✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

का?

उ — उदय सप्रे, Mon, 04/27/2009 - 09:06

प्रतिक्रिया द्या
1940 वाचन

💬 प्रतिसाद (8)

छान

दिपक
Mon, 04/27/2009 - 09:17 नवीन
ऐन आषाढातला पाऊस का झाला सुका? अजून तू माझ्या कवेत 'एकटा' मी, "दूर" का? छान कविता! "सा रे ग म प" सारखी "मि स ळ पा व"वर रेंटींग्ज असती तर मी तुम्हाला "व" दिला असता. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद दिपक साहेब !

उदय सप्रे
Mon, 04/27/2009 - 09:23 नवीन
मिपा वर च्या प्रतिक्रिया पण इअतक्या छान आणि कल्पक , कधी कधी एकदम करमणूक करणार्‍या असतात. तुमची प्रतिक्रिया एकदम मार्मिक आणि मनापासून आहे , आभार ! उदय सप्रेम
  • Log in or register to post comments

चांगलंय, पण..

राघव
Mon, 04/27/2009 - 09:54 नवीन
ही कविता गझल वाटत नाही. स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नका. पु.ले.शु. :) राघव
  • Log in or register to post comments

भैरवी

क्रान्ति
Mon, 04/27/2009 - 20:13 नवीन
मैफलीच्या स्वागताला भैरवीचा सूर का! अप्रतिम! अवांतर :- दीपक यांच्या प्रतिसादातली कल्पना आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

कविता छान

प्राजु
Mon, 04/27/2009 - 20:35 नवीन
कविता छान आहे. आवडली. भैरवी मस्तंच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

पाऊस सुका होणे

बेसनलाडू
Tue, 04/28/2009 - 01:38 नवीन
ही कल्पना आवडली. (कल्पक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

आभार

उदय सप्रे
Tue, 04/28/2009 - 10:37 नवीन
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ! विशेषतः प्राजुताईंची कल्पकता आवडली : "कविता" आवडली , म्हणजेच कदाचित त्यांना पण राघव साहेबांसारखेच ही गझल वाटली नसावी. असाच लोभ असो द्यावा ! आपला विनम्र, उदय सप्रेम
  • Log in or register to post comments

मस्त!

ऋषिकेश
Tue, 04/28/2009 - 10:53 नवीन
कविता चांगली..
मैफिलीच्या स्वागताला भैरवीचा सूर का?
हि द्वीपदी विषेश आवडली अवांतरः ही गझल नाहि या मताला अनुमोदन ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा