भाग २ : https://www.misalpav.com/node/49198
……………….
पहिल्या दोन्ही भागांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे हा भाग काढण्याची प्रेरणा मिळाली आहे. आता आपण अजून जरा वरच्या इयत्तेत जाऊ ! या भागात संपूर्ण शोधसूत्रांची मिळून एक छोटीशी कथा रचली आहे.
खाली ८ शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत. ही नामे घेऊन त्यांच्यात एक विशिष्ट संबंध जोडून हा खेळ तयार केलेला आहे.
तुम्हाला २ गोष्टी शोधायच्या आहेत :
१. हे सर्व शब्द ओळखायचे आणि
२. सूत्रांत दिल्याप्रमाणे त्यांचे एकमेकांशी असलेले नाते उत्तरातून सिद्ध करायचे.
हे दोन्ही जमल्यासच उत्तर बरोबर ठरेल.
(शोधसूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी).
ओळखायची सर्व नामे सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यात अंक अजिबात नाहीत.
अनुक्रमेच सोडवायला घेतल्यास बरे होईल.
शोधसूत्रे:
१. याच्या कामाची व्याप्ती अफाट, कल्पनातीत (५)
२. क्रमांक १ च्याच जातकुळीतील. याच्यापासून काय लपवणार? (४)
(शक्यतो १ व २ चे उत्तर एकदम द्यावे म्हणजे सिद्धता होते).
३. हे चार अक्षरी
४. हे पाच अक्षरी.
३ व ४ चा एक गुणधर्म समान असून त्यासाठी त्यांच्यात सुप्त स्पर्धा. त्या गुणामुळे कोणालाही भुरळ पाडण्याची क्षमता आहे. परंतु १ व २ ना यांच्याबद्दल आकर्षण नाही !
(शक्यतो ३ व ४ चे उत्तर एकदम द्यावे म्हणजे सिद्धता होते).
५. याच्याजवळ रात्र व श्रीमंती कपडा जो ३ व ४ ना अगदी प्रिय (५)
६. याच्यात कुठेही दूरवर पोचण्याची क्षमता. परंतु १ व २ चा पत्ता त्याला अजून सापडलेला नाही.! (५)
७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून बसल्या जागीच झेप घेतो. ती झेप कदाचित १ व २ पर्यंत पोचू शकते !(५)
८. याला डोक्यावर बसायची सवय. पण १ व २ चे बारसे करतेवेळी याला दूर ठेवण्यात आले (४).
………...
वाचने
24517
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
सूचना
मला ६ ओळखू आलंय ;) आताच नाही
१) मदनबाण २) चित्रगुप्त
१, २
In reply to १) मदनबाण २) चित्रगुप्त by आग्या१९९०
१,२
In reply to १, २ by हेमंतकुमार
फार डोकं नाही चालत आमचे.
In reply to १, २ by हेमंतकुमार
आग्या
In reply to फार डोकं नाही चालत आमचे. by आग्या१९९०
१ व २ अनुक्रमे टर्मीनेटर आणि
प्रचे.
In reply to १ व २ अनुक्रमे टर्मीनेटर आणि by प्रचेतस
ओह्ह ओके.
In reply to प्रचे. by हेमंतकुमार
१) याच्या कामाची व्याप्ती
त्यांचा आयडी 'अनन्त्_यात्री'
In reply to १) याच्या कामाची व्याप्ती by गॉडजिला
बरोबर
In reply to त्यांचा आयडी 'अनन्त्_यात्री' by प्रचेतस
अरेरे
In reply to बरोबर by हेमंतकुमार
भक्ती,
In reply to अरेरे by Bhakti
हम्म्म
In reply to त्यांचा आयडी 'अनन्त्_यात्री' by प्रचेतस
नाही !
In reply to हम्म्म by गॉडजिला
क्र. १ - पाषाणभेद?
नाही
In reply to क्र. १ - पाषाणभेद? by प्रचेतस
क्रमांक २. सर्वसाक्षी
सर्वसाक्षी
१
In reply to सर्वसाक्षी by हेमंतकुमार
विश्वनिर्माता
In reply to १ by हेमंतकुमार
१
In reply to विश्वनिर्माता by शाम भागवत
क्रमांक १. (विश्वनियंता,
In reply to सर्वसाक्षी by हेमंतकुमार
३ व ४ सापडलंय असं वाटतंय.
शाम
In reply to ३ व ४ सापडलंय असं वाटतंय. by शाम भागवत
आता एक व दोनचा सुंदर शोध लावल्यानंतर आपण सगळे ते थेट पृथ्वीवर खाली येऊ ! त्यामुळे इथून पुढचा परिघ पूर्ण मानवातला समजायला हरकत नाही... आता ऐहिक पातळीवरून चला४ यांचा शेवटचा लेख एप्रीलमधला
In reply to शाम by हेमंतकुमार
शाम
In reply to ४ यांचा शेवटचा लेख एप्रीलमधला by शाम भागवत
जर सदस्यांना उत्तर ओळखायला जड
In reply to शाम by हेमंतकुमार
शाम,
In reply to जर सदस्यांना उत्तर ओळखायला जड by शाम भागवत
श्याम निरोप पहावा
In reply to शाम, by हेमंतकुमार
संपादक महोदय इकडे लक्ष द्यावे !
मिपा मेंब्रांची मास्टर लिस्ट उपलब्ध नाही..
In reply to संपादक महोदय इकडे लक्ष द्यावे ! by हेमंतकुमार
ज्ञा पै ,
In reply to मिपा मेंब्रांची मास्टर लिस्ट उपलब्ध नाही.. by ज्ञानोबाचे पैजार
चाचणी
In reply to ज्ञा पै , by हेमंतकुमार
मदत...
८. याला डोक्यावर बसायची सवय.
नाही
In reply to ८. याला डोक्यावर बसायची सवय. by शाम भागवत
८ अनुस्वार ?
In reply to नाही by हेमंतकुमार
वा !
८. याला डोक्यावर बसायची सवय.
वा !
वा !
५ चांदणशेला ? ६ जगप्रवासी ?
वा ! वा !!
धन्यवाद सर :)
In reply to वा ! वा !! by हेमंतकुमार
सद्यस्थिती
७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून
७
In reply to ७. हा क्रमांक ६ प्रमाणे नसून by शाम भागवत
:) वा
३. रातराणी ४ मदनबाण
४. हे पाच अक्षरी. मदनबाण ?
?
...
शेला
महामाया
३ नीलकांत ? ४ शामसुन्दर ?
शाम,
श्वेता
देव म्हणून, नील आणि शाम
In reply to श्वेता by हेमंतकुमार
...
In reply to देव म्हणून, नील आणि शाम by श्वेता व्यास
हम्म ओके
In reply to ... by हेमंतकुमार
ठीक आहे ..
अजून
७ राहिलेलं आहे ना.
In reply to अजून by हेमंतकुमार
शाम,
...
सर्व उत्तरे एकत्र
मला मालविका सापडलं पण मृगनयनी