✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोलकोत्याच्या दादा

म — मूखदूर्बळ, गुरुवार, 04/23/2009 - 15:34

प्रतिक्रिया द्या
1418 वाचन

💬 प्रतिसाद (2)

हि कवीता

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/23/2009 - 16:04 नवीन
हि कवीता आधी ह्या ठीकाणी वाचनात आली होती. आपणच ती दुसर्‍या नावानी लिहिली असावीत हि अपेक्षा. सौरव चंडीदास गांगुली, जन्म ८ जुलै १९७२ सालचा. भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार. त्यानी ४९ पैकी २१ कसोटी जिंकुन दिल्यात. त्याच्या कारकिर्दीत जेव्हड्या संधी युवा खेळाडुंना मिळाल्या तेव्हड्या निश्चीतच आधी कधी मिळाल्या न्हवत्या. संघ निवडीत कप्तानाला अधीकार त्यानीच मिळवुन दिला. बॅडपॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच तसा दादाच्याही आला पण फिनिक्स सारखी भरारी घेउन तो परत आला आणी त्यानंतर निव्रुत्त होईपर्यंत त्याचे ऍव्हरेज हे ६३.१६ म्हणजे इतर कुठल्याही भारतीय खेळाडुपेक्षा जास्ती होते. टिका करण्याचा अधीकार सगळ्यांनाच आहे पण ज्याच्यावर टिका करतोय तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे (सध्या धोनी ती जागा घेतोय) आणी 'फाईट बॅक' हा प्रकार ज्यानी भारतीय टिमला शिकवला तो दादाच होता, भारतीय संघाला विजयाची चटक लावणाराही तोच होता (सर्व खेळाडुंचा सहभाग मान्य करुन), त्याच्याच नेत्रुत्वाखाली आपण कितीहि मोठ्या लक्षाचा पाठलाग करु शकणारा संघ हा नावलौकीक मिळवला होता हे ही लक्षात असु द्यावे. असो लिहावे तेव्हडे कमीच. दादाचा अपमान हा स्वतःचा वैयक्तीक अपमान मानणारा परा गांगुली ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

दादा हा दादाच होता!

उमेश कोठीकर
गुरुवार, 04/23/2009 - 18:05 नवीन
दादा हा दादाच होता. किलिंग इंस्टिंक्ट त्याच्यामुळेच भारतीय संघात बघायला मिळाले.लॉर्ड्स वरची त्याची ती वार डांस सारखी टी शर्ट काढून फिरवण्याची पोझ, अरे ल कारे म्हण्ण्याची हिम्मत.. हे सर्व ग्रेटच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा