गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.
निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.
https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor…
वाचने
22417
प्रतिक्रिया
230
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजस्थानमध्ये लाऊडस्पीवरुन दोन गटांमध्ये दगडफेक
आता म्हणे `द कश्मीर फाइल्स` काल्पनिक सिनेमा, नेमकं सत्य काय ?
भोंगा धार्मिक नाही सामाजिक समस्या !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhonga | Official Trailer | Ameya Khopkar | Sandeep Deshpande | Shivaji Patil | Amol Kagneध्वनि प्रदूषण, ही सामाजिक समस्या आहे
In reply to भोंगा धार्मिक नाही सामाजिक समस्या ! by मदनबाण
राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय
सर्वसामान्य जनतेने कोणत्याही पुढाऱ्याच्या नादी लागून.....
In reply to राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय by श्रीगुरुजी
राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय उचललाय.
In reply to राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय by श्रीगुरुजी
ज्या राज्यसरकारला, साधा ध्वनी
In reply to राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय उचललाय. by मुक्त विहारि
ज्या राज्यसरकारला, साधा ध्वनी प्रदूषणाचा प्रश्र्न सोडवता येत नाही, ते वीजेचा किंवा इंधन दरवाढीचा प्रश्र्न कसा काय सोडवणार?२०१४ ते २०१९ ह्या काळात भाजप सराकरने काय केले? भोंग्यावर बंदी घातली की औरंगाबादचं संभाजीनगर केलं?मेट्रो कारशेडचा प्रश्र्न असो
In reply to राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय उचललाय. by मुक्त विहारि
मेट्रो कारशेडचा प्रश्र्न असो की तेल शुद्धीकरणाचा प्रश्र्नमेट्रो चा घोळ सगळ्यांना माहीत आहे. तो प्रकल्प आता ४ वर्षे पुढे गेला .. बजेट वाढले ते अजुन वेगळे. केवळ अहंकार ह्या एका गोष्टीने मेट्रो व बुलेट ट्रेन चे प्रकल्प रखडले आहेत. तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या बाबतीत मला ह्या सरकारचे धोरण अजुन अगम्य वाटते आहे. म्हणजे नणार ला विरोध म्हणुन पर्यायी जागा म्हणुन जे गाव निवडले आहे तिथेही १०० टक्के खात्री नाही. प्रकल्पबाधीत लोकांचे (म्हणजे दोन्ही बाजुंचे) म्हणने मुख्यमंत्री ऐकुन घेतील. केंद्र सरकारणे आपली भुमीका स्पष्ट करावी त्यानंतर आम्ही आमची भुमीका स्पष्ट करु असा अत्यंत अगम्य असा पवीत्रा ह्या सरकारणे घेतला आहे. यात मला काहीही समजले नाही. नाणार ला विरोध आहे, मान्य. मग नवीन जागी तो प्रकल्प उभा करायची स्पष्ट भुमिका घ्यायला काय प्रोब्लेम आहे? मला तर केंद्रावर खापर फोडायची पुर्वतयारी चालु आहे असे दिसते आहे. म्हणजे प्रकल्प झाला तर श्रेय आमचेच. नाही झाला तर चुक केंद्राची. धोरण लकवा तो हाच ...उद्धव ठाकरेंना खुश
In reply to मेट्रो कारशेडचा प्रश्र्न असो by सुक्या
महाराष्ट्राचे व पक्षाचे
In reply to उद्धव ठाकरेंना खुश by श्रीगुरुजी
महाराष्ट्राचे व पक्षाचे नुकसान झाले आहे.पक्षाचे झाले असावे महाराष्ट्राचे काहीही झालेले नाही ऊलट झाला असेल तर फायदाच झालाय. मुंबईतून अहमदाबादला मोठमोठी कार्यालये हलवण्याचा भाजपचा डाव ऊधळला गेलाय.Enron पासून
In reply to मेट्रो कारशेडचा प्रश्र्न असो by सुक्या
ह्याच्या पुढे जावून बघितले तर
In reply to राज ठाकरेंनी निरूपयोगी विषय by श्रीगुरुजी
Bjp सरकार
सहमत. विकास ह्या विषयावर
In reply to Bjp सरकार by sunil kachure
कुठल्याही भाजप नेत्याने पाच वर्षे बोलून दाखवावे असे आव्हाना
In reply to सहमत. विकास ह्या विषयावर by अमरेंद्र बाहुबली
लोकांच्या सर्व लक्षात येते.
In reply to Bjp सरकार by sunil kachure
अक्षय तृतियेला दंगल!
माहिती बद्दल धन्यवाद .....
In reply to अक्षय तृतियेला दंगल! by निनाद
देशात हिंदूत्ववादी पक्षाचे
In reply to माहिती बद्दल धन्यवाद ..... by मुक्त विहारि
बेफिकीर पंतप्रधान भारतात आज पर्यंत कधीच नव्हता
मर्सिडीज बेबी म्हणून भाजप
हायला
In reply to मर्सिडीज बेबी म्हणून भाजप by अमरेंद्र बाहुबली
क्रेडीट नाही. पण ऊद्या युती
In reply to हायला by सुबोध खरे
नातवाचे पाय पण धरावे लागतील
राहुल जी पब मध्ये गेले
भोंगे
भोंगे तसाच समान नागरी कायदा
राजिंदर बग्गा प्रकरणात
अं
In reply to राजिंदर बग्गा प्रकरणात by डँबिस००७
सावळागोंधळ
In reply to राजिंदर बग्गा प्रकरणात by डँबिस००७
तुमच्या
In reply to सावळागोंधळ by चंद्रसूर्यकुमार
मोदीजी युरोपचा दौरा यशस्वी
मोदीजींच्या युरोपात झालेल्या
मोदीजींच्या युरोपात झालेल्या
मोदीजींच्या युरोपात झालेल्या
मोदीजींच्या युरोपात झालेल्या
या पीडांचे चीत्कार पुढील काही
In reply to मोदीजींच्या युरोपात झालेल्या by डँबिस००७
मविआ दोन प्रकरणात पुन्हा
https://www.google.com/amp/s
नवनीत राणा वडनगर ला जाऊन कधी
In reply to https://www.google.com/amp/s by अमरेंद्र बाहुबली
सबका साथ, सबका विकास
In reply to https://www.google.com/amp/s by अमरेंद्र बाहुबली
:)
In reply to सबका साथ, सबका विकास by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विदेशी जावून
मुंबई कुणाची
५ मे २०२२
..
In reply to ५ मे २०२२ by डँबिस००७
एक तर
In reply to ५ मे २०२२ by डँबिस००७
Semiconductor चे उत्पादन भारतात
Smart City Nashik : नाशिकमधून