Skip to main content

मदत हवी आहे.

लेखक जागु यांनी बुधवार, 22/04/2009 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चुलत भावाला जुळे झाले आहे. एक मुलगा एक मुलगी त्याला बारशाची आमंत्रण पत्रीका छापायची आहे. त्यात थोडे काव्य हवे आहे. प्लिज छोटी आणि छान कविता सुचवा.

वाचने 2357
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

In reply to by प्राजु

तुम्ही स्वत:च इतकं चांगलं लिहिता, त्यात तुम्हाला तुमच्या भाच्यांच्या आईवडीलांविषयी माहीती आहेच, (आणि त्यांच्या चुलत आत्या विषयीपण;)) तो धागा पकडून लिहायला घ्या! तुम्हाला जमेल लगेच... आपण आत्या झाल्याबद्दल अभिनंदन.:)

राघवला भेटा.. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!