Skip to main content

पेट्रोल दरवाढ एक एक सर्वेक्षण

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 01/08/2021 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही दरवाढ कोणाही ग्राहकाला आवडत नसतेच ,,, मग तो ग्राहक झंजीबर मधील असो कि झुरिक मधील तर मिपाकर एक वाहन भारतात पेट्रोल फार महागल्या असे ऐकतो .. तर एक सर्वेक्षण करू इच्छितो जगभर पसरलेल्या मिपाकरांनाही जर खालील माहिती पुरवली तर परिस्थितीचा अंदाज येईल १) गेली ६ महिन्यात आपल्या देशातील पेट्रोल किती % ने महागले किंवा स्वस्त झाले आहे ( येथे दर नाही सांगितलं तरी चालेल % वारी पाहिजे ) २) आपलं देश नमूद करणे ३) आपला देश मुखत्वे पेट्रोल आयात करतो का ? येथे दोन तीन पथ्ये पाळावी अशी विनंती - इतर राजकीय चर्चा नको ( सर्वेक्षण संपल्यावर ती आवण वेगळ्या धाग्यात करूयात ) - आपला देश हा पेट्रोल ची किमत कृत्रिम रित्या वर किंवा खाली ठेवतो कि कसे हे नमूद करावे उदाहरण सिंगापोर: गाड्या कमी असाव्यात म्हणून कृत्रिम रित्या वर ठेवतो आखाती देश: स्वतः उत्पादक असल्यामुळे किंवा राजाची कृपा म्हणून दर अगदी कमी माझी माहिती देश = ऑस्ट्रेलिया , कृत्रिम रित्या येथे सरकार टॅक्स तर कमावते पण कृत्रिम रित्या किमती नियंत्रित करीत नाही सिंगापुर चाय घाऊक किमतीवर ऑस्ट्रेलियातील किंमत ठरते मुखत्वे पेट्रोल आयात करतो डिसेम्बर २० = १:१८ प्रति लिटर जुलै २०२१ = १.४६ प्रति लिटर फरक = वाढ = २३% जास्तीत जास्त = १. ५५ = ३१% वाढ

वाचने 23034
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया