Skip to main content

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धेचा निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 02/08/2021 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रण कला स्पर्धेसाठी छायाचित्रे पाठवणार्‍या मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. तसेच या स्पर्धे ला भरभरुन मतदान करणार्‍या मिपाकरांचेही मन:पूर्वक आभार. या निमित्ताने नयनरम्य छायाचित्रांचा आनंद लुटता आला. या स्पर्धेत १६ मिपाकरांकडून एकूण २९ प्रवेशिका मिळाल्या निसर्गचित्रे विभागात १२ लॉकडाउन विभागात ६ तर मुक्तविभागात विभागात ११ प्रवेशिका जमा झाल्या तर ३५ मिपाकरांनी एकूण ९१ मते दिली निसर्गचित्रे विभागात ३१ मते लॉकडाउन विभागात २९ मते तर मुक्त विभागात ३१ मते दिली गेली मतांची मोजणी करताना प्रथम पसंतीच्या छायाचित्राला ३ गुण, व्दितिय पसंतीच्या छायाचित्रास २ गुण तर तृतिय पसंतीच्या छायाचित्रास १ गुण असे कोष्टक मांडून एकूण गुणांची बेरीज करण्यात आली. या बेरजेनुसार स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे निसर्गचित्रे - प्रथम क्रमांक - प्रवेशिका क्र ९ - स्पर्धक:- हॅरी पॉटर निसर्गचित्रे प्रथम क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- निसर्गचित्रे - व्दितिय क्रमांक - प्रवेशिका क्र २ - स्पर्धक:- बेंगुताई निसर्गचित्रे - व्दितिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- निसर्गचित्रे - तृतिय क्रमांक - प्रवेशिका क्र १० - स्पर्धक:- मनो निसर्गचित्रे - तृतिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- लॉकडाउन - प्रथम क्रमांक - प्रवेशिका क्र ३ - स्पर्धक:- सर्वसाक्षी लॉकडाउन - प्रथम क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- लॉकडाउन - व्दितिय क्रमांक - प्रवेशिका क्र ६ - स्पर्धक:- अभिजीत अवलिया  लॉकडाउन - व्दितिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- लॉकडाउन - तृतिय क्रमांक - प्रवेशिका क्र २ - स्पर्धक:- तुषार काळभोर लॉकडाउन - तृतिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- मुक्तविभाग - प्रथम क्रमांक - प्रवेशिका क्र ११ - स्पर्धक :-Ankur Jadhav मुक्तविभाग - प्रथम क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- मुक्तविभाग - व्दितिय क्रमांक - प्रवेशिका क्र ९ - स्पर्धक:- हॅरी पॉटर मुक्तविभाग - व्दितिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- मुक्तविभाग - तृतिय क्रमांक - प्रवेशिका क्र २ - स्पर्धक:- सर्वसाक्षी मुक्तविभाग - तृतिय क्रमांक -०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०--०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०- सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, हि स्पर्धा यशस्वी करण्या साठी ज्या ज्या मंडळींनी प्रत्यक्ष व अप्रक्ष मदत केली त्या सर्वांचेही आभार. टिप :- जर स्पर्धकांची नावे किंवा छायाचित्रे प्रकाशित करताना काही गडबड झाली असेल तर ती केवळ नजरचुकीने झाली आहे याची खात्री बाळगावी. कोणत्याही स्पर्धकाचे किंवा मिपाकराचे मन दुखावण्याचा आयोजकांचा अजिबात हेतु नाही. जर अशी कोणतीही चूक झालेली अढळली तर ती त्वरीत लक्षात आणुन द्यावी. त्यात ताबडतोब सुधारणा केली जाईल.

वाचने 8252
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि प्रायोजक व परिक्षकांचे आभार _/\_ फार सुंदर सुंदर छायाचित्रे पहायला मिळाली. पुन्हा एकदा सर्वांचे आभार!!

सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मंडळाचे आभार. नवीन स्पर्धेच्या प्रतिक्षेत. धन्यवाद.

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! सर्धा घेतल्या बद्धल मंडळाचे देखील अभिनंदन... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Love Me Like You Do - Ellie Goulding / Veena Cover by Wageshan

मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ च्या सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. मिपावरचा एक लोकप्रिय उपक्रम पुनुरुज्जीवित केल्याबद्दल साहित्य संपादकांचे आभार. >>प्रत्येकजण एका विषयासाठी फक्त एकच चित्र पाठवू शकतो. अर्थात ते छायाचित्र स्पर्धकाने स्वत: काढलेले असावे व या पूर्वी कोठेही प्रसिध्द केलेले नसावे. पुढल्या स्पर्धेच्या वेळी पूर्वप्रसिद्धीबाबतचा वरील उपनियम वगळण्याबाबत विचार व्हावा ही विनंती. या उपनियमामुळे स्वतःच्या फेसबुकवर वगैरे पूर्वी प्रकाशित केलेले फोटोज स्पर्धकांना देता आले नाही अधिक स्पर्धात्मक प्रवेशिकांना आपण मुकलो असे मला वाटते. हे माझे मत इतरांनाही पटावे असा आग्रह नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

या उपनियमामुळे स्वतःच्या फेसबुकवर वगैरे पूर्वी प्रकाशित केलेले फोटोज स्पर्धकांना देता आले नाही अधिक स्पर्धात्मक प्रवेशिकांना आपण मुकलो असे मला वाटते. हे माझे मत इतरांनाही पटावे असा आग्रह नाही
सहमत.

सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. सर्व संयोजक परीक्षक टीमचे सर्वांचे अभिनंदन...! -दिलीप बिरुटे

सर्व स्पर्धक, विजेत्यांचे अभिनंदन परिक्षकांचे आभार. खुप दिवसांनी ही स्पर्धा झाली आणि मजा आली.

अभिनंदन सर्व विजेत्यांचे व परीक्षकांचे अभिनंदन !

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. श्रीरंग जोशी यांच्या उपनियमाच्या सूचनेबद्दल सहमत.

सर्व विजेत्यांचे व परीक्षकांचे अभिनंदन ! विजेते कोण ते कसे कळेल ?

समजले. अभिनंदन !

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार..सहभागी जाऊया बद्दल..

झालेल्या सर्वांचे कौतुक. विजेत्यांचे अभिनंदन ! आणि स्पर्धा आयोजक आणि परीक्षकांचे आभार...

सर्व विजेत्यांचे आणि परीक्षकांचे अभिनंदन! विविध प्रकाशचित्रे पहायला मजा आली !!