महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एन.सी.बी प्रमुख समीर वानखेडेंवर भलतेच संतापलेले दिसत आहेत. समीर वानखेडेंनी खोट्या केस टाकून आर्यनला अडकवले आहे तसेच आपल्या जावयाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते तर हर्बल वनस्पती होत्या वगैरे वगैरे तारे तोडले आहेत. काल तर समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमावून तुरूंगात गेलेले असतील हे भाकितही नवाब मलिकांनी केले आहे. इतकेच नाही तर देशातील लोक वानखेडेंना गजाआड गेलेले बघितल्याशिवाय शांत बसणार नाहीत असेही मलिक म्हणाले आहेत. काल तर मलिकांची जीभ पूर्णच घसरली. समीर वानखेडेंचा बाप बोगस होता, घरचे बोगस होते वगैरे तारेही त्यांनी तोडले आहेत. एक गोष्ट कळत नाही- एखाद्याचा बाप आणि घरचे बोगस होते हे त्याला तुरूंगात टाकायचे कारण कसे होऊ शकेल?
आता यात एक अडचण झाली आहे. महाविकास आघाडी समर्थक नेहमीप्रमाणे समीर वानखेडेंना 'महाराष्ट्रद्रोही' म्हणत असतीलच. पण समीर वानखेडे हे कोकणी मुस्लिम आहेत असे पुढे आले आहे. आता त्यांना विरोध केला म्हणून विरोध करणारे अल्पसंख्यांकांचे विरोधी असे का म्हणू नये? हे मी म्हणत नाहीये पण कोणत्याही प्रकरणात अल्पसंख्यांक व्यक्तीला विरोध केला तर मग तो अल्पसंख्यांक समुदायालाच विरोध असे तारे तोडणारे लोक पुरोगामी कळपातलेच असतात. अर्थातच असे दोन्ही म्हणणे हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे कायद्याला प्रमाण मानून आपले काम निर्भिडपणे करणारे अधिकारी आहेत. त्यांना दाद दिलीच पाहिजे.

वाचने
23844
प्रतिक्रिया
192
मिसळपाव
प्रतिक्रिया
नोकरी मध्ये खूप वर्ष झाली असतील
कदाचित, चांगलं काम केलं तर
In reply to नोकरी मध्ये खूप वर्ष झाली असतील by Rajesh188
वा
In reply to नोकरी मध्ये खूप वर्ष झाली असतील by Rajesh188
कुणाकडून लॉजिक ची अपेक्षा
In reply to वा by चंद्रसूर्यकुमार
आताच कसा कर्तुत्व पणाचा किडा
.
In reply to आताच कसा कर्तुत्व पणाचा किडा by रामदास२९
जामीन नाकारणे म्हणजे
In reply to . by mangya69
मी तेच तर म्हटले
In reply to जामीन नाकारणे म्हणजे by सुबोध खरे
तुम्ही सगळ्याच बोटाना थुंकी
In reply to मी तेच तर म्हटले by mangya69
हे वाक्य प्रचंड आवडले आहे . .
In reply to तुम्ही सगळ्याच बोटाना थुंकी by सुबोध खरे
.
In reply to तुम्ही सगळ्याच बोटाना थुंकी by सुबोध खरे
थुंकी स्वतःचीच लावायची आहे
In reply to . by mangya69
.
In reply to थुंकी स्वतःचीच लावायची आहे by सुबोध खरे
अक्षय कुमारचे नागरिकत्व नव्हे
In reply to . by mangya69
शाहरुख chya मुलावर कारवाई केली ह्यावर आक्षेप नाही
In reply to आताच कसा कर्तुत्व पणाचा किडा by रामदास२९
आपल्याला या प्रकरणाची काय आणि
In reply to शाहरुख chya मुलावर कारवाई केली ह्यावर आक्षेप नाही by Rajesh188
शून्य
In reply to आपल्याला या प्रकरणाची काय आणि by सुबोध खरे
मला किती माहिती आहे हे सोडा
In reply to आपल्याला या प्रकरणाची काय आणि by सुबोध खरे
हे तुम्हाला माहिती आहे तर
In reply to मला किती माहिती आहे हे सोडा by Rajesh188
सोने वितळवणार
निखिल वागळे
विश्वंभर चौधरी सुध्दा
ठाकरे सरकार सत्तेवर आल्या पासून
देशात मोठे कायद्याचे राज्य आहे
हे घ्या.
In reply to देशात मोठे कायद्याचे राज्य आहे by Rajesh188
भारती सिंग
.
In reply to भारती सिंग by mangya69
तू कोठेही घुसण्याचा प्रयत्न
In reply to . by mangya69
ही पुढची बातमी सांगण्यास
In reply to भारती सिंग by mangya69
त्यात काय एवढे?
In reply to ही पुढची बातमी सांगण्यास by श्रीगुरुजी
.
In reply to भारती सिंग by mangya69
गांजा नसून ती एक प्रकारची
In reply to . by mangya69
संजय राऊत उवाच
नाकर्त्या लोकांना कुठेही
In reply to संजय राऊत उवाच by चंद्रसूर्यकुमार
उद्योगपती हे पण उद्योग करतात काय.
कन्हेया कुमार ला
...
.
In reply to ... by mangya69
अफूवरील बंधने उठवा
In reply to ... by mangya69
.
In reply to अफूवरील बंधने उठवा by सुबोध खरे
+१
In reply to . by mangya69
हर्बल वनस्पतींसाठी किती
In reply to . by mangya69
मंत्री नवाब मलिक असे संतापले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Jiya Jaye Na... :- Ghar.
In reply to मंत्री नवाब मलिक असे संतापले by मदनबाण
भाऊ तोरसेकरांचा खून होऊ शकतो.. झेड सिक्युरिटी द्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Bina Jiya Jaye Na... :- Gharभाऊ तोरसेकरांनी दिलेले उत्तर
In reply to भाऊ तोरसेकरांचा खून होऊ शकतो.. झेड सिक्युरिटी द्या by मदनबाण
हे उत्तर आज दिले.
In reply to भाऊ तोरसेकरांचा खून होऊ शकतो.. झेड सिक्युरिटी द्या by मदनबाण
समजले नाही
In reply to हे उत्तर आज दिले. by शाम भागवत
तीनेक महिन्यांपूर्वी अनिल
In reply to समजले नाही by चंद्रसूर्यकुमार
तीनेक महिन्यांपूर्वी अनिल थत्तेंनीच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात दिवाळी साजरी करतील असा व्हिडिओ टाकला होता. काय झाले त्याचे?दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने फडणवीस मुख्यमंत्री होणार, सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री होणार, अजितदादा केंद्रात मंत्री होणार, मोदी व पवारांच्या भेटीत असे ठरले आहे, आता पुढील काळात शहा व पवारांची भेट होऊन अंतिम मसुदा ठरेल . . . असे दावे करणाऱ्या २-३ चित्रफिती थत्तेने जुलै महिन्यात टाकल्या होत्या. नंतर २ महिने काहीच हालचाल न झाल्याने थत्तेने परत २ चित्रफिती टाकल्या व पवारांनी उद्धव ठाकरेंना पूर्ण ५ वर्षांसाठी पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे असा त्यात दावा केला आहे. थत्तेचे सर्व दावे थापा आहेत.अनिल थत्ते जास्त व्ह्यू आणि
In reply to समजले नाही by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Zamin Gaa Rahi Hai... :- Teri Kasam [ Soundtrack Version ]