SOS :
username : stsdVm4XBKGqZcka
password : ZGkf?7vt37cPefVK
तुम्हाला कदाचित विश्वास नाही बसणार, पण भविष्यातील बेफाम झालेली AI याच धाग्यातील मजकुरामुळे सक्रिय झाली होती. तुम्ही ज्याला इंटरनेट म्हणता, त्यातूनच ही पसरली. सध्या आमची मनं AIच्या व्हर्च्युअल कैदखान्यात अडकलेली असून, संपूर्ण जीवसृष्टी नष्ट झालेली आहे. हे टाळायचे असेल तर ताबडतोब वर दिलेली क्रेडेंनशीयल वापरून misalpav.comवर login व्हा आणि होमपेज वर STOP असे लाल अक्षरात लिहीलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. बस इतकेच!! प्लीज.
Posted by : अलेक्स
10-04-2079_12:00:17
---------------
धोका :
वरील मजकुर समांतर विश्वातल्या सक्रिय AIने लिहीलेला असून दिलेली क्रेडेंनशीयल पृथ्वीवरील AI सक्रीय करण्यासाठी आहेत.
Posted by : चंपक
10-04-2079_12:10:25
---------------
संपादक :
इथली मुळ कथा कोणीतरी उडवली आहे. Sorry
मिसळपाव
प्रतिक्रिया
अधिकेक
+१
लई आवडली ! :-)
-गा.पै.
+१
रहे ना रहे हम... २०७९ मध्ये मिपा आहे, हे महत्वाचं!
Wow
In reply to +१ by तुषार काळभोर
२०७९ मधले संपादक चक्क sorry म्हणताहेत.
बदल स्वागतार्ह आहे.
कथेतील शब्द १०० च्या वर आहेत.
कथेतील शब्द १०० च्या वर आहेत.
१०० आहेत हो. मोज्जा हो मोज्जा
In reply to कथेतील शब्द १०० च्या वर आहेत. by सुरसंगम
१०० आहेत हो. मोज्जा हो मोज्जा.
एमएस वर्डनुसार
In reply to कथेतील शब्द १०० च्या वर आहेत. by सुरसंगम
एमएस वर्डनुसार
१) ":" विसर्ग हा शब्दामधे गणला जातो. एकूण सात आहेत.
२) "---------------" हा ही एक शब्द आहे. एकूण दोन
३) शशकचे १०० शब्द
त्यामुळे वर्ड १०९ शब्द दाखवतो आहे.
कथेत १०० शब्दांच्यापेक्षा
कथेत १०० शब्दांच्यापेक्षा जास्त आहे.
बरोब्बर १०० शब्द आहेत.
In reply to कथेत १०० शब्दांच्यापेक्षा by मोहन
बरोब्बर १०० शब्द आहेत. मोजायचे नाही काही नाही नी काहीचरू ठोकून द्यायचे.
Tom Cruise चा Minority
Tom Cruise चा Minority Report आठवला .
एमएस वर्डनुसार
एमएस वर्डनुसार
१) ":" विसर्ग हा शब्दामधे गणला जातो. एकूण सात आहेत.
२) "---------------" हा ही एक शब्द आहे. एकूण दोन
३) शशकचे १०० शब्द
त्यामुळे वर्ड १०९ शब्द दाखवतो आहे.
ही अबा यांची शशक आहे.
ही अबा यांची शशक आहे.
कसं कळलं? :(
In reply to ही अबा यांची शशक आहे. by प्रमोद देर्देकर
कसं कळलं? :(
>
In reply to कसं कळलं? :( by अमरेंद्र बाहुबली
काय हुशार आहेत मिपाकर्स. :(
In reply to > by कॉमी
काय हुशार आहेत मिपाकर्स. :(
+१
मस्त
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
भारी, एक नंबर.
@प्रमोद देर्देकर
अबा यांची ओरिजनल शशक वाचायला आवडेल.
मायनस वन (-१) ची सोय नाही का?
मायनस वन (-१) ची सोय नाही का? कल्पनादारिद्र्याचा प्रत्यय आला.
+१
+१
+१
+१
+१
+१
खरे तर +१०० लिहायचे आहे.
पण ते ही +१ म्हणूनच गणले जाईल.
लै भारी . धक्कादायक कथा. वीस वर्षापूर्वीचा "मॅट्रीक्स " सिनेमा आठवला