✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सध्या मी काय पाहतोय ? भाग ६

म
मदनबाण यांनी
Tue, 05/18/2021 - 22:48  ·  लेख
लेख
अगदी बालपणा पासुन अय्यप्पां चे कार्यक्रम मी पाहत आलो आहे... त्यांची पुजा-अर्चना, उभ्या मांडणीने केलेल्या दिव्यांची आरास आणि समई आणि त्याच्या भवती असलेली फुलांची आरास फारच सुंदर दिसते. पुरुष मंडळी संपूर्ण काळ्या कपड्यात त्यांच्या ठराविक काळात राहतात. त्यांची कुमारिकांच्या हातात दिवे घेउन स्वामीये अय्य्प्पा च्या जय घोषात निघणारी मिरवणुक मला मनापासुन आवडते यात त्यांच्या वाद्यांचा सुंदर लय अगदी मनात साठवुन ठेवावा असाच असतो... ज्या आवडीने मी गुजराती गरब्याला जात होतो त्याच आवडीने मी बंगाल्यांच्या काली पुजन [सरस्वती पुजन ] ला देखील गेलो आहे आणि आजही अय्यपांच्या कार्यक्रमात मी आवडीने जातो. हरिवरासनम हे बहुतेक कधी तरी माझ्या कानावर पडले असावे पण हल्लीच ते वीणा वादनात मी ऐकले. अधिक शोध आणि इकडे तिकडे पाहताना हेच गीत के. जे. येसुदास यांनी गायन केले असल्याचे समजले आणि ते लोकप्रिय असल्याचे देखील कळले. अजुन शोध घेतल्यावर श्रीलथा हीने गायलेले हरिवरासनम ऐकले आणि या धाग्याची सुरुवात त्याने करावीशी वाटली. या धाग्यात भक्तीमय गाणी देण्यावर भर देण्याची इच्छा असुन प्रतिसाद देणार्‍यांनी देखील अश्याच प्रकारची [ भक्ती गीत,अभंग, गाणी, स्तोत्र इ.इ.इ. ] त्यांना आवडलेली किंवा त्यांनी ऐकलेले अश्या प्रकारचे संगीत / गायन या धाग्यात देण्याचा प्रयत्न करावा अशी नम्र विनंती करत आहे. :)

मदनबाण.....

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ५
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
48853 वाचन

💬 प्रतिसाद (103)

प्रतिक्रिया

आज सन्यास मुझको मेरा मिल गया- ओशो

गॉडजिला
Tue, 05/25/2021 - 18:34 नवीन
  • Log in or register to post comments

"व्हाईट रोब डान्स" म्हणतात

चौकस२१२
गुरुवार, 05/27/2021 - 14:41 नवीन
"व्हाईट रोब डान्स" म्हणतात ते हेच का? आवाज मुट करून बघितलं .. लै येड्यासारखा वाटलं आणि तो आसनावर बसलेला बाबा कोण ? किती प्रति ओशो झालेत आज काल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

लै येड्यासारखा वाटलं

गॉडजिला
गुरुवार, 05/27/2021 - 16:02 नवीन
लै येड्यासारखा वाटलं ओह माई गुडनस खरे बोलताय का ? यु गॉट दं शॉट बरंका... हे जे येड्यासारखं वाटणं आहे हि तर तटस्थतेची सुरुवात आहे... बस आता आपल्या यच्चयावत कृतीही अशाच दूरवरून बघता आल्या व त्यातील वेडेपणा उमजून येऊ लागला की समजो मंजिल नजदिक है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

येड्यासारखा वाटलं

चौकस२१२
गुरुवार, 05/27/2021 - 17:08 नवीन
येड्यासारखा वाटलं हाःहाःहा .. व्हय पण "ती लोक येडी हायेत कि काय" असं वाटलं//// मी नाही येडा झालो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

आहो तेच हो, ते लोक जे

गॉडजिला
गुरुवार, 05/27/2021 - 19:18 नवीन
आहो तेच हो, ते लोक जे वेड्यासारखे वाट्ले कारण तुम्हि त्याना त्रयस्थपणे तठ्स्थपणे बघितलेत, तुम्हि त्याना त्याण्च्या चश्म्यातुन बघितले नाहित बस अगदि हिच स्थिति स्वताचे विचार व क्रुति त्रयस्थपणे बघायला जमल्यावर येउ लागते आणी हसु येते पण त्याच वेळी माझी क्रुति म्हऩजे मि नाही ही बाब विचार न्हवे तर अनुभव बनते व तो अनुभव जि अवस्था घेते तिचे मुलस्वरुपहि उलगडायला सुरुवात होते कारण आनखी काही असतच नाही उरतच नाही :) म्हणुन तुमचा प्रतिसाद कितिही मिश्कील असला तरी त्यामागील कार्यभाव फॉलो करता आला तर विश्व एक न संपनारे रोमांच बनुन जाते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

आवतन

Bhakti
Tue, 05/25/2021 - 23:01 नवीन
एक नंबर भाऊ!! हे गाणं मी असंख्य वेळा ऐकलं आहे.पण काल पहिल्यांदा पाहिलं.किती म्हणजे म्हणजे किती सुंदर आहे. :)
  • Log in or register to post comments

सध्या बिंजवॉचिंग चालू आहे.

Ujjwal
Wed, 05/26/2021 - 00:10 नवीन
सध्या बिंजवॉचिंग चालू आहे. आत्ताच्या नेटफ्लिक्स च्या जमान्यापेक्षा कितीतरी सरस. मालिका बंगाली असली तरी मराठी कलाकार भरपूर आहेत. त्यांचा मराठी लहेजा उठून दिसतो.
  • Log in or register to post comments

हो ना

गॉडजिला
Sat, 05/29/2021 - 14:12 नवीन
दुसऱयांदा तुनळीवर सहज बघता बघता सुकन्या कुलकर्णी, आणि विशेषतः प्रतीक्षा लोणकरला मालिकेत बघताना सुखद धक्काच बसला होता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ujjwal

Sandeep aur pinky faraar बघितला का ?

१.५ शहाणा
Wed, 05/26/2021 - 10:18 नवीन
राधे नंतर काल मित्राने सांगितले म्हणून Sandeep aur pinky faraar बघितला , खूप पेशन पाहिजे लई बोर झालो , मित्राला शिव्या घातल्या .
  • Log in or register to post comments

गणपती गणपती

मदनबाण
Wed, 05/26/2021 - 23:49 नवीन
@ बांवरे :- तुम्ही दिलेल गाणे ऐकलं. माझं ऑल टाइम फेव्हरेट निर्गुणी भजन :- या भजनामुळे मला निर्गुणी भजनाची ओढ आणि गोडी निर्माण झाली. तसेच मला संत कबीर यांचे फ्युजन गाणे देखील फार आवलेले आहे :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "Hindu Dharma is the quintessence of our national life, hold fast to it if you want your country to survive, or else you would be wiped out in three generations." :- Swami Vivekanand
  • Log in or register to post comments

धन्यवाद

बांवरे
गुरुवार, 05/27/2021 - 01:09 नवीन
राहुल देशपांडेंच्न्ह्या आवाजात ऐकतो आहे . माझे आवडते निर्गुणी भजन - उड जायगा हंस अकेला - गायक कुमार गंधर्व
  • Log in or register to post comments

सिता कल्याणम

Bhakti
गुरुवार, 05/27/2021 - 17:53 नवीन
https://youtu.be/tu_o0UvLNwQ
  • Log in or register to post comments

श्री दुर्गा चालीसा

मदनबाण
Fri, 05/28/2021 - 08:15 नवीन
भाग्यदा लक्ष्मी :--- @ बांवरे :- उड जायगा हंस अकेला माझे देखील आवडते भजन आहे, त्याच बरोबर केशवा केशवा देखील तितकेच आवडते आहे. मन तडपत :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “After silence, that which comes nearest to expressing the inexpressible is music.” – Aldous Huxley
  • Log in or register to post comments

सुरेख !

Bhakti
Fri, 05/28/2021 - 12:02 नवीन
सुरेख ! सूर्यागायत्री खुपच वर्षांनी पाहतेय, ऐकतेय. तिचे हे गाणं पहिल्यांदा ऐकलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हनुमान चालिसा - एम एस सुब्ललक्ष्मी यांनी गायलेले.

जुइ
Fri, 05/28/2021 - 08:26 नवीन
हनुमान चालिसा - एम एस सुब्ललक्ष्मी यांनी गायलेले.
  • Log in or register to post comments

छान आहे.

Bhakti
Fri, 05/28/2021 - 12:03 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

काय सुरेख !!!!

बांवरे
Wed, 06/02/2021 - 00:53 नवीन
काय सुरेख !!!! राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

जागो मोहन प्यारे...

मदनबाण
Fri, 05/28/2021 - 22:47 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “After silence, that which comes nearest to expressing the inexpressible is music.” – Aldous
  • Log in or register to post comments

सुर निरागस हो..

Bhakti
Sat, 05/29/2021 - 10:32 नवीन
गणेश चतुर्थी! बाप्पा मोरया!
  • Log in or register to post comments

गणेश माला मंत्र

मदनबाण
Sat, 05/29/2021 - 18:23 नवीन
*********************************************************************************** श्री सूक्त :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Be happy for this moment. This moment is your life. :- Omar Khayyam
  • Log in or register to post comments

हरी सुंदर नंद मुकुंदा

गॉडजिला
Sun, 05/30/2021 - 21:00 नवीन
  • Log in or register to post comments

गणानां त्वा गणपतिं

मदनबाण
Tue, 06/01/2021 - 22:14 नवीन
***********************************************************************************

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sometimes life hits you in the head with a brick. Don't lose faith. :- Steve Jobs
  • Log in or register to post comments

घनपाठाच्या धाटणीने गायलेले

बांवरे
Wed, 06/02/2021 - 00:58 नवीन
घनपाठाच्या धाटणीने गायलेले गणानां त्वा गणपतिं स्तोत्र अतिशय उत्तम ! परत परत ऐकण्याजोगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

घनपाठाच्या धाटणीने गायलेले

मदनबाण
Wed, 06/02/2021 - 19:37 नवीन
घनपाठाच्या धाटणीने गायलेले गणानां त्वा गणपतिं स्तोत्र अतिशय उत्तम ! कोणीतरी अधोरेखीत केलेला शब्द वापरुन या धाग्यावर काही तरी प्रतिसाद देइल, अशी माझी मनोमन धारणा होती. हे स्तोत्र इथे देताना मुख्य हेतु तोच होता. या अधोरेखीत शब्दावर पुढचा नविन धागा काढला तर चालेल काय ? असा प्रश्न मी हा धागा वाचणार्‍या सर्व मंडळींना करत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- “If you tell the truth, you don't have to remember anything.” :- Mark Twain
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बांवरे

माय भवानी

Bhakti
Tue, 06/01/2021 - 22:16 नवीन
अवांतर-तान्हाजी-अनसंग वारियर मधली गाणी मी फिरायला जाताना आवर्जून ऐकते.पण सिनेमा पहिल्यांदा मागच्या महिन्यात पाहिला.तिनक तिनक गाणं पाहून खुपचं भरून येत.सुंदर वेगळ्या प्रकारचा आवाज भावपूर्ण गाण्याला वापरला आहे. https://youtu.be/IUPUWcN2YWY
  • Log in or register to post comments

ला ला लँड

कॉमी
गुरुवार, 06/03/2021 - 12:37 नवीन
ला ला लँड हा माझा खुप आवडता सिनेमा आहे.त्याचे सुरुवातीचे गाणे इतके जबरदस्त आणि एका सलग शॉट मध्ये चित्रीत केले आहे की डायरेक्टर आणि नर्तकांच्या कौशल्याने थक्क व्हायला होते. गाण्याचे बोल सुद्धा छान आहेत. LA म्हणजे लॉस अ‍ॅन्जेलिस मध्ये मुंबई सारखेच तरुण कलाकार कामासाठी येतात. आणि सर्व अपयशांचा सामना करत सुद्धा ते कसे प्रयत्न करतात असे गाणे आहे. (Hence the name La La Land.) ला ला लँड आणि पर्वा पाहिलेल्या द डिसायपल मध्ये एक स्मान धागा आहे असे अचानक वाटले. ला ला... मध्येसुद्धा जॅझ या संगीत प्रकाराची साधना आणि वैयक्तीक यश अश्या दोन गोष्टींमध्ये नायकाला निवडायचे असते. अर्थात, ला ला.. बर्‍याच पैलूंमध्ये बॉलिवूड सिनेमांसारखा आहे. नायक, नायिका, सरतशेवटी यश इत्यादी. द डिसायपल हा कोठेही जरासुद्धा नाटकी आणि क्लिशे होत नाही.
  • Log in or register to post comments

नो नो नो

गॉडजिला
गुरुवार, 06/03/2021 - 14:08 नवीन
बर्‍याच पैलूंमध्ये बॉलिवूड सिनेमांसारखा आहे. नायक, नायिका, सरतशेवटी यश इत्यादी.
नेमका इथेच तर फरक आहे... नायक नायिका त्यांचे सुत जमणे इथं पर्यंत सर्व व्यवस्थित. पण खरे वळण तिथे येते जेंव्हा नायक नायिकेला करीअर साठी रिलेशनशीप तोडावी लागेल हे सुचवतो व त्यासाठी पुढाकारही घेतो आणी दोघे विभक्त होतात व आपली स्वपे पुर्ण करतात... अर्थातच रिलेशनशीपचा बळी देउन... ये बात बिलकुल अन-बॉलीवूड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

हा ते मात्र खरं. त्याबाबतीत

कॉमी
गुरुवार, 06/03/2021 - 14:48 नवीन
हा ते मात्र खरं. त्याबाबतीत अगदी अन-बॉलिवूड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

मला ला ला लँडला जॅझ ची उपमा

गॉडजिला
गुरुवार, 06/03/2021 - 14:56 नवीन
मला ला ला लँडला जॅझ ची उपमा दिलेली खुप आवडली, इथे प्रत्येक जण स्वतंत्र आहे, आपापल्या क्रुतीत दंग आहे तरीही या सर्वांचा मिळुन एक रिदम तयार होतो, जॅझमधेही वरुन सर्व एका लयीत वाटले तरी आतुन प्रत्येक जण स्वतःचे संगीत तयार करत आहे वगैरे वगैरे वगैरे... फिलॉस्फी. आणी हो चितरपट पाहुन झाल्यावर र्‍हीथीक रायन गोस्लींगला ढापतो की गोस्लींग रितीकची स्टाइल मारतो यावादाचा निर्णय मी त्यांच्या त्यांच्या फॅन वर सोपवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

पण शेवटी यश येतेच हा क्लिशे

कॉमी
गुरुवार, 06/03/2021 - 14:51 नवीन
पण शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आहे. अर्थात ह्याचाने सिनेमाच्या दर्जात काही फरक पडत नाही, सिनेमा भारीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

नाही शेवटी यश येतेच हा क्लिशे आणि बॉलिवुडी विचार आजिबात नाही

गॉडजिला
गुरुवार, 06/03/2021 - 14:57 नवीन
हे एकदम समांतर प्रकरण आहे... यश मिळवण्यासाठी कित्येक प्रिय गोश्टींवर पाणी सोडावे लागते असा संदेश आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मला ला ला लँड मध्ये "पाणी

कॉमी
गुरुवार, 06/03/2021 - 15:19 नवीन
मला ला ला लँड मध्ये "पाणी सोडल्यामुळे यश मिळाले" असे को-रिलेशन दिसले नाही. ते आधीच वेगळे झाले असतात, आणि आता जर तिला संधी मिळाली तर त्यांचे पुन्हा एकत्र येणे शक्य सुद्धा नसते. बॉलिवुडी म्हणणे अयोग्य आहे असे मला पण वाटले आता. कारण हे हॉलिवुड मध्ये पण असतेच. (आणि बॉलिवुड हे माझ्यामते अपमानकारक विशेषण नाही, हे स्पष्ट करतो.) बॉलिवूड असो वा हॉलिवुड, अश्या टाईपचा सिनेमा आपल्याला बर्‍याचदा दिसतोच की, अतीव कष्ट, मोठे बलिदान केल्यामुळे तेव्हढेच दिव्य यश मिळते. ही कल्पना इतक्या सिनेमातून पाहीली आहे म्हणुन क्लिशे वाटले. पण द डीसायपल म्हणजे त्याच्या संपूर्ण विरुद्ध जाणारी गोष्ट आहे. स्वतःच्या कष्टांना आणि बलिदानांना रोमॅन्टिसाईझ करणार्‍या तरुणाची गोष्ट आहे. तो ज्या साधनेत असतो ते कधीच फळाला येत नाही, त्याचे बलिदान किंवा कष्ट कमी पडलेत असे दर्शक म्हणुन मला तरी म्हणावे वाटले नाही. ला ला.. मध्ये जॅझची फिलॉसॉफी मस्त सांगितली आहे असे मला पण वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

तुने तो पिइच नहि पाणि तो छोडना पड्या...

गॉडजिला
गुरुवार, 06/03/2021 - 16:56 नवीन
मला ला ला लँड मध्ये "पाणी सोडल्यामुळे यश मिळाले" असे को-रिलेशन दिसले नाही.
ब्रेकप वाज फाउंडेशन ऑफ सक्सेस... वॉच द सिन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

विडिओ खालिल ही कॉमेंट पुरेशी बोलकी आहे...

गॉडजिला
गुरुवार, 06/03/2021 - 17:21 नवीन
movie is all about dream, and not supposed to be romance. because at the beginning it shows how much both of 'em really obsessed by their dreams that they hope gonna happened soon, they dating because they both shared same goals, but to achieved that they realize they both must go in separate ways actually kinda love the ending tho' especially at the epilogue bc both of 'em could change their dream to be together. but in reality it's different
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

मत.

कॉमी
गुरुवार, 06/03/2021 - 17:31 नवीन
तो सीन बघूनच प्रतिसाद दिला होता. शेवटचे "what could have been" गाणे आहे ना, ज्यात जर त्यांचे आधी भांडण झाले नसते तर त्यांचे आयुष्य कसे असले असते असा सिनॅरिओ त्यात चित्रीत केला आहे. त्यात ते एकत्रित आणि यशस्वी दाखवले आहेत. त्यांचे सॅक्रिफाइज हे त्यांच्या यषाचे कारण असा अर्थ मी काढला नाही बुवा. ते आधीच वेगळे झाले असतात आणि आता परत येणे त्यांना करियरच्या आड येणारे वाटते. जर ते आधी वेगळे झाले नसते, तर एकत्रित राहून सुद्धा तीने ती ऑडिशन दिलीच असती, आणि ती जिंकलीच असती. त्याने त्याचा क्लब पॅरिस मध्ये काढला असता. एनीवे, ज्याच्या त्याचा नजरिया !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

शेवटचे गाणे हे स्वप्न आहे

गॉडजिला
गुरुवार, 06/03/2021 - 17:54 नवीन
आणि त्यांनी सेपरेट व्हायचा निर्णय घेतल्याने मिळालेले यश हे वास्तव आहे. दोन्ही गोश्टी आपण मिळवु शकत नाही हा संदेश आहे. टायटॅनिकमधेही शेवटी रोज जॅकला मिळते असा प्रसंग आहे पण ते बोट बुडली नसती तर या नंतरचे स्वप्नरंजन आहे इथेहि तोच मामला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

पिंडे पिंडे...

कॉमी
गुरुवार, 06/03/2021 - 18:22 नवीन
मला हा संदेश वाटला नाही. तसे झाले हे खरे, पण ते काही एकुलते एक आउटकम होते असे मला वाटत नाही. करिअर च्या असलेल्या स्थितीमुळे पुन्हा एकत्र न येणे ते इष्ट मानतात हे तर आहेच, पण ते बलिदान दिल्याशिवाय यश मिळाले असते असे नाही वाटले मला. जॅक आणि रोज ची स्थिती खूप वेगळी असते हा गॉजिरा. तुलना बरोबर नाही. तिथे दोघे किंवा दोघांपैकी एकजण मरणारच असतो. फक्त मरणार कोण हा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांचे स्वप्नरंजन खरोखर स्वप्नरंजनच आहे. इथे तसे नाही. असो, पिंडे पिंडे मत:भिन्नता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

पण ते बलिदान दिल्याशिवाय यश

गॉडजिला
गुरुवार, 06/03/2021 - 18:42 नवीन
पण ते बलिदान दिल्याशिवाय यश मिळाले असते असे नाही वाटले मला.
दॅट्स ओके, पण सांगितलेले असे आहे की जर तुमच्या अँबिशन मोठ्या असतील तर त्यसाठी प्रसंगी तुम्हाला तुमच्या इतर सर्वगोश्टींचा बळी द्यावा लागु शकतो. आणी ला ला लँडचे वेगळेपणच हे आहे की आपल्या महत्वाकांक्षांसाठी नात्याचा बळी ते समजुतदारपणे व म्युचुअली देउन ते मार्गस्थ होतात... किंबहुना नायक त्यासाठी पुढाकार घेतो... इथं बॉलीवुड असते तर एकाचे सॅक्रीफिकेशन व दुसर्‍याने यशाच्या पायर्‍या चढत जाताना त्यांच्या (भोवतालच्या लोकांनी मुद्दम पेरलेल्यागैरसमजुतीमधुन )नात्याचा बळी पोराबाळंची हेळसांड व शेवटी म्या चुकलं म्हणत मिलन असा शेवट दिसला असता.. पण लाला लँडमधे मिलन हे एक स्वप्न उरते आणी समजुतदार्पणे नात्याचा दिलेला बळी हा त्यासाठीचा त्याग ठरतो...हा त्याग हा बॉलीवुडी हमखास यशाचा मार्ग आजिबात नाही.. ति फक्त एक वास्तव किंमत आहे जी महत्वाकांक्षेपायी चुकवावी लागते, इतकचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मान्य.

कॉमी
गुरुवार, 06/03/2021 - 19:22 नवीन
मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

सांगा मुकुंद कुणी हा पाहीला... सांगा मुकुंद कुणी हा पाहीला

गॉडजिला
गुरुवार, 06/10/2021 - 14:04 नवीन
रासक्रिडाकरतावनमाळीहोsssssss
  • Log in or register to post comments

कीर्तनातुन समाज प्रबोधन !

मदनबाण
Fri, 06/11/2021 - 11:06 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-

The two most important things to do for self-defense are not to take a martial arts class or get a gun, but to think like the opposition and know where you're most at risk. :-

Barry Eisler
  • Log in or register to post comments

सुंदर

गुल्लू दादा
Wed, 06/16/2021 - 11:41 नवीन
खूप दिवसांनी काही भारी पाहायला आणि ऐकायला मिळालं https://youtu.be/czky74Y1lpI मनोज मुंतशीर यांचे मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

गुल्लू तुमचे ही लिंक इथे

मदनबाण
Fri, 06/18/2021 - 19:00 नवीन
गुल्लू तुमचे ही लिंक इथे दिल्या बद्धल अनेक आभार. पहिला अंक ऐकला, आता दुसरा ऐकतो आहे. https://www.youtube.com/watch?v=SzhQNJeZlrI

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गुल्लू दादा

रुक सका ना गान सुनकर

मदनबाण
Fri, 06/18/2021 - 20:47 नवीन
रुक सका ना गान सुनकर महाराणा के प्रताप का सुन कर अभिमान हुवा प्रबल मेरे मन के सागर का हे भारत के हिंदू जनजन अब तो प्रबल करलो अधर्म के विरोध मे अपना मन... सगळे ६ भाग पाहिले / ऐकले , ७ वा भाग अजुन यायचा आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami
  • Log in or register to post comments

आत्मारामा आनंद रमणा

मदनबाण
Tue, 06/29/2021 - 08:21 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।
  • Log in or register to post comments

भज गोविंदम्

मदनबाण
Tue, 06/29/2021 - 23:31 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्। तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।2.37।।
  • Log in or register to post comments

Brahmam Okate

मदनबाण
Wed, 06/30/2021 - 09:00 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Allu Arha's Anjali Anjali Video Song || Allu Arha | #HBDAlluArha
  • Log in or register to post comments

दत्त संप्रदयाचा प्रसार

मदनबाण
Tue, 07/13/2021 - 08:40 नवीन
दत्त संप्रदयाचा प्रसार महाराष्ट्र, गुजरात,कर्नाटक आणि थोड्या फार प्रमाणात मध्य प्रदेशात झालेला आहे. रंग अवधूत महाराज / स्वामी यांनी दत्त बावनी ची रचना केली ती गुजराती भाषेत आहे. मी लहानपणा पासुन ती ऐकली आणि म्हंटली देखील आहे. काही काळा पूर्वी ही दत्त बावनी विविध रागात माझ्या ऐकण्यात आली होती. त्यातील मला आवडलेल्या रागात असलेली खाली देत आहे. Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।
  • Log in or register to post comments

Shiv Rudrashtakam

मदनबाण
Tue, 07/13/2021 - 08:43 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।
  • Log in or register to post comments

मी रुद्र अनेक वेळा ऐकले आहे,

मदनबाण
Mon, 08/09/2021 - 19:14 नवीन
मी रुद्र अनेक वेळा ऐकले आहे, पण Naan Kadavul चित्रपटातले ओम शिवोहम ऐकल्यावर माझी रुद्रात रुची फारच अधिक वाढली कारण या गाण्यात रुद्रातील नमकाच्या काही ओळी आहेत.इलैयाराजा यांच्या संगीताचा प्रभाव मला अधिक उत्तम स्वरुपाच्या रुद्र शोधाकडे नेण्यास कारणीभूत ठरला.त्यानंतर मी अनेक रुद्र ऐकली... विविध रुद्र ऐकुन शेवटी मी द घनपाठी या युट्यूब चॅनलवर शोध घेत घेत पोहचलो. हा चॅनल म्हणजे जणु अमोघ रत्नांचा खजीनाच आहे. यात मला रुद्र घनपाठात देखील ऐकावयास मिळाले ! :) आज पहिला श्रावण सोमवार आहे, या निमित्त्याने रुद्र पाठ इथे देत आहे. [ Om Shiva Hom ] ============================================================================================ ============================================================================================ रुद्र घन पाठात :-

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Mahanubhavudu Full Video Song HD | Mahanubhavudu Video Songs | Sharwanand | Mehreen | Mango Music
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा