मदत हवी आहे- म्हाडा लॉटरी विरार बोळींज
नमस्कार
परवा जाहीर झालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मला घर लागले आहे , ते घ्यावे कि न घ्यावे या द्विधा मनस्थितीत असल्याने हा खटाटोप.
घराचा प्रकार - LIG , १ BHK , १५ वा मजला. ४५० sqft.
ठिकाण - विरार बोळींज, स्टेशन पासून अंदाजे २ किमी.
किंमत- २६ लाख रुपये
सध्या मी राहत असलेले ठिकाण - नवी मुंबई.
घर घेण्याचे कारण - गुंतवणूक.
गेली ३६ वर्षे मी नवी मुंबईत राहिलो आहे, आयष्यात कधीच विरारला गेलो नाही, मात्र तिथल्या गर्दीच्या आणि प्रवासाच्या सुरस कथा ऐकल्या आहेत.
राहण्यासाठी मला घर आहे , गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे.
मागे एकदा दुधाने तोंड पोळले असल्याने आता ताकही फुंकून प्यावे म्हणतोय.
अनुभवी लोक मार्गदर्शन करतील ऐसी अपेक्षा करतो.
स्टेशन पासून फक्त २ किमी आहे
गुंतवणूक ....
In reply to गुंतवणूक .... by Nitin Palkar
ताबा तयार आहे.
...
दुधाने तोंड पोळले आहे
In reply to दुधाने तोंड पोळले आहे by mangya69
हार्बर लाईनला २६ लाखात सध्या
In reply to हार्बर लाईनला २६ लाखात सध्या by सतिश पाटील
मिळते की
घ्या
बिंधास्त घेऊन टाका!
म्हाडा लॉटरी लागल्याबद्द्ल
In reply to म्हाडा लॉटरी लागल्याबद्द्ल by श्री
धन्यवाद !
अभिनंदन