शशक'२०२२ - वेड?
"...हो ! आणि बाबा चीनहून आल्यानंतर तिचं चहाचं वेड खूपच वाढलं होतं. त्यांनी तिकडून आणलेल्या टी सेटमधून ती सारखी चहा प्यायची. त्याच्याजवळ जरी कोणी गेलं तरी जोरजोरात अंग हलवायची. झोपूनच असायची, आवाज फुटत नव्हता. पण मी आले तेंव्हामात्र माझ्याशी बोलली. ' बोचलं ग खूप ' एव्हढच म्हणत होती. नीट ऐकल्यावर समजलं.काय बोचलं, कुणी बोललं का तिला, देव जाणे!
__ हो. ये. अच्छा!"
फोन ठेवताना शाल्मलीच्या धक्क्याने टेबलावरच्या टी सेट मधला एक कप खाली पडून फुटला. चुकचुकत वळताना तिचा पाय काचेवर पडलाच. "... स्स sss बोचलं ग sss खूप...." शाल्मली ओरडली.
टेबलावरचे चारही कप तिच्याकडे टक लावून बघत होते !
वाचने
6643
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
??
In reply to ?? by तुषार काळभोर
बेचारी शाल्ममी और खूनी कप
In reply to बेचारी शाल्ममी और खूनी कप by चांदणे संदीप
=))
In reply to बेचारी शाल्ममी और खूनी कप by चांदणे संदीप
हे हे :)
ते काही असो. शाल्मली असंही
In reply to ते काही असो. शाल्मली असंही by अमरेंद्र बाहुबली
इतकही दुर्मिळ नाव नाही आहे हे
In reply to इतकही दुर्मिळ नाव नाही आहे हे by कानडाऊ योगेशु
खी खी खी. :)
In reply to इतकही दुर्मिळ नाव नाही आहे हे by कानडाऊ योगेशु
खोब्रागडे असं पण आडनाव असतं
+१
-१ (वजा एक)