आज सारे जण असे म्हणतात कि मुंबई भारताचि आर्थिक राजधानि आहे....मुंबईतील सभेत बोलताना सोनिया गांधी यानि " मुंबई सर्वांची आहे " असे विधान केले,पण असे कुणिच म्हणत नाहि कि मुंबई महाराष्ट्रांचि राजधानि आहे...अत्रे,डांगे,एस,एम,जयवंत राव टिळक.यांचे नेतृत्व .१०६ हुताम्याच्या बलिदाना नंतर मुंबई महाराष्ट्राला मिळालि..आज ५० वर्षे झालि..पण आपल्याला मुंबई आपलि म्हणुन टिकवता आलि का? ..मुंबईतला मराठी माणुस आज हवालदिल आहे..महाराष्टापासुन मूबई तोडुन केंद्र शाशित करायचि असा डाव दिल्लित शिजत आहे असा राज ठाकरे यांच्या भाषणातुन कायम ईशारा असतो..तसेच एक खुप मोठा व ताकद्वान गट मुंबई निराळी करावि या साठी कार्यरत आहे...बिहारी व यु.पी या खासदारांचे षडयंत्र आहे अन रोज लोंढे मुंबई व महाराष्ट्रात पाठवत आहे..बिहारी व यु.पी खासदारांपुढे मराठी खासदार निष्प्रभ ठरले आहेत..जर मुंबई केंद्र शाशित करायचा डाव यशस्वि ठरला तर मराठि माणुस प्रतिकार करु शकेल का????नुसता आरडा ओरडा करुन हा प्रश्ण सुटणार आहे का?.आज ह्या विषयावर बोलण्यासा ठी आपल्या कडे अभ्यासु खासदार आहेत का?..चिंतामणराव देशमुखानि नेहरुंच्या तोंडावर मुंबई प्रकरणी राजिनामा फेकला होता.इतके तडफदार नेते महाराष्ट्रात आता आहेत का??? ..मराठी टक्का पध्धतशिर पणे कमी केला जात आहे...त्यावर मराठी खासदार चुप्पि साधुन आहेत...मराठी राज्यकर्ते मुंबईला वाचवु शकतिल का?.दिल्लिश्वरावर दबाव टाकु शकतिल का?
वाचने
4665
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुन्न
हे असे हाल
In reply to सुन्न by अनंता
हि कविता
In reply to हे असे हाल by घाशीराम कोतवाल १.२
महाराष्टाचा
मुंबई
कुलकर्णी साहेब
इवध्म वैत
+१ सहमत
In reply to इवध्म वैत by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी कुठलेच
काय करणार?
राजकारणी
आजच्या
स्वतंत्र राज्य
मुंबईपासू
मुंबईचे
आमची मुंबई
:)
मुंबई रामभरोसे
मुबंई कुनाच्या बापाची नाही