मघाशी एक व्हीडीओ बघत होतो, टायगर क्लॉजबद्दल, खुप आवडला. पण नंतर त्याच व्यक्तीचा हा व्हीडीओ बघितला. 'आता मी काय बघतोय?' अस काहीतरी मिसळपाववरच आठवल, त्यावरचे प्रतिसाद आठवले. मग मी त्या वेबसाईटला बोललो : "हड साला ही वेबसाईट".
https://www.youtube.com/watch?v=qQqy4qcC6Co
आपल्याला एका अंतरराष्ट्रीय कंपनीने असे करण्याचे काय कारण वाटते?
त्यादीवशी ईथे मिसळपाववर एक मुर्तीसंबधीत लेख वाचला, देवींच्या मुर्तीबद्दल कीती सात्विकपणे सर्व पटवुन दीले होते. मला ह्या वरील व्यक्तीचे व्हीडीओ पाहताना वाटले की मी ह्या व्यक्तीची त्या लेखकाशी ओळख करुन द्यायला हवी. मी त्या दोन्ही व्यक्तींना व्ययक्तीक पातळीवर ओळखत नाही ही वेगळी गोष्ट, पण तेव्हा खरोखर तसे वाटले.
खरच आपण कोणाला पाळतोय, त्याला जो आपल्याच मुळावर उठलाय. आपण, आपण म्हणजे, आपल्या देशाबद्दल खरे असणारे, माणुसकी व दया हाच धर्म असणारे भारतीय.
(झेंडावंदन झाल्यावर जमीनीवर पडलेले भारताचे झेंडे उचलणारा शालेय विद्यार्थी)
वाचने
3400
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्याला एका अंतरराष्ट्रीय
ह्या प्रकारचं तंत्रज्ञानावर
भरपूर नजर असते ...
In reply to ह्या प्रकारचं तंत्रज्ञानावर by साहना
टंकन चुकीबद्दल क्षमस्व.
In reply to भरपूर नजर असते ... by गामा पैलवान
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार.