महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एन.सी.बी प्रमुख समीर वानखेडेंवर भलतेच संतापलेले दिसत आहेत. समीर वानखेडेंनी खोट्या केस टाकून आर्यनला अडकवले आहे तसेच आपल्या जावयाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते तर हर्बल वनस्पती होत्या वगैरे वगैरे तारे तोडले आहेत. काल तर समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमावून तुरूंगात गेलेले असतील हे भाकितही नवाब मलिकांनी केले आहे. इतकेच नाही तर देशातील लोक वानखेडेंना गजाआड गेलेले बघितल्याशिवाय शांत बसणार नाहीत असेही मलिक म्हणाले आहेत. काल तर मलिकांची जीभ पूर्णच घसरली. समीर वानखेडेंचा बाप बोगस होता, घरचे बोगस होते वगैरे तारेही त्यांनी तोडले आहेत. एक गोष्ट कळत नाही- एखाद्याचा बाप आणि घरचे बोगस होते हे त्याला तुरूंगात टाकायचे कारण कसे होऊ शकेल?
आता यात एक अडचण झाली आहे. महाविकास आघाडी समर्थक नेहमीप्रमाणे समीर वानखेडेंना 'महाराष्ट्रद्रोही' म्हणत असतीलच. पण समीर वानखेडे हे कोकणी मुस्लिम आहेत असे पुढे आले आहे. आता त्यांना विरोध केला म्हणून विरोध करणारे अल्पसंख्यांकांचे विरोधी असे का म्हणू नये? हे मी म्हणत नाहीये पण कोणत्याही प्रकरणात अल्पसंख्यांक व्यक्तीला विरोध केला तर मग तो अल्पसंख्यांक समुदायालाच विरोध असे तारे तोडणारे लोक पुरोगामी कळपातलेच असतात. अर्थातच असे दोन्ही म्हणणे हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे कायद्याला प्रमाण मानून आपले काम निर्भिडपणे करणारे अधिकारी आहेत. त्यांना दाद दिलीच पाहिजे.

वाचने
23844
प्रतिक्रिया
192
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्णब गोस्वामी
In reply to जल्लोषाला सुरवात by चंद्रसूर्यकुमार
प्रशांत किशोर उवाच
तुमच्या मताशी सहमत
In reply to प्रशांत किशोर उवाच by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्राचा अपमान
उद्या संध्याकाळी आर्यन
मिडिया काय करेल ते सांगता येत
In reply to उद्या संध्याकाळी आर्यन by श्रीगुरुजी
लगेच प्रत्यंतर आलं.
In reply to मिडिया काय करेल ते सांगता येत by आग्या१९९०
तस्सेच मोदीजींबाबत सातत्याने,
In reply to उद्या संध्याकाळी आर्यन by श्रीगुरुजी
कॉमी
In reply to तस्सेच मोदीजींबाबत सातत्याने, by कॉमी
शाहरूखचे 'दर्शन'
In reply to उद्या संध्याकाळी आर्यन by श्रीगुरुजी
इस्त्राएलचे राजदूत नाओर गिल्सन
ख्या ख्या ख्या
In reply to इस्त्राएलचे राजदूत नाओर गिल्सन by कॉमी
फुटकी रेकॉर्ड स्राईक्स अगेन
In reply to ख्या ख्या ख्या by चंद्रसूर्यकुमार
ख्या ख्या ख्या
In reply to फुटकी रेकॉर्ड स्राईक्स अगेन by कॉमी
straw man
In reply to ख्या ख्या ख्या by चंद्रसूर्यकुमार
ख्या ख्या ख्या
In reply to straw man by कॉमी
पोलिटिकल कम्पस टेस्ट मध्ये
In reply to ख्या ख्या ख्या by चंद्रसूर्यकुमार
:)
In reply to पोलिटिकल कम्पस टेस्ट मध्ये by कॉमी
मग , तेच तर. गुलाग, जेनोसाईड
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
वरच्या डाव्या कोपर्यातले
In reply to मग , तेच तर. गुलाग, जेनोसाईड by कॉमी
आजिबात नाही. वरचे उजवे पण
In reply to वरच्या डाव्या कोपर्यातले by चंद्रसूर्यकुमार
असो, चालू घडामोडींमध्ये
In reply to आजिबात नाही. वरचे उजवे पण by कॉमी
:)
In reply to असो, चालू घडामोडींमध्ये by कॉमी
आणखी एका एस.टी. कर्मचार्याची आत्महत्या
सर्व केंद्रीय संस्था ना
महाराष्ट्राने आता सरळ सरळ
In reply to सर्व केंद्रीय संस्था ना by Rajesh188
नेहरूंच्या पूर्ण बहुमतातील सरकार मध्ये
देशाला परिपक्व नेतृत्व हवं पकावू नको
इतिहासाचे शून्य ज्ञान असले की
In reply to देशाला परिपक्व नेतृत्व हवं पकावू नको by Rajesh188
??
In reply to देशाला परिपक्व नेतृत्व हवं पकावू नको by Rajesh188
स्वतंत्र भारताच्या पहिल्या
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
राजेशरावांचे कौतुक वाटते.
In reply to स्वतंत्र भारताच्या पहिल्या by श्रीगुरुजी
मजरूह सुलतानपुरी
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
राजेश भाऊ कडून उत्तराची
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
तुम्ही द्वेष पसरविणारे वाचा
गेल्या काही दिवसां पासुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiqui!
Dr. Gaurav Pradhan On Sameer Wankhede
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Duniya Bhula Doonga... :- Aashiquiकहांसे आते है ये
In reply to Dr. Gaurav Pradhan On Sameer Wankhede by मदनबाण
+१
In reply to कहांसे आते है ये by सुरिया
कित्येक खोटे ट्वीटस, मॉर्फड
In reply to +१ by कॉमी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India’s 1st long-range 1 ton guided bomb test-fired, hits target 100 km awayअभिनंदन