Skip to main content

श श क २०२२ -डिलीवरी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 11/05/2022 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला. “अकरा साडेअकरापर्यंत कशाला डिलीवऱ्या करत हिंडायचं?” “अगं, ड्यूटी असतीय, वाढ तू” “आणि खाल्लं का काही वडापाव वगैरे? की संध्याकाळपासून नुसतेच हिंडताय दुसऱ्यांसाठी गल्लीबोळातून बाईकवरून?” “तुझं झालं का? आणि सोहमचं? त्याने घरचा अभ्यास केला का नीट?” “वाढलं त्याला. झोपला तो कधीच. उद्या विचारा त्याला अभ्यासाचं.” “म्हणजे तू जेवली नाहीसच. नको थांबत जाऊ माझ्यासाठी.” “पण तुम्ही काही खाऊन का नाही घेत संध्याकाळचं?” “नको, आपण खाणार आपल्याच पैशानी, पण मागे त्या एका डिलीवरी बॉयचा विडियो व्हायरल झाला होता, तसं काहीतरी केलं कुणी तर केवढ्याला पडेल ते. तेव्हापासून भीतीच वाटते काही खायला हा गणवेश घातल्यावर.”

वाचने 17863
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

आवडली

In reply to by कर्नलतपस्वी

+1

+१

+१

+१

+१ वैताग आहे नुसता. -गा.पै.

+१

+१

+१

+१

क्या बात है. मस्त. -दिलीप बिरुटे

+१

+१

+१

+१ किती खडतर असते काही लोकांचे जीवन !

सामान्य माणसाची व्यथा सांगणारी कथा म्हणून आवडली.

टच झाली कथा

+१

+१

+१

आवडली

+1

+१

+1

मतदान.

+१ भिडणारं कटु वास्तव.

+१

+१

+१

+१

इतके प्लस वन? वास्तवापासून लेखक दूर आहे ते तर दिसतंच पण प्रतिसादक देखील.. मी माझ्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा अनेकदा तिथे गणवेशातले फूड डिलीव्हरी बॉय्ज (आणि आतातर कितीतरी गर्ल्स देखीळ) त्यांच्या डिलीव्हरी ऑर्डर्स तयार होईपर्यंत टेबलाभोवती बसून गणवेशातच अन्नाचे सेवन करीत असतात. त्यांचे व्हिडीओज् कोणी बनवत नाहीत कारण सर्वांना ठाऊक असते की हे डिलीवरी फूडचा भाग नाहीये. रस्त्यावर थांबून जेवण करायची गरज नाहीच डिलीवरी पर्सनला. तसेही एकदा रेस्टॉरंट कडून डिलीवरी फूड अ‍ॅक्सेप्ट करुन बाईक जर्नी चालू केला की मध्ये थांबायचे नसते. रिअल टाईम ट्रॅकिंग होऊन ते कस्टमरला दिसत असते. याशिवाय त्यांनी स्वतःच्या घरचा डबा आणून रेस्टॉरंटमध्ये खाल्ला तरी त्यांना "इथे बाहेरचे खाद्यपदार्ध खाण्यास मनाई आहे" असा नियम उपाहारगृहावाले लावत नाहीत. काही झाले तरी त्यांचे व्यावसायिक संबंध असतात आणि अनेकदा व्यक्तिगत संबंध देखील बनतात. लोक संगणकासमोर बसून केवळ कल्पनाशक्ती ताणत आहेत का? प्रत्यक्ष समाजात वावरुन वस्तुस्थिती पाहिल्यावर कथा लिहिली तर अशा चूका टाळता येतील.