दाक्षिणात्य सिनेमे सुचवा.
आपल्याला माहीत असलेले काही छान दाक्षीणात्य सिनेमे सुचवावेत. सिनेमाच्या नावासोबत सिनेमाची कथा कशाशी निगडीत आहे हे देखील लिहावे. सिनेमा युट्युब वर असेल तर लिंक द्यावी. हिंदीत ऊपलब्ध आहे का तेही सांगावे.
आधीचे धागे पाहीले त्यात सिनेमांची नावे फार कमी आहेत. साऊथ सिनेमे कसे असतात ह्यावर चर्चा करायला हा धागा नाही. फक्त सिनेमा त्याची कथा कशावर नी लिंक वगैरे.
मी पाहीलेले काही. पहावेत असे सुचवेन.
-राक्षसन (तमीळ) हिंदीत मै हुं दंडाधीकारी - सायको किलर.
-फोरेन्सिक - बालगुन्हेगारी/ सायको किलर.
-सबसे बढकर हम १ - फॅमीली ड्रामा.
-रिअल जॅकपाॅट १ - संस्पेन्स. कथा हिंगलाज देवी मंदीर पाकिस्तान व काबूल ला घेऊन जाते.
-रिअल जॅकपोट २ - आजिबात पाहू नये.
-ह्रदय कळेयम -संपुर्णेश बाबूचा सुपर डूपर हीट सिनेमा. नक्की पहावाच. सिनेमा युगातील नवं काहीतरी. स्पूफ काॅमेडी (ह्याच्या छोट्या
क्लिप्स आपण ईतरत्र पाहील्याच असतील. सिनेमा हिंदीत ऊपलब्ध नाही. तेलूगूत आहे. तरी समजेल मस्ट वाॅच.
- हिरो नंबर झीरो.- स्पूफ कोमेडी. मस्ट वाॅच. (ईकी पीकी पोंकी ह्या गाण्याची क्लिप आपण पाहीलीच असेल नसेल पाहीली तर युट्युबला पहावीच.) हिंदीत ऊपलब्ध.
-दृश्यम २- दृश्यम १ पाहीलाच असेल. अनअधिकृत हिंदी डब युट्युब वर ऊपलब्ध.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डॅशिंग डिटेक्टीव
जानू
दृश्यम २ (मल्याळम)
रामे आंडलुम रावणे आंदालुम
बोमारीलू - चांगले घर
सिध्दार्थ जेनेलिया चे चित्रपट
चित्रपट दिग्दर्शक भारताचा
हे वाक्य
चित्रपटात ओसंडून अश्लीलता आहे. ३५+ लोकांनी अजिबात बघू नये.आवडले !हिंदी डब नाही का?
तुनळी वर आहे
माझ्या मोबाईल मध्ये ही सगळी
बाकी जेनेलिया ने रितेश ला
तुझे मेरी कसम
ता.क. हे 35+ काय समजलं नाही.
Boys चित्रपटातील ए आर
बॉईज....!
(दुसरा रेहना है तेरे दिल में)
सर्वांचे धन्यवाद. आणखी
आंबला हा विशाल चा असाच एक
अवने श्रीमन नारायण बघीतलाय का
रहस्यमय संगीतिका
...
डबिंग हॅरी पॉटर
Wow, मायुस मीना चा आवाज
अरे वा!!
बाहुबली साठी शरद केळकरचा आवाज
हे पाहा
यादी
Underrated?
पोकिरी
३० दिवसांत कसे प्रेम करावे
.
सोनू
तेरा मिलना पल दो पल का?..हो
क्या मौसम आया है
बाकी -
बोम्मन गिस्ते…
आयुष्यातील त्या खास क्षणानंतर
आणि हो
ओखा क्षणम मस्त आहे
Lucifer
KGF
यापैकी कधीही कोणताही
सुब्रमणियापुरम् - तमिळ - २००३
छान माहिती..
हो
अभिनेता विक्रम चा
१० का दम पहायला सुरुवात केला
एका गाण्याच्या शूटिंगसाठी पुण्यात अडीच कोटी रुपयांचा सेट उभारण्य
शिवाजी द बॉस चित्रपटात