शब्द चांदणी कोडे १३ शशिकांत ओक यांनी Mon, 06/07/2021 - 22:15 · लेख लेख लेखनविषय (Tags) शब्दक्रीडा लेखनप्रकार (Writing Type) विरंगुळा प्रतिक्रिया द्या 2798 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया सुरवात करून दिली शशिकांत ओक Mon, 06/14/2021 - 13:16 नवीन १. चर. २ चणे थोडीशी भर ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/14/2021 - 14:39 नवीन १. वरचढपणे २. वर ३. रव ४. चर ५. रचणे ६. चढ ७. चढणे ८. चणे ९. वढ १०. वढणे ११. पर १२. पचव १३. पचवणे १४. पढ १५. चरव १६. चरणे १७. ढवर १८. ढपणे १९. चव २०. चढवणे २१. चरवणे २२. रचवणे २३. पवणे २४. पचणे २५. पढवणे २६. ढवणे अजुन शोधुन लिहितो पैजारबुवा, धन्यवाद शशिकांत ओक Mon, 06/21/2021 - 02:25 नवीन शोधा म्हणजे सापडेल! शब्द चांदणा १३ उत्तर शशिकांत ओक Mon, 07/05/2021 - 00:03 नवीन पहा ताडून शब्द... १३ क्रमांक ब्रिटिश लोकांना तडाखा देतो असे म्हटले जाते शशिकांत ओक Mon, 10/11/2021 - 18:41 नवीन हवाईदलातील नोकरीमुळे मला हे माहित झाले कि १३ क्रमांकाची धास्ती किती असते! १३ नंबर स्क्वाड्रन, विंग ला नाही!असो. असाच १३ चा तडाखा शब्द चांदणीला बसलाय कि काय हेच कोडे मला पडले आहे! तसे नाही हे सिद्ध करायला शब्द क्रमांक १४ कोडे सादर करायची इच्छा आहे.
थोडीशी भर ज्ञानोबाचे पैजार Mon, 06/14/2021 - 14:39 नवीन १. वरचढपणे २. वर ३. रव ४. चर ५. रचणे ६. चढ ७. चढणे ८. चणे ९. वढ १०. वढणे ११. पर १२. पचव १३. पचवणे १४. पढ १५. चरव १६. चरणे १७. ढवर १८. ढपणे १९. चव २०. चढवणे २१. चरवणे २२. रचवणे २३. पवणे २४. पचणे २५. पढवणे २६. ढवणे अजुन शोधुन लिहितो पैजारबुवा,
१३ क्रमांक ब्रिटिश लोकांना तडाखा देतो असे म्हटले जाते शशिकांत ओक Mon, 10/11/2021 - 18:41 नवीन हवाईदलातील नोकरीमुळे मला हे माहित झाले कि १३ क्रमांकाची धास्ती किती असते! १३ नंबर स्क्वाड्रन, विंग ला नाही!असो. असाच १३ चा तडाखा शब्द चांदणीला बसलाय कि काय हेच कोडे मला पडले आहे! तसे नाही हे सिद्ध करायला शब्द क्रमांक १४ कोडे सादर करायची इच्छा आहे.
प्रतिक्रिया
सुरवात करून दिली
थोडीशी भर
धन्यवाद
शब्द चांदणा १३ उत्तर
१३ क्रमांक ब्रिटिश लोकांना तडाखा देतो असे म्हटले जाते