✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

३रा दिवस

व
विनायक प्रभू यांनी
Tue, 04/28/2009 - 08:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3880 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

सर

पाषाणभेद
Tue, 04/28/2009 - 09:20 नवीन
सर, ३रा दिवस शिर्षक ध्यानात आले नाही. सांगाल का? - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments

दिवस

विनायक प्रभू
Tue, 04/28/2009 - 09:22 नवीन
वैशाख शुक्ल ३ रा दिवस= अक्षय तृतिया
  • Log in or register to post comments

सर

अनंता
Tue, 04/28/2009 - 09:52 नवीन
मग पाच ग्रॅम सोने आणलंत का? स्वगत : सोना कितना सोना है | हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments

हो

विनायक प्रभू
Tue, 04/28/2009 - 10:54 नवीन
न आणुन सांगतो कुणाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता

आचाट

चन्द्रशेखर गोखले
Tue, 04/28/2009 - 10:08 नवीन
आणि बेफाट.. मजा आली !
  • Log in or register to post comments

लय भारी!

प्रमोद देव
Tue, 04/28/2009 - 10:25 नवीन
:) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

अर्रर्रर्

अवलिया
Tue, 04/28/2009 - 10:28 नवीन
अर्रर्रर्रर्र --अवलिया
  • Log in or register to post comments

ह्याचा

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/28/2009 - 10:59 नवीन
ह्याचा पुढचा आणी महत्वाचा भाग लवकर टाका ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

सोने घेणे योग्यच.

विसुनाना
Tue, 04/28/2009 - 11:06 नवीन
जागतिक मंदीच्या काळात जमेल तेवढे सोने घेणे योग्यच आहे. तसेच एका नायक-नायिकेच्या दीर्घ प्रेमकथेतील उपकथानकात 'आगामी स्नुषेच्या सालंकृत आगमनाची पूर्वतयारी' असाही विषय असू शकतो. कथानायकाने याचा विचार केला असेलच. कथानायिकेच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटते. अवांतर : वैशाख शुद्ध द्वितिया दिनांकी झालेल्या अवलिया महाराजांच्या सत्संगाबद्द्ल कथानायक कथानायिकेशी सविस्तर बोलला असता तर कथावाचकांच्या 'इंद्र' आणि 'इंद्रिये' या 'विषया'वरील ज्ञानात भर पडली असती...
  • Log in or register to post comments

वैशाख

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 04/28/2009 - 11:54 नवीन
वैशाख शुद्ध द्वितिया दिनांकी झालेल्या अवलिया महाराजांच्या सत्संगाबद्द्ल कथानायक कथानायिकेशी सविस्तर बोलला असता तर कथावाचकांच्या 'इंद्र' आणि 'इंद्रिये' या 'विषया'वरील ज्ञानात भर पडली असती विसुनानांच्या सुचनेशी सहमत १००% अतीअवांतर आजकाल अवलिया फॉर्मात आहेत नाव वापरण्याच्या रॉयल्टी वर भरपुर पैसे कमावत आहे पहिला टार्‍या आता प्रभु साला घाश्या आपल्याला काय असे पैसे मिळायच नाय बा ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments

चालू

अनंता
Tue, 04/28/2009 - 15:48 नवीन
चालू द्यात. ४था दिवस. ५वा दिवस. वाट पहातोय. हा हा हा... आता मी फेमस होणार!! सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

कार्य

विनायक प्रभू
Tue, 04/28/2009 - 18:30 नवीन
अहो ३र्‍या दिवशी केलेळी चांगली कार्ये ४थ्या आणि ५ व्या दिवशी कामाला येतात.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा