साकुरा फुलला.. ह्या इतक्या नाजूक,सुंदर ,रंगबिरंगी फुलांना "सासूची फुले" असे अनाकर्षक नाव का बुवा ठेवले असावे?हेमकांती खट्याळ ट्यूलिप ट्यूलिप्सचा पिवळारंजन ताटवा कुंपणावरची निळी मोहिनी मादक मॅग्नोलिया (पाइ युआन)अंगणी पाइयुआन फुलला..जाईन विचारीत रानफुला..मधुसेवना दंग..
ह्या कलादालनाला अधुरे का म्हटले आहे ह्याचे उत्तर येथे मिळेल.