✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फिक्शन - मी त्याला चावलं

ट
टारझन यांनी
Sun, 04/26/2009 - 12:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5595 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

भयानक

दशानन
Sun, 04/26/2009 - 12:46 नवीन
=)) भयानक !! जबरदस्त.... =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

आयला

विनायक प्रभू
Sun, 04/26/2009 - 12:55 नवीन
टारझना भयंकर आहेस तु. पण तुझा संताप माझ्या लक्षात आला आहे.
  • Log in or register to post comments

भारी एकदमच!!

जेन
Sun, 04/26/2009 - 12:56 नवीन
नेहमी प्रमाणे छानच लिहीतो त्यात काही नवल आही..... पण खूप इंट्रेसटींग होता... शेवटची गोष्ट फार करूण होती... खूप आवड्ला,....
  • Log in or register to post comments

जोरदार!

क्रान्ति
Sun, 04/26/2009 - 13:23 नवीन
जोरदार फिक्शन! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

भयानक रे

अवलिया
Sun, 04/26/2009 - 13:26 नवीन
भयानक रे !! --अवलिया
  • Log in or register to post comments

जमलं नाही!

प्रमोद देव
Sun, 04/26/2009 - 13:40 नवीन
बकवास आहे. टारूशेठ तुमच्याकडून इतक्या भिक्कार बॅटिंगची अपेक्षा नव्हती. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

चालायचंच

टारझन
Sun, 04/26/2009 - 13:55 नवीन
चालायचंच सर ! .. तेंडुलकर पन कधी तरी शुन्यावर आउट होतोच की :) आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार .. परफॉर्मन्स प्रेशर वाढला !! आणि शब्द ही आवडले .. धन्यवाद काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

छान

दशानन
Sun, 04/26/2009 - 16:17 नवीन
छान ! मोकळेपणाने वरील खडूस प्रतिसाद घेतलास हे पाहून आनंद झाला ;) * सगळेच सिध्दहस्त कसे काय होऊ शकतील बॉ ? सगळेच सिध्द हस्त झाले तर मग प्रतिसाद कोण लिहणार =)) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सहमत

काळा डॉन
Sun, 04/26/2009 - 18:55 नवीन
सगळेच सिध्दहस्त कसे काय होऊ शकतील बॉ ? सगळेच सिध्द हस्त झाले तर मग प्रतिसाद कोण लिहणार
सहमत! अवांतर: राजेंचे नाव नव्हते वाटतं सिद्धहस्त लेखकात... हम्म्म!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

काय डॉणराव

टारझन
Sun, 04/26/2009 - 18:58 नवीन
काय डॉणराव !! ९०% लोकं होती ना त्यात .. आता उरलेल्या १०% मधे तुम्ही , मी, राजेंसारखे लोक राहिले असतील "चुकून" त्यात हायलाईट करण्यासारखं काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा डॉन

दहावीपास

दशानन
Sun, 04/26/2009 - 19:00 नवीन
दहावीपास कधी सिध्दहस्त होऊ शकतो का बॉस =)) पण माझ्यामुळे तुम्हाला ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म करवे लागले हे पाहून दुखः झाले :) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा डॉन

१०वी पास..

काळा डॉन
Sun, 04/26/2009 - 19:08 नवीन
अहो तसं काही नाही राजे! बहिणाबाई किती शाळा शिकल्या होत्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

अतिशय करुण आणि हो भयानक......

वेताळ
Sun, 04/26/2009 - 17:39 नवीन
भ्यायलोय मी हे सगळे वाचुन.......डॉक्ट...................................................र खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments

शेकडो

सिन्दरेला
Sun, 04/26/2009 - 21:21 नवीन
शेकडो वर्षांपुर्वी एक्स क्रोमोझोम लुप्त झाल्यामुळे स्त्री जाती लुप्त झाल्या होत्या. एक्स क्रोमोझोम हे स्त्री आनि पुरुष मध्ये असतात. स्त्री मध्ये XX आनि पुरुषामध्ये XY असतात. जर एक्स क्रोमोझोम लुप्त झाले तर पुरुष पन लूप्त होतिल
  • Log in or register to post comments

सिंदरेला

टारझन
Sun, 04/26/2009 - 21:28 नवीन
सिंदरेला जी .. विज्ञानाने प्रगती केली आहे !! काहीही होऊ शकतं .. सायंसची पुस्तकं आम्ही बी फाडलीत राव :) YY क्रोमोझोम निघलेत हो भविश्यात .. समजुन घ्या .. .फिक्शन आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिन्दरेला

टार्फिक्श

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/27/2009 - 10:47 नवीन
टार्फिक्शन आवडले ;) टारोबा तुला लेका कृद्धहस्त लेखक अशी पदवी देणार आहे मी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लै भारी

ऋचा
Mon, 04/27/2009 - 12:15 नवीन
लै भारी रे!!!!!!!!! =)) =)) =)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

सर्वांचे

टारझन
Mon, 04/27/2009 - 20:11 नवीन
सर्वांचे (वाचकांचे आणि प्रतिसाद्यांचे) मनापासून आभार!!
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 04/27/2009 - 23:20 नवीन
आयला साल्या टार्‍या, तू म्हणजे शॉट्ट्ट आहेस डोक्याला ~X( ~X( :O :O :)
  • Log in or register to post comments

टार्‍या लै

लिखाळ
Mon, 04/27/2009 - 23:39 नवीन
टार्‍या लै भारी रे ! तुला काय सुचेल सांगता येत नाही.. :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

टारु या

विजुभाऊ
Mon, 05/04/2009 - 14:50 नवीन
टारु या लिखाणाला हसरा प्रतिसाद आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा