एका बरोबर एक आला. त्यातून झाले पाच. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले सात. संपत्ती तरी अजून कशाला म्हणतात हो ?
पाचांच्या बरोबर पाच आले. त्यातून झाले दहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले वीस. संपत्ती तरी अजून चांगलीच जमत होती.
दहांच्या बरोबर सहाच आले. त्यातून झाले सहा. कोणी असे तर कोणी तसे. पण सुखात राहू लागले बावीस. संपत्ती तरी अजून हवीशी वाटत होती.
सहांच्या बरोबर शून्य आले. त्यातून झाले शून्य. तरी पण सुखात राहत होते सहा. संपत्तीच्या कल्पना कालानुरूप बदलणारच आणि बदलल्या तर कोणाला फरक पडतो ?
सगळ्यांनाच शून्य आवडू लागले तर आपले कसे होणार !
वाचने
27082
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
-१
-१
-१
समजलेच नाही.
कथा वाचून थेट महाभारतातल्या
हाहाहाहा
In reply to कथा वाचून थेट महाभारतातल्या by प्रचेतस
प्रचेतस सर....
In reply to कथा वाचून थेट महाभारतातल्या by प्रचेतस
सर नका म्हणू हो
In reply to प्रचेतस सर.... by कर्नलतपस्वी
वा !
In reply to सर नका म्हणू हो by प्रचेतस
धन्यवाद
In reply to सर नका म्हणू हो by प्रचेतस
धन्यवाद
In reply to सर नका म्हणू हो by प्रचेतस
+1
In reply to धन्यवाद by कर्नलतपस्वी
प्रतिसादाला +१
In reply to सर नका म्हणू हो by प्रचेतस
कशाचा वापर करून हा श्लोक
In reply to कथा वाचून थेट महाभारतातल्या by प्रचेतस
दोन लोकांनी लग्न केले मग
इंटेरेस्टिंग +१
In reply to दोन लोकांनी लग्न केले मग by अमरेंद्र बाहुबली
हो. लग्न न करणे किंवा मूल होऊ
In reply to इंटेरेस्टिंग +१ by Bhakti
हे पटतंय
In reply to दोन लोकांनी लग्न केले मग by अमरेंद्र बाहुबली
+१
आदम आणी हव्या....
काही कळलं नाही ब्वा !
नीट समजली नाही
हे काय
मग
-१
१, १ = ५ = ७
लोकसंख्येतील स्त्रियांचे प्रमाण ?
मला वाटतंय हे कुठल्यातरी
मला वाटतंय हे कुठल्यातरी
हा ... हा ...
In reply to मला वाटतंय हे कुठल्यातरी by अमरेंद्र बाहुबली
मला समजली ती अशी-
काहीच कळली नाही
काहीच कळली नाही
काहीच कळली नाही
+१
+१
+१ छान.
शुन्यातून शून्य गेले ऊरले
ऋण एक
मनोगत
+१
In reply to मनोगत by हेमंतकुमार
माझा अंदाज बरोबर होता ना
In reply to +१ by Bhakti
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद
In reply to मनोगत by हेमंतकुमार
असे:
In reply to स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद by तर्कवादी
साधारण लक्षात आली होती.....