 नवीन
केकेने गायलेले ‘कल की ही बात है‘ हे नितांतसुंदर गीत https://youtu.be/JeGBNhyJeE4
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा