पाकिस्तानात राजकीय अनागोंदी
पाकिस्तानी विरोधी राजकीय पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांना हटवण्यासाठी संसदेत अविश्वास प्रस्तावाची मागणी केली आहे. पाकिस्तानच्या घटनेनुसार , नॅशनल असेंब्लीच्या बहुसंख्य सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाला मतदान केल्यास पंतप्रधान पदावरून इम्रान खानला जावे लागेल.
याला विरोध म्हणून इम्रान ने दहा लाख लोक इस्लामाबाद मध्ये जमवण्याचे ठरवले आहे. याला विरोध करायला विरोधी पक्षांनी लाँग मार्च सुरू करायचे ठरवले आहे.
त्यात सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या किमान २४ खासदारांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात संसदेच्या कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीमध्ये मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे उघडपणे जाहीर केले आहे.
या घटनेचे परिणाम काय आणि कसे असतील यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
वाचने
8998
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
२४ खासदारांची खासदारकी रद्द
अस्थिर राजकीय व्यवस्था
मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल आणि हिंदू विरोध
In reply to मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल आणि हिंदू विरोध by निनाद
अर्र
In reply to अर्र by निनाद
नवाझ शरीफचा हा भाऊ!
In reply to नवाझ शरीफचा हा भाऊ! by निनाद
याला दोन बायका आहेत आणि हा
पाकिस्तान आणि बांगलादेश, मध्ये कुठलेही सरकार येवो
In reply to पाकिस्तान आणि बांगलादेश, मध्ये कुठलेही सरकार येवो by मुक्त विहारि
त्यासाठीच
आपण कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही!
पाक ची त्रिशंकू संसद कशी तयार झाली?
एका लेखात वाचलं की तिकडे आर्मीचीच मर्जी चालते.
In reply to एका लेखात वाचलं की तिकडे आर्मीचीच मर्जी चालते. by कंजूस
हेहेहेहेहेहे
In reply to हेहेहेहेहेहे by सुरिया
सहमत आहे
In reply to एका लेखात वाचलं की तिकडे आर्मीचीच मर्जी चालते. by कंजूस
प्रत्येक देशाचे एक सैन्य असते
In reply to प्रत्येक देशाचे एक सैन्य असते by सुबोध खरे
सत्य - पण हे कसे केले जाते?
बर्खा दत्त चे नाव पाकिस्तानी राजकारणात
मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM)
संसद बरखास्त!
तिकडे गुप्त
अनेक आठवडे चाललेल्या
In reply to अनेक आठवडे चाललेल्या by निनाद
इम्रान गेला ही भारतासाठी
चीन?