✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ईट्स अफ्रिका ब्वना -२ !!

ट
टारझन यांनी
Tue, 07/29/2008 - 05:35  ·  लेख
लेख

Book traversal links for ईट्स अफ्रिका ब्वना -२ !!

  • ‹ ईट्स् अफ्रिका ब्वना !
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29522 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

हो

श्रीरंग_जोशी
Tue, 10/19/2021 - 00:32 नवीन
जेव्हा जमेल तेव्हा नक्की जाणार. बहुधा केनियातच एक रिसॉर्ट आहेत ज्यात जिराफ खिडकीतून मान आत आणून आपल्या डायनिंग टेबलवरची न्याहारी खातात :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

बिल?

कपिलमुनी
Wed, 10/20/2021 - 02:47 नवीन
जिराफानी खाल्लेल्या पदार्थांचे पैसे दिले जाणार नाहीत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Wed, 10/20/2021 - 08:45 नवीन
त्या रिसॉर्टमधली काल्पनिक पाटी: 'जिराफांना माणसाचे पदार्थ खाऊ घालू नये. आम्ही त्यांना झाडपाला खाऊ घालतो' =)).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

भारी

Bhakti
Mon, 10/18/2021 - 09:22 नवीन
टारझनप्रशांतचा पहिलाच लेख मिपावरील वाचतेय आफ्रिकन लेख आवडला :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला

Rajesh188
Tue, 10/19/2021 - 14:02 नवीन
लेख आवडला .आफ्रिकेत अजुन प्रदूषण नाही .नैसर्गिक साधन संपत्ती विपुल आहे ,हवामान उत्तम आहे हे वाचून स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असा भास झाला. अशा विपुल संपत्ती चा आफ्रिकन माणूस गरिबीत जीवन जगतो आणि उपरे तिथे श्रीमंत आहेत हे खूप मनाला लागले. आफ्रिकन लोकांचे जीवनमान उंचावले च पाहिजे. उपरे ते करणार नाहीत. स्वतः आफ्रिकन लोकांना स्वतःचा स्वार्थ बघावा.
  • Log in or register to post comments

छान लेख !फक्त आफ्रिकन

स्वप्निल रेडकर
Wed, 10/20/2021 - 00:05 नवीन
छान लेख !फक्त आफ्रिकन लोकांच्या वर्णनावरून आणि शरीरयष्टीवरून दिलेल्या उपमा चांगल्या जेवणात मिठाचा खडा यावा अशा खटकल्या . आपण भारतीय unconsciously रेसिस्ट वागून जातो कधी कधी. ;)
  • Log in or register to post comments

यांचे सर्व लेखन कुठे वाचता

diggi12
गुरुवार, 05/16/2024 - 13:16 नवीन
यांचे सर्व लेखन कुठे वाचता येईल
  • Log in or register to post comments

या दुव्यावर

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 05/16/2024 - 19:54 नवीन
https://misalpav.com/user/1157/authored या दुव्यावर सदर लेखकाचे मिपावर उपलब्ध असलेले सर्व लेखन पाहता येईल. या दुव्यातल्या 1157 ऐवजी इतर मिपाकराचा बिल्ला क्रमांक (जसा तुमचा 28508) टाकल्यास त्या मिपाकराचे मिपावर उपलब्ध असलेले सर्व लेखन पाहता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: diggi12

काही ठिकाणी लेखन फार रेसिस्ट

Vichar Manus
गुरुवार, 05/16/2024 - 20:21 नवीन
काही ठिकाणी लेखन फार रेसिस्ट झाले आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा