तर्क का चुकतात?
अनेकदा काही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला तर्क करावे लागतात. तर्क करुन निर्णय घ्यावे लागतात.
पण दरवेळी हा तर्क बरोबर येईलच असे होत नाही. तर्क न चुकण्याची शक्यता कमीतकमी करण्यासाठी तर्क करण्याच्या क्षमतेत सुधारणा करावी लागेल. त्यासाठीच हा धागा.
तर्क का चुकतात? तो चुकू नये म्हणून काय काय करता येईल? भावनांचा तर्क करण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो? तर्क किती ताणावा? किती ताणू नये? तर्क करण्याची क्षमता सुदृढ करण्यासाठी काय करता येईल? सराव कसा करावा?
तुमचा एखादा तर्क चुकला असेल तर तो का चुकला? कोणते मुद्दे निसटले विचारप्रक्रियेतून? सांगण्यासारखे असेल तर जरुर लिहा. _/\_
वर्गीकरण
वाचने
9149
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
तर्क का चुकतात?
भावना आणि तर्क भांडतात.
In reply to भावना आणि तर्क भांडतात. by कंजूस
हे पण आहेच
रोचक विषय आहे
तार्किक चुका (लॉजिकल फॅलसीज)
In reply to तार्किक चुका (लॉजिकल फॅलसीज) by कॉमी
हेच पुस्तक आहे का?
In reply to हेच पुस्तक आहे का? by मुक्त विहारि
अर्रर्र
In reply to अर्रर्र by कॉमी
बाय द वे ....
In reply to बाय द वे .... by मुक्त विहारि
.
In reply to बाय द वे .... by मुक्त विहारि
आम्हाला पण
In reply to तार्किक चुका (लॉजिकल फॅलसीज) by कॉमी
धन्स कॉमी
तर्क दोन्ही बाजूने चुकतात
In reply to तर्क दोन्ही बाजूने चुकतात by सर टोबी
आडाखे चुकणे, ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे...
In reply to तर्क दोन्ही बाजूने चुकतात by सर टोबी
वा! सर टोबी
स्टीफन पिंकर ह्यांचे
In reply to स्टीफन पिंकर ह्यांचे by साहना
साहना
तर्क चुकण्यासाठीच असतात !
machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प
In reply to machine learning (मराठी प्रतिशब्द?) आणि deep learning (मराठी प by Trump
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
In reply to कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर by सर टोबी
हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा
सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jawan Hai | Vaishali Samant | Sagarika Musicकोण आहे रे तर्क-तीर्थ??
तर्क का चुकतात
उगाच काहीतरी तर्कटे रचित बसू नये.
In reply to उगाच काहीतरी तर्कटे रचित बसू नये. by चित्रगुप्त
भारी प्रतिसाद